स्वामींचा महिमा अफाट ।। हा अनुभव वाचून तुमची स्वामींवरची भक्ती आणखीनच वाढेल ।। जाणून घ्या असा कोणता अनुभव आहे!

कला प्रादेशिक शिक्षण

“श्री स्वामी समर्थ” आज मी तुम्हाला एका गंगा नावाच्या बाईंना स्वामींचा आलेला सुंदर आणि हृदयस्पर्शी अनुभव सांगणार आहे. अक्कलकोट जवळ एक खेडे होते त्या खेड्यात राधा नावाची एक बाई राहत होती. तिला बाळंत होऊन आठ ते दहा दिवस झाले होते होते. तिचे मुल जन्मल्यापासूनच आजारी होते.

वैद्यांनी खूप उपचार करून देखील काही उपयोग झाला नाही. तिचे मुलं अस्थ्य व्यस्त झाले. राधा स्वामी भक्त होती शेवटचा उपाय म्हणून ती आपल्या अस्थ्य व्यस्त मुलाला पांघरूनात गुंडाळून स्वामींपाशी आली. आणि मुलाला स्वामींच्या चरणावर ठेवावे म्हणून मुलाच्या डोक्यावरचे पांघरून तिने काढले तेव्हा तिच्या लक्षात आले की ते मूल मृत झालेले आहे.

गंगाने आकांत मांडला हस्मुख हसमुख ती रडू लागली. ती महाराजांना म्हणू लागली स्वामी तुम्ही माझे तारणहार आहात. अस्थ्य व्यस्त मुलाला तुमच्या पायावर घालावे. म्हणून सहा कोस मी चालत आली आहे तुमच्या चरणांवर ठेवण्यापूर्वी माझे मुल मरण पावले मला या संकटातून सोडवा मला माझे बाळ परत हवे आहे स्वामी.

बाईचा आकांत एवढा व्याकुळ करणारा होता की सेवेकरी सुद्धा द्रवले. स्वामीना गंगेची करूना आली. स्वामिनी बाळाला हातात घेतले, मुलाचे पाय धरले आणि एका विलक्षण वेगाने स्वामींनी बाळाला गरागरा फिरू लागले. समोरच एक खड्डा खणलेला होता त्या खड्ड्यात स्वामींनी मुलाला ठेवून दिले.

त्या मुलांने जिवंत होऊन रडून रडून आकांत मांडला गंगेला गगनानंद झाला. स्वामींनी आपले मृत मुल जिवंत केले याचा तिला एवढा आनंद झाला की तिने स्वामींचे चरण आपल्या आनंदाश्रूंनी धुतले. वारंवार पाया पडू लागली म्हणू लागली, “स्वामी तुमची मजवर कृपा झाली” मी निराधार, मुलाचे वडील त्याच्या जन्माच्या अगोदर एक महिना गेले.

मला वैधव्य आले. हा मुलगा माझा आधार होता परंतु काळाने त्याच्यावर सुद्धा झडप घातली. तुमची कृपा झाली वंशाचा दिवा विझला होता. तो आज पुन्हा प्रकाशमान झाला. स्वामींची गंगेवर कृपा झाली तर गावातले तरुण टोळके तिथे उभे होते. स्वामींचे कट्टर वैरी होते.

त्यातला एक जण पटकन म्हणाला मूल जिवंत होते गरागरा फिरवून महाराजांनी त्याला खाली ठेवले म्हणून ते रडायला लागले. इतकेच मग स्वामींनी तरुणाकडे भेदक नजरेने पाहिले. मात्र त्या तरुणाचा जीव कासावीस झाला.

मृत्यु देवतेला स्वामींनी रिकाम्या हाताने परत पाठवले नाही मृत्यू देवतेचा रिकामा फास त्या व्राध्य तरुणांच्या गळ्यात पडला होता. स्वामी भक्तांनो भगवंताला साक्षीला ठेवून आपण प्रत्येक श्वास घेतला तर नामस्मरणाला चंदन सुगंध सुटतो.

याचा सोपा अर्थ असा की आपण करीत असलेल्या प्रत्येक कामात भगवंताला साक्ष ठेवून गर्क झाले की फलाशा संपते आणि केलेले प्रत्येक कर्म उत्तम होते. भगवंता घरी येणार आहेत म्हणून तुम्ही साधा केर काढला तरी जमीनच म्हणू लागते की आज किती छान वाटते आहे!

याचा अर्थ असा की परमेश्वराच्या चरणांना केर लागू नये म्हणून जेव्हा केअर काढला जातो. तेव्हा प्रत्येकाचे पाय समाधान पावतात. “श्री स्वामी समर्थ।जय जय स्वामी समर्थ।।”

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *