नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ” स्वयंपाक घराच्या भिंतीवर हळद आणि कुंकवाने एक मंत्र लिहायचे आहेत, त्यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी, पैसा,आरोग्य सर्व काही येते असं म्हटलं जातं. कोणता आहे तो मंत्र आणि हा मंत्र लिहिताना स्वयंपाक घरामध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे.
जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक राहील आणि घरातल्या सगळ्यांच आरोग्यही चांगले राहील. चला या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पहिली गोष्ट आपण आपल्या घरातील भांडी लावतो, ती भांडी लावताना किंवा हाताळताना आता भांड्यांचा आवाज होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
कारण बऱ्याचदा घरात भांडी घासताना, भांडी लावताना आदळ आपट होते आणि त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. म्हणून शक्यतो भांडे हाताळताना भांड्यांचा जास्त आवाज होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे घरातली स्त्री स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करत असते तिने स्वयंपाक करताना आपलं तोंड पूर्व दिशेला राहील अशा पद्धतीने आपली शेगडी किंवा गॅस ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार आपल्या स्वयंपाक घराची दिशा ही नेहमी पूर्व असावी. कारण सूर्यनारायणाची ती दिशा आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये तेजस्वी वातावरण निर्माण होतो.
तसा जो व्यक्ती पूर्व दिशेला बसून जेवत होतो त्या व्यक्तीला दीर्घायुष्य सुद्धा लागतात त्या व्यक्तीला बुद्धी आणि तेज सुधारक अग्नी पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण जेवत असाल तेव्हा आपण शोधतो काही न बोलता मौनव्रत धारण करून जेवला पाहिजे.
कारण जेवताना जो व्यक्ती बोलत नाही मौनव्रत धारण करतो अशा व्यक्तीच्या सर्व इंद्रियांना शांतता मिळते सर्व इंद्रियांना प्रसन्नता मिळते, आणि जेवणाचा मुख्य हेतू ही साध्य होतो. आता वळूया सुरुवातीला म्हटलं तसं त्या मंत्राकडे जो मंत्र तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये लिहायचा आहे.
आणि तो मंत्र असा आहे “ओम अन्नपूर्णा देवताय नमः” हा मंत्र फक्त स्वयंपाक घरात लिहायचा नाही तर स्वयंपाक करताना या मंत्राचा जप सुद्धा तुम्हाला करायचा आहे. या मंत्राचा महिमा खूप मोठा आहे आणि या मंत्राचा लिखाण आपण आपल्या स्वयंपाक घरातील भिंतीवर हळदीने आणि कुंकवाने करायचा आहे.
जी गृहिणी स्वयंपाक करत असते तिच्यावर अन्नपूर्णा मातेच्या वरदहस्त राहतो. त्यामुळे आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हंडा किंवा माठ किंवा वॉटर फिल्टर असेल तर ते आपण आपल्या स्वयंपाक घरातील शेगडीची किंवा ग्यास याच्या अगदी जवळ ठेवणे गॅस मध्ये आणि वॉटर फिल्टर मध्ये अंतर असणे गरजेचे आहे.
तुम्ही तुमचा पिण्याच्या पाण्याचा माठ हा घराच्या ईशान्य कोपर्यात ठेवू शकता. कारण त्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते असे म्हणले जाते. या काही गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात नक्कीच करून बघू शकता.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.