पॅरानॉर्मल एक्स्पर्ट ने सुशांत सिंग च्या आत्म्या सॊबत बोलण्याचा केला दावा, वाचा सविस्तर घटनाक्रम..

चित्रपट

सुशांत सिंग च्या निधनानंतर बॉलिवूड पासून ते सोशल मीडियावर नेपोटीज्म आणि बॉलिवूड मधल्या गटबाजी बद्दल च्या चर्चांना उधाण आले आहे. बहुतेक लोक सुशांत च्या मृत्यू ला बॉलीवूड ची घराणेशाही जबाबदार आहे असे मानत आहे. यातच सद्या एका पॅरानॉर्मल एक्स्पर्ट चा विडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

पॅरानॉर्मल एक्स्पर्ट ने असा दावा केला आहे कि त्याने सुशांत सिंग च्या आत्म्यासोबत बोलणे केले आहे. त्यांनी यासंदर्भाचा विडिओ सुद्धा शेअर केला असून त्यात सुशांत च्या आवाजाशी मिळत्या जुळत्या आवाजाचा बोलण्याचा आवाज येत आहे.

पॅरानॉर्मल एक्स्पर्ट तज्ञ मशीनद्वारे आत्म्यांशी संपर्क साधण्याचा दावा करतात. त्याने सुशांतच्या आत्म्यास अनेक प्रश्न विचारले, असे तो म्हणतो. स्टीव्ह जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा उत्तर मशीनमधून येते. स्टीव्ह विचारतो ‘तुमच्या मृत्यूआधी काय झाले?’ त्याला उत्तर म्हणून मशीनमधून एक आवाज आला, “एका माणसाबरोबर खूप वाद झाला.”

स्टीव्ह पुढे विचारतो, ‘कुणी तुझी हत्या केली आहे?’ प्रत्युत्तरादाखल, आवाज म्हणतो, ‘त्यांनी खिळे विकत घेतले आणि ते आणले.’ स्टीव्हने असा दावा केला आहे की सुशांतने सांगितले की तो तिथे आहे आणि तो फारच चांगला आहे आणि त्याचे देवदूतासारखे पंख आहेत.

युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो सुशांतचे नाव विचारत आहे, ‘तुम्हाला कसे मरण आले हे आठवते का?’ त्यांचे प्रश्न विचारताच मशीन इंग्रजीमध्ये आवाज देतो, “हा प्रकाश आहे, हफ, त्यांच्याकडून मला प्रकाश मिळाला आहे.” आता हा प्रकाश कमी होत आहे. ते तुम्हाला पहात आहेत. मला खरोखर देवाला भेटायचे होते. मला काय म्हणायचे आहे ते आपणास माहित आहे. त्याचा आत्मा बरा आहे आणि तो स्वर्गात आहे. ‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *