नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ।जय जय स्वामी समर्थ।।” स्वामी भक्त हो….. स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक बाबी स्वामींचे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवत असतो. स्वामी महाराजांची पद्मासनात बसलेली अजानबाहू मूर्ती, स्वामींच्या चेहऱ्यावर करारे परंतु आश्वासक असणारे भाव.
नजरेमध्ये अगदी मार्गाव भक्तांसाठी कायमच कृपेचे बरसात करणारे नेत्र. लंबोदर, खांदे भरदार परंतु डावा खांदा नेहमी वरच्या रेषेत. करण डावा हात आधारासाठी कायम जमिनीवर टेकवलेला. आणि उजव्या हाताच्या अंगठा मध्ये आणि तर्जनी मध्ये घडलेली ती काचेची गोटी.
एकाग्रचित्ताने दर्शन घेताना आपली नजर स्थिरावते ती त्यांच्या उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा मध्ये त्यानी तोलून धरलेल्या त्या काचेच्या गोटीवर याला “इंद्रनील” मणी असे म्हणले. आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो की स्वामींच्या हातात ही एक काचेची गोटी का आहे? त्यामागचे स्वामींचे प्रयोजन काय?
त्यामागील पाश्र्वभूमी काय? खरे तर या गोष्टीचा संदर्भ आपल्याला सापडतो तो म्हणजे श्री स्वामींच्या प्रकट कथेवरून. श्री स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनातून प्रकट झाल्याची कथा आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. तसेच हस्तिनापूर जवळील छेले गावात स्वामी प्रकट झाल्याची देखील एक कथा आहे.
छेले ग्रामीण श्री स्वामी प्रकट होण्याची लीला श्री स्वामी मुंबापुरी गादीचे मुख्याधिकारी हरीभाऊ तावडे म्हणजे, श्री स्वामिसुत महाराज लेखी श्री स्वामी समर्थ जन्मकांड या प्रकरणात आढळते.श्री स्वामींचा परम भक्त विजयसिंह या आठ वर्षाच्या बालभक्ताच्या भक्तीला भुलून श्री स्वामी समर्थ गणेशाच्या साक्षीने प्रगटले. अशी कथा यामध्ये सांगितली आहे.
विजयसिह नावाचा हा बाल भक्त गावाबाहेरील एका वटवृक्षाखाली गोठ्या खेळत असे. प्रतिस्पर्धी म्हणून तो स्वामींना आवाहन करत असे. गंमत म्हणजे स्वामी आपल्याशी खेळत आहे, असे समजून तो डाव स्वतः खेळत आणि याला साक्षी होते त्याच वटवृक्षाखाली गणपती बाप्पा. या गणपती बाप्पा चे नाव वक्रतुंड. या गणपती बाप्पाचे छोट मंदिर होतं.
केस विजयसिंह बरोबर खेळामध्ये हरीसिंग नावाचा त्याच्या सखा देखील शामील होता. या हरिसिंग नंतरच्या जन्मात हरिभाऊ म्हणून ओळखला जाऊ लागला, आणि स्वामीसूद या नावाने ओळखला जाऊ लागला, प्रसिद्ध झाला असे देखील सांगितले जाते. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या वेळी हा गोट्यांचा डाव रंगात आला होता.
तेथील वक्रतुंड गजानन देखील आपल्या चरणातील नुपूर नादवी आपली शुंड हलवून आपल्या खेळाला दाद देत होते. खेळाची चरम सीमा गाठली असताना अचानक विजांचा कडकडाट झाला आणि मंदिरातील एका खांबातून श्री विष्णू प्रकटले. आणि खेळासाठी म्हणून टाकलेल्या त्या गोष्टीमधून श्री दत्त बाहेर आले. विश्वस्तबी प्रकटले.
दत्त गोटी फोडून आले. माझ्या स्वामींची करणी कंप होत असे धरनी. या शब्दांमधून या घटनेचे वर्णन केलेले दिसून येते पुराण कथा म्हणून या कथेचा भाग दुर्लक्षित केला, तरी एका महास्फोटातून विश्वाची निर्मिती झालेले आहे. हे शास्त्रीय सत्य आहे. हा संदर्भ झाला स्वामींच्या प्रकट होण्याबाबत चा.
याच गोष्टीबद्दल स्वामिनी श्री मामासाहेब देशपांडे यांना एकदा स्पष्टीकरण दिल्याचा सर्वसंमत आहे. असाच एके दिवस स्वामी आपल्या हातातील गोटी फिरवत होते. मध्येच त्या गोटीमध्ये काहीतरी पाहत होते, आजूबाजूला भक्तगण बसलेले असताना स्वामी अचानकच मामासाहेब देशपांडे यांना म्हणाले.
अरे सख्या…तुला खरच पाहायचा आहे का की या गोटीमध्ये काय आहे ते? असे म्हणून त्याने हातातील गोटी जमिनीवर टाकली, त्याक्षणी ती गोटी गोल गोल फिरू लागली, आणि त्यामध्ये ब्रह्मांड असल्याचे दिसू लागले. यापुढे स्वामी असे म्हणाले की, आम्ही जोवर हे हातात धरून आहोत तोवर सर्व ठीक आहे, आम्ही जर ही गोटी सोडली तर सर्व संपेलच असेच समज.
श्री स्वामी समर्थांना ब्रम्हांडनायक का म्हणतात याचा उलगडा त्या वेळी सगळ्यांना झाला. स्वामीभक्त हो… गोटी या शब्दाचा अर्थ विस्ताराने पाहिला तर ‘गो’ म्हणजे गोपनीय ‘टी’ म्हणजे टिपनी असा होतो. ब्रह्मांडातील आनंत गुप्त गोष्टी स्वामिनी या गोटी मध्ये दुगोचर होत असत.
स्वामी महाराज ही गोटी आपल्या बोटांनी फिरवत.आणि ब्रह्मांडातील घडामोडीवर लक्ष ठेवत असत. बसल्या जागेवरून स्वामींना आपला भक्त अडचणीत असल्याचे समजते. स्वामी आपल्या भक्ताचे अधिक कठोर परीक्षा घेतात. स्वामिनी घेतलेल्या कसोटीस खरे उतरणाऱ्या भक्तांना स्वामी माऊली कधीच अंतर देत नाहीत.
आपल्या भक्तांचे योगक्षेम आनंद कोटी ब्रम्हांडनायक स्वामी बसल्या जागेवरून सांभाळत असतात. स्वामींचे अनेक भक्तांना ही प्रचिती आली आहे. स्वामी समर्थ महाराज यांच्या हस्त स्पर्शाने पावन झालेली बोटी आजही बेळगाव येथील सद्गुरू किरण स्वामी यांच्याकडे आपण पाहू शकतो. या गोटी सोबत तेथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरण पादुका यादेखील दर्शनासाठी उपलब्ध आहेत.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.