या 3 लोकांच्या चुकूनही पाया पडू नका.. नाहीतर ! संकटाना सामोरे जावे लागेल ।। कोणतेही काम सफल होणार नाही ।। कोणती आहेत हि ३ लोक जाणून घ्या या लेखात !

हिंदू धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्मानपैकी एक धर्म आहे. आपण अनेक परंपरांचे पालन करतो त्यापैकी चरणस्पर्श ही एक महत्वाची परंपरा आहे. चरणस्पर्श याचा अर्थ आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या, ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडणे. ज्या व्यक्ती नात्याने आपल्यापेक्षा मोठे आहेत, अशा व्यक्तींच्या आपण पाया पडतो. त्यांचे चरण स्पर्श करतो. या पाठीमागे अनेक करणे आहेत. मात्र तीन […]

Continue Reading