नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
श्री स्वामी समर्थ. संध्याकाळी झोपताना हा एक मंत्र बोला आणि सकाळी चमत्कार पहा.आपण संध्याकाळी ज्यावेळी झोपतो तेव्हा आपण असा विचार करतो की उद्या काय होईल? आज काय झाले? जर एखादी अडचण असेल त्रास असेल तर आपण त्या विषयावर विचार करत असतो, परंतु खरं तर रात्री झोपताना नेहमी स्वामींचे नामस्मरण करुन झोपाव.
आपण जो विचार करत झोपतो तेच विचार आपल्याला दुसर्या दिवशी सकाळी समोर येतात. जर तुम्हाला काही अडचण असेल, घरामध्ये भांडण, वादविवाद होत असतील, काहीही केलं तरी समाधान वाटत नसेल किंवा एखाद्या गोष्टीची अनामिक भिती वाटत असेल.
तर आज आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहोत, की जो मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा आहे. जो खूपच प्रभावी आहे आणि त्या मंदिराचा विशेष असा आहे की या मंत्राचा फक्त एकदा जप केला तरीही सकाळी आपली सर्व काही काम सहज होतात. सगळे अडथळे दुर होतील. आपले काही अशी कार्य होतील याची कल्पनाही केली नसेल.
सर्व जर आपले म्हणणे ऐकतील. तसे तर सर्वजण आजकाल याच काळजीत आहेत की उद्याचा दिवस कसा असेल? हे बहुतेक सर्वांबरोबर होते, कारण जर आज आपल्या बरोबर एखादी अप्रिय घटना घडली असेल तर आपल्याला रात्री झोप येत नाही. आपल्याला उद्याची चिंता लागते. उद्या काय होईल? उद्या आपल्या बरोबर कोणते नवीन संकट येईल?
आपण याच काळजीत राहतो आणि जे करायचा आहे ते राहून जातं.जास्त चिंता केली की आपल्याला मानसिक आजार भेडसावतात. या सर्व परिस्थितीतून जर तुम्ही जात असाल तर आज आम्ही तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा एक असा मंत्र सांगणार आहे. हा मंत्र रात्री झोपण्यापूर्वी म्हणून एक ग्लास पाणी पिऊन झोपा. मंत्र असा आहे की
“ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” हा स्वामींचा खूप चमत्कारी मंत्र आहे. हा मंत्र फक्त रात्री झोपताना एकदा म्हणा आणि स्वामींचे नामस्मरण करून झोपी जा. या मंत्राचा प्रभाव इतका प्रचंड आहे की तो तुम्हाला सकाळी जाणवेल व तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला सकाळी सर्व चांगल्या बातम्या कानावर पडतील, तुमची राहिलेले सर्व कामे मार्गी लागतील, तुमचे शत्रू तुमचे मित्र होतील.
जो व्यक्ती या मंत्राचा सव्वा महिने रोज 108 वेळा जप करेल त्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते. स्वामी समर्थांच्या कृपेने जो व्यक्ती वाचासिद्धी प्राप्त करू शकतो. अशी व्यक्ती ज्या ठिकाणी जाते त्याचे स्वतःचे तर कल्याण करते परंतु ती आसपासच्या लोकांचेही कल्याण करते. तुम्ही सुद्धा रात्री झोपताना , “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” या मंत्राचा जप करा आणि स्वामींवर निष्ठा ठेवा स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.