काय खोटे काय खरे कावळा शिवणे ! शास्त्रीय आधार काय? ।। रहस्य काय आहे या मागचे ।। दहाव्या दिवशी क्रियाकर्म करताना काक पिंडाला कावळा शिवला नाही, तर त्या जीवतम्याची काही इच्छा राहिली असते काय?।। याबाबद्दल ची अचूक माहिती जाऊन घ्या या लेखात !

आपल्या बऱ्याच परंपरांना व रूढींना शास्त्राधार नाही. तर काही रूढी शास्त्र विरुद्ध आहे. ज्या शास्त्र विरुद्ध आहेत, त्या सोडल्या पाहिजेत. कावळ्याचा व मृत व्यक्तीच्या जीव आत्म्याचा संबंध आहे. मृत व्यक्तीच्या तिसऱ्या दिवशी स्मशानात अन्नपाणी ठेवण्याच्या रुढीस शास्त्राधार नाही, तसे करूही नये. मात्र त्याचे दहाव्या दिवशी क्रियाकर्म करताना काकपिंड ठेवण्यास सांगितले आहे, याला शास्त्रीय आधार आहे. […]

Continue Reading