तुमच्या स्वप्नात तुम्ही कधी मासे पाहिले आहेत का? ।। काय अर्थ असतो त्या स्वप्नाचा, शुभ असतो की अशुभ असतो??

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ”.तुमच्या स्वप्नात तुम्ही कधी मासे पाहिले आहेत का? काय अर्थ असतो त्या स्वप्नाचा, शुभ असतो की अशुभ असतो? चला जाणून घेऊया…! जगात सगळ्यात पहिला स्वप्नांच्या वेगवेगळ्या कारणांची काटेकोर निमांसा करणारा ग्रंथ भारतात निर्माण झाला आहे.

गृहडणी ग्रंठू रत्नाकरम असा या ग्रंथात स्वप्न प्रकाशिका असा अध्याय आहे. स्वप्नांचा आणि शारीरिक स्थिती चा पहिला उल्लेख चरकाचार्यांनी या केला आहे. चरकांनी स्वप्नांचे सात प्रकारचे अर्थ सांगितले आहे, त्यात वर्तमान स्थितिमुळे होणारे दृश्य, श्राव्य, कल्पित, वात,पित्त, कफ या त्री दोषातील बिघाडामुळे येणारे स्वप्न, इत्यादी प्रकार आहेत.

एखादी व्यक्ती स्वप्नात अशा गोष्टी पाहते ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नाला स्वतःचे असे महत्व असते. प्रत्येक स्वप्नाला अर्थ असतोच असं नाही पण काही विशिष्ट परिस्थितीत पडलेल्या स्वप्नांना काही अर्थ असू शकतो. स्वप्न तुम्हाला भविष्यातील काही घटनांबद्दल सूचीतही करू शकतात.

स्वप्न शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासा दिसला तर ते खूपच शुभ मानला जात. वास्तविक मासा हा माता लक्ष्मीची जोडला जातो. स्वप्न शास्त्रानुसार कधी कधी स्वप्नात मासे दिसण शुभ असतं, तर कधीकधी अशुभ असतं. मग कधी शुभ असतं, कधी अशुभ असत हेच आपण जाणून घेणार आहोत.

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासा दिसला तर असं होऊ शकत की येणाऱ्या काळात काही शुभ कार्य त्यांच्याकडे घडणार आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात गोल्डफिश दिसला तर याचा अर्थ असा असतो की त्या व्यक्तीला त्याचं प्रेम मिळणार आहे स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात डॉल्फिन मासा दिसणे हे शुभ लक्षण आहे, म्हणजे येणाऱ्या काळात तुमचं नशीब उजळणार आहे.

याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला स्वप्न लहान रंगीबेरंगी मासे दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला येणाऱ्या काळात मोठे यश मिळणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात पाहिलं की तो मासेमारी करत आहे तर याचा अर्थ असा आहे तो लवकरच काहीतरी नवीन गोष्ट करू शकतो.

ज्या क्षणांची तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत आहात तो क्षण आता येऊ शकतो. जर एखाद्याला स्वप्नात शार्क मासा दिसला तर ते त्याच्यासाठी अशुभ असू शकतो. म्हणजे येणाऱ्या काळात त्या व्यक्तीला संकटांचा सामना करावा लागू शकतो, किंवा ती व्यक्ती कर्जात ही बुडू शकते जर.

एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मृत मासा दिसला तर याचा अर्थ असा आहे की, येणाऱ्या काळात तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतात पण इथे एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी ती सुरुवातीला म्हटलं तसं स्वप्नही काही विशिष्ट परिस्थितीत पडले असतील तर त्या स्वप्नांना अर्थ असतो.

जस पहाटे स्वप्न पडले असेल तर ते नक्कीच काहीतरी सूचित करते. किंवा एकच स्वप्न वारंवार पडत असेल तर त्याही स्वप्नाला काही अर्थ असू शकतो. पण तुम्ही दुपारी झोपला आहात आणि दुपारी तुम्हाला एखादं स्वप्न पडलं होतं त्याला अर्थातच काही अर्थ नसतो. तुम्ही गाढ झोपेमध्ये असताना पडलेल्या स्वप्नांनाच काही अर्थ असू शकतो.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *