स्वामींचे आपल्यावर कृपा असल्याचे हे पाच महत्त्वाचे संकेत।। वाचा खालील लेखात !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

” श्री स्वामी समर्थ” स्वामींचे आपल्यावर कृपा असल्याचे हे पाच महत्त्वाचे संकेत. जगात असे बरेच लोक आहेत, ज्यांच्या आयुष्यात स्वामी त्यांना मदत करत असतात. आता फक्त प्रश्न असा आहे की, सामान्य माणसाला कसं ओळखता येईल, की स्वामी आपल्यावर कृपा ठेवून आहेत किंवा तो करीत असलेली पूजा त्यांना पावत आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत ते महत्त्वाचे पाच संकेत.

एक– उत्तर चरित्र शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की, स्वामी शक्ती केवळ त्यांना सहाय्य करते जे इतरांचे दुःख समजून घेतात. वाईटांपासून दूर राहतात, नकारात्मक विचारांपासून लांब राहतात. जे नियमाने त्यांच्या आवडी आणि इच्छेनुसार पुण्य कामांमध्ये व्यस्त असतात.

जर आपल्याला असं वाटत आहे की, मी असाच आहे तर स्वामी शक्ती आपणास मदत करीत आहे. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण चांगल्या मार्गावर चालत आहोत. आणि वरून स्वामी आपल्याकडे बघत आहेत.

दोन– विद्वान म्हणतात की तुमचे डोळे पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान अचानक उघडत असतील तर आपण समजावं की स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. कारण या वेळेत स्वामी जागृत होतात. जर आपण आपल्या लहान वयापासून ते तारुण्या पर्यंत या काळात जागे होत असाल तर समजावं की स्वामी शक्ती आपल्या माध्यमातून काही ना काहीतरी साध्य करू इच्छित आहे.

आणि ती शक्ती आपल्याला एक चांगली आत्मा म्हणून दर्शवत आहे. म्हणून आपल्याला उठून असेच संकेत देत आहे की, हेच जीवन झोपण्यासाठी नाही आपल्याला या जगात बरीचशी कामे करायची आहेत. असे म्हणतात या काळात सत्वगुण व प्रभू लोक स्वतः उठवतात. आयुर्वेदानुसार या वेळी येणाऱ्या वायूला अमृततुल्य म्हणतात.

तीन– स्वप्नात स्वामींचे दर्शन होत असेल. आपल्याला जर स्वप्नात पुन्हा पुन्हा स्वामी दिसत असतील. जर आपण उडताना किंवा देवांशी बोलत असताना दिसत असेल तर समजावं की स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर आहे.

चार-जर आपणास पुढे काय घडणार आहे याची माहिती असेल किंवा त्याचा अंदाज येऊ शकत असाल तर समजा स्वामी शक्ती आपल्यावर कृपादृष्टी ठेवून आहे.

पाच-कौटुंबिक प्रेम आपली पत्नी, मुलगा, मुलगी, आणि आपल्या सर्व नातेवाईक, आपली आज्ञा पालन करत असतील ते आपल्या सगळ्यांवर प्रेम करतात आणि आपणही त्यांच्या वर प्रेम करतो. म्हणून असं समजावं की स्वामी शक्ती आपल्यावर प्रसन्न आहेत. तर हे होते स्वामींची कृपा असलेले पाच महत्त्वाचे संकेत.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *