नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” तुम्हाला माहीतच असेल की सुपारी मध्ये श्रीगणेशाचा वास असतो, जेव्हा ही सत्यनारायणाची पूजा असुद्या, लग्नसुद्धा किंवा अन्य कोणते होमहवन किंवा कोणत्याही पूजा असतील तिथे गणपतीचे स्वरूप म्हणून सुपार्या सुद्धा ठेवल्या जातात आणि सुपारी यांचीसुद्धा पूजन केले जाते.
आणि ही सुपारी खाण्याची सुपारी नसते पुजेची सुपारी असते. जी आपल्याला पूजा सामग्री च्या दुकानात आरामात मिळते. आज तुम्हाला आम्ही फक्त एक सुपारीचा असा एक उपाय असा एक तोडगा सांगणार आहे जो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो.
तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो. तुम्हाला हा उपाय फक्त तुमच्या घरात सात दिवसापर्यंत करायचा आहे. सात दिवसानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आता तुम्हाला या उपायासाठी एक पूजेची नवीन कोरी सुपारी लागेल, नवीन कोळी म्हणजे तुम्हाला ती बाजारातून पूजा सामग्री त्या दुकानातून विकत आणायचे आहे.
वापरलेली घरात असलेली पुजेची सुपारी वापरू नये. तुम्हाला नवीन एक दोन रुपयांची सुपारी मिळते, पूजा सामग्रीच्या दुकानात ती आणायची आहे. आणल्यानंतर तुम्हाला तिचे दुग्धाभिषेक मध्ये दुधाने तिला अभिषेक करून घ्यावे, नंतर पाण्याने अभिषेक करून घ्यावे. त्यानंतरच तिचा या उपायांमध्ये वापर करावा.
हा तुम्हाला केव्हा करायचा आहे? तर हा उपाय तुम्हाला फक्त गुरूवारच्या दिवशी करायचा आहे. सुपारी केव्हाही आणा तुम्ही आणून तिला घरात ठेवून द्या, आणि गुरूवारच्या दिवशी सकाळी, संध्याकाळी, दुपारी केव्हाही हा उपाय करू शकतात. सुपारी गुरूवारच्या दिवशी दुधा अभिषेक करून घ्यावी त्यानंतर ती सुपारी आपल्या देवघरात ठेवून द्यावी.
कोणत्याही बाजूला डाव्या हाताला, उजव्या हाताला, कुठेही सुपारी ठेवून द्यावी, जिथे तुम्हाला सोयीस्कर वाटेल तिथे. त्यानंतर सात दिवस लगातार सकाळ-संध्याकाळ हळदी कुंकू अक्षदा टाकून त्या सुपारीचे पूजन करावे आणि अगरबत्ती आणि दिव्याने तिची आरती करावी, म्हणजे ओवाळावे.
सात दिवस तुम्ही प्रक्रिया अवश्य करावी आणि सात दिवस झाल्यानंतर म्हणजे आठव्या दिवशी ती सुपारी देवघरातून तुम्ही घ्यावी आणि आपल्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवून द्यावी. तिजोरी, कपाट, जिथे तुम्ही तुमचे दागिने, पैसा, महत्त्वाचे कागदपत्र ठेवत असाल त्या ठिकाणी ती सुपारी कायमस्वरूपी साठी ठेवून द्यावी.
नंतर तिला कधीही स्पर्श करून नये, हात लावू नये. चुकून हात लागला तर काय हरकत नाही, पण त्याला तिथून काढून बघू नये किंवा नेहमी तिला स्पर्श करत राहायचं नाही. तिला एकदा ठेवली म्हणजे ठेवली.
मग तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकतात, दुकान असेल तर दुकानाचा गल्लात, ऑफिस असेल तर ऑफिस च्या मुख्य ठिकाणी तुम्ही सुपारी ठेवू शकतात. हा उपाय खूप चमत्कारी आहे तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो, नशिबाची साथ तुम्हाला मिळवून देऊ शकतो. हा उपाय तुम्ही नक्की करा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.