नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” आपल्या सर्वांना माहिती आहे की, सुरक्षा कवच लक्ष्मी माता, कुबेर भगवान, हनुमान,भोलेनाथ शंकराचसुद्धा सुरक्षाकवच असतं. श्री स्वामी समर्थांचे सुरक्षाकवच घरच्या घरी कसा बनवाव हे बघुया. आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो.
जेव्हा आपण कोणतेही शुभ कार्य करतो,किंवा घराच्या बाहेर पाय ठेवतो. तेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की, आज ही डील करायला चाललोय ही होणार की नाही? किंवा मला कुणाची नजर लागेल का ? जाता जाता तुम्हाला कोणी टोकले असेल तर असे म्हणतात कि, तुमचं कोणतही कार्य होत नाही, लग्नाचं म्हणा आपण म्हणतो ना, मला नाटच लागली !
माझ आज काय हे काम होणार नाही! असे काहीसे प्रश्न आपल्याला पडत असतील. म्हणून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा सुरक्षाकवच बनवायच आहे. आता प्रश्न पडेल की रोजच्या रोज कसा सुरक्षाकवच बनवावा? आम्ही तर रोज घराच्या बाहेर पडतो ऑफिससाठी, काही कामासाठी.
सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपली रोजची पूजा अर्चना करायची, सूर्याला पाणी घालायचं, त्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर आपले दररोजचे नित्यक्रम वाचायचं. श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची आणि “श्री स्वामी समर्थ” असा जप ती पूर्ण माळ करायची.
मनामध्ये चांगली भावना ठेवायची. ती माळ जप झाल्यानंतर आपल्यासमोर देवघरात ठेवलेला पाण्याचा ग्लास असतो. अगरबत्ती लावलेली असते. तेव्हा एक वेळेला तारक मंत्र म्हणा. जर कोणाला शक्य असेल त्यांनी अकरा वेळा म्हणा. जर अकरा वेळा शक्य नसेल तर एक वेळा म्हणा. एक माळ आणि एक तारक मंत्र.
त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध लावायचा. तोच टिळा आपण आपल्या कपाळाला लावायचा. हेच आपलं सुरक्षा कवच आहे. तुम्ही कोणती विधी करता देवासमोर बसता, मंत्र जप करता किंवा कोणती सेवा करत असताना आपल्या बाजूला एक सुरक्षा कवच तयार होत असत. त्याला ‘ओवरा’ असे म्हणतात आपला.
हे कवच जेव्हा तयार होते त्यावेळी सगळ्यात जास्त सुरक्षित असतो. त्या वेळेस खूप वेगळी शक्ती आपल्या बाजूला जाणवत असते, देवासमोर जाऊन बसल्यावर खूप चांगलं वाटतं.तेव्हा आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार झालेलं असते. त्यामुळे तो अष्टगंधाचा टिळा तुम्ही तुमच्या कपाळावर लावायचा आहे.
टिळा लावल्या नंतर मनामध्ये एकाच भाव ठेवायचा आहे. की हे स्वामी समर्था तू अनंत कोटी ब्रम्हांडनायक आहेस, या जगाचा चालन हर्ता पालन हर्ता तूच आहेस. मी आता बाहेर निघत आहे. माझ एक काम आहे ते होऊदया. त्याच्यानंतर पाया पडा आणि तिथून उठा.
एकदम मागे नाही बघायचं. त्यानंतर पाया पडून थोड मागे येऊन मग पलटायच आहे.आपली पाठ एकदम स्वामी समर्थांना नाही दाखवायची आहे.तेव्हा आपलं सुरक्षा कवच पूर्ण होत. मग त्याच्यानंतर तुम्ही कोणतेही काम करा तुमचे सर्व काम पूर्ण होतील.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.