रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना जर आपण हि प्रार्थना केली, तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” स्वामींना जर आपण प्रार्थना केली, तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच. कारण आपण आपल्या भावना आपल्याला जे काही सांगायचे असेल तर आपण स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना आपण ते प्रार्थनेच्या स्वरूपातून सांगू शकतो.

आज आम्ही तुम्हालास्वामींची एक अशी प्रार्थना सांगणार आहे की जी प्रार्थना तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून स्वामीं समोर हात जोडून, ती प्रार्थना एकदा नक्की म्हणा, आणि मग झोपा, ही प्रार्थना काही अशी आहे, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे जवळ एकच प्रार्थना करा

हे स्वामी राया हे घर तुमचे आणि मी ही तुमचाच आहेजे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका.” आणि जी काही सेवा करून घेत आहे त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला.

कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या. आणि येणाऱ्या संकटापासून माझे, माझ्या परिवाराचे, आणि ह्या जगाचे म्हणजे संसाराचे रक्षण करा. आणि तुम्ही सतत आमच्या सोबत असेच राहा.

आमच्या पाठीमागे रहा आणि आम्हाला सतत तुमचे बोल आठवून द्या, कि “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे“. तर ही छोटीशी सोपी आणि सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीं जवळ एकदा नक्की बोलायला शिका.

प्रार्थना बोलत चला. म्हणायला शीका. प्रार्थना करून जर झोपाल, तर झोप चांगली येईल. दिवस चांगला जाईल आणि तुमचे सगळे काम होतील. स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *