सोमवार भगवान शिवशंकर यांचा दिवस मानला जातो. सोमवारच्या दिवशी काही कार्य करणे अत्यंत अशुभ असतं, तर काही कार्य मात्र आत्यंतिक अशुभ मानले जातात. सोमवारच्या दिवशी अशी अशुभकार्य केल्याने आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात. जीवनात संकटे आणि बाधा निर्माण होतात.
मित्रांनो सोमवार हा भगवान शिवशंकरा प्रमाणे चंद्र देवांचाही वार आहे आणि हिंदू धर्मातील मान्यतेनुसार सोमवारच्या दिवशी जी व्यक्ती भक्तिभावाने भगवान शिव शंकराची पूजा करते आराधाना करते त्या व्यक्तीला जीवनातील सर्व कष्टातून आवश्य मुक्ती मिळते.
सोमवारचे व्रत करतात उपवास करतात त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा मनोकामना यांची पूर्तता होते. इच्छा पूर्ण होतात. सोमवारी नक्की काय करावे आणि काय करू नये दिवशी भगवान शिव शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. महादेव भोलेनाथ हे भोळे आहेत, अगदी छोट्या छोट्या उपायांनी छोट्याशा पूजेने आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात.
त्यांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना इच्छा पूर्ण करतात. त्यांच्या जीवनातील कष्ट दूर करतात मित्रांनो सोमवारच्या दिवशी काही कार्य आपण अवश्य करा पहिली गोष्ट म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठून आपण स्नान केल्यानंतर शिव चालीसा चा पाठ अवश्य करा.
असे म्हणतात की शिव चालीसा पाठ जी व्यक्ती प्रत्येक सोमवारी करते त्या व्यक्तीवर भगवान शिव शंकराची कृपा आवश्यक असते भगवान भोलेनाथ त्या व्यक्तीवर नक्की प्रसन्न होतात. आणि याहूनही पुढे जाऊन त्या व्यक्ती सोमवार च व्रत करतात अशा व्यक्तींच्या जीवनात सर्व प्रकारच्या इच्छांची पूर्ती होते, मात्र पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपण हे व्रत करायला हव.
सोमवारच्या दिवशी आपल्या कपाळावर आपल्या भाली आपण थोडस भस्म आवश्य लावा. भस्मचा टिळक करा असं केल्याने सुद्धा शिवकृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरस्ते. सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर आपण एक दिवा आवश्य प्रज्वलित करायला हवा.
शिवलिंग असेल तर या शिवलिंगा समोर एक दिवा आपण आवश्य प्रज्वलित करा. जवळपास जर शिवालय असेल, शिवमंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण भगवान शिवशंकराचा दर्शन घेणं हे अत्यंत शुभ असतं सोमवारच्या दिवशी आपण एखादी मोठी इन्वेस्टमेंट करणार असाल पैसा गुंतवणार असाल रिअल इस्टेटमध्ये काही खरेदी करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल सोने-चांदी सारख्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करणार असाल तर त्यासाठी सोमवारचा दिवस आत्यंतिक शुभ मानला जातो.
सोमवारच्या दिवशी आपण आपल्या घराचं बांधकाम सुद्धा सुरू करू शकता गृहनिर्माण कार्याची सुरुवात करण्यास सोमवारचा दिवस अत्यंत शुभ असतो मित्रांनो या सर्व गोष्टी झाल्या की सोमवारी आपण नक्की काय करावे. मात्र या सोबतच सोमवारी काही गोष्टी आशा आहेत ज्या आपण चकूनही करू नये.
जस की आपण या दिवशी अत्यंत महत्त्वपूर्ण कामाला जाणार असाल आणि आपलं हे काम आपल्या घराच्या उत्तर दिशेला पूर्व दिशेला किंवा आग्नेय दिशेला असेल आग्नेय दिशा कोणती तर पूर्व आणि दक्षिण यांच्या मधली दिशा, जर तुमचं अत्यंत महत्त्वाचं कार्य तीन दिशांकडे असेल उत्तर पूर्व आणि आग्नेय तुम्हाला त्यानिमित्त एखादा प्रवास करावा लागत असेल यात तीन दिशांना तर तो सोमवारच्या दिवशी नक्की टाळा कारण हे काम अयशस्वी होण्याची मोठी शक्यता असते सोमवारच्या दिवशी आपण कोणत्याही व्यक्तीला सफेद रंगाचे वस्त्र किंवा दुधाचं दान चुकूनही करू नये.
मित्रांनो या सोमवारच्या दिवशी काही विशिष्ट तिथी असते उदा. एकादशी असेल पूर्णिमा या वारांवरती या तिथी असतात त्यांचे महत्त्व खूप मोठे असतात, त्यामुळे सोमवारच्या दिवशी अशी एखादी विशिष्ट तिथी आली, तर त्या तिथीस मात्र तिथीशी संबंधी उपाय करताना, जर सफेद वस्त्रांचा दान सांगितलं असेल किंवा दूधच दान संगीतल असेल तर ते आपण अवश्य करू शकता त्याबाबत मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आणू नका.
सोमवारच्या दिवशी आपण मांस मदिरा मांसाहार सेवन करून कोणत्या प्रकारचे व्यसन या व्यसनापासून दूर राहावं जर आपण व्रत केलं असेल उपवास असेल सोमवारचा तर या दिवशी संबंध ठेवून सुद्धा आपण शक्यतो टाळावं सोमवारच्या दिवशी आपण कोणाचाही अपमान करणे कुणालाही अपशब्द बोलू नये कुणाचंही मन दुखवू नये.
शक्यतो दुपारी झोपणे कटाक्षाने टाळावं सोमवारी ज्यांनी व्रत केलं आहे लक्षात ठेवा की सोमवार व्रत केले आहे आणि अशा वेळी दुपारी पाहून ना दुपारी झोप न वामकुक्षी घेणार हे अत्यंत चुकीचं मानलं जातं सोमवारच्या दिवशी सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत शक्यतो हा जो वेळ आहे साडे सात ते नऊ या कालावधीमध्ये राहू काळ असतो राहू काळ लागतो.
म्हणून या काळात शक्यतो शुभकार्य करण किंवा प्रवास करण किंवा त्याची सुरुवात करणार या गोष्टी नक्की टाळा आपण दिवसभरात करू शकता आता सकाळी साडेसात ते नऊ या दरम्यान कोणत्याही प्रकारची शुभ कार्य आणि एखादा महत्त्वाचा प्रवास हा शक्यतो टाळा.
राहू काळाचा कालावधी मानला जातो या दिवशी वांगी असतील किंवा फणस फणस असेल मोहरीची भाजी पालेभाजी असते मुलीचे हिरव्या पानांची भाजी असते ती मोहरीची भाजी काळे तीळ उडीद आणि जास्त मसालेदार असणाऱ्या भाज्या यांचा सेवन करणे कटाक्षाने टाळावं या गोष्टींचा सेवन सोमवारच्या दिवशी केल्याने शनि दोष उत्पन्न होतात तर शनीची साडेसाती असेल.
अंतर्दशा महादशा असेल तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते या दिवशी कमीत कमी साखरेचे सेवन करावं तसं ही साखर आपल्या आरोग्यासाठी मानवी आरोग्यासाठी हानिकारक मानण्यात आले आहे साखरेऐवजी गूळ किंवा इतर पदार्थांचे सेवन अवश्य करा मात्र साखरेचा त्याग करणं या दिवशी आपल्यासाठी श्रेयस्कर राहील.
सोमवारच्या दिवशी आपली जी आई आहे, जिने आपल्याला जन्म दिलेला आहे, तिच्याशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाहीत भांडण होणार नाही, कलह क्लेश होणार नाही, याची ही काळजी घ्या हा दिवस शिवशंकर प्रमाणेच चंद्र देवतेशी संबंधित आहे या दिवशी मतेशी केलेले वाद,आपल्या मातेचा केलेला अपमान हा आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करतो आपल्या प्रगतीमध्ये बाधा उत्पन्न करतो.
या दिवशी अनेक जण बोलताना गप्पा गोष्टी करताना देवी देवतांचा अपमान करतात सोमवारच्या दिवशी विशेष करून आपण आपल्या कुलदैवताचा आणि आपल्या इष्ट देवतेचा अपमान होणार नाही अगदी कोणतीही प्रकारे शाब्दिक अपमान असेल किंवा इतर प्रकारे असेल तर तो अपमान आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या.
सोमवारच्या दिवशी इष्ट देवतेचा केव्हा कुलदेवतेचा झालेला अपमान हा आपल्या जीवनात अनंत प्रकारच्या बाधा उत्पन्न करतो, सोमवार ज्याचा स्वभाव खूप उग्र आहे, ज्यांना खूप राग येतो अगदी चिडचिड करतात त्यामुळे कुणाचेही ऐकत नाही, ज्यांना राग आला की त्यांच्या हातून अशा काही गोष्टी घडतात अशा काही घटना घडतात की नंतर त्याचा पश्च्याताप होतो.
स्वभाव उग्र आहे, अशा लोकांनी सोमवारच्या दिवशी उपवास नक्की करा, भगवान शिवशंकरांसमोर नतमस्तक होऊन आपला स्वभाव शीतल होण्यासाठी प्रार्थना करा, सतो आपला स्वभाव ही प्रार्थना मित्रांनो सोमवार व्रत केल्याने जी व्यक्ती क्रोधी आहे, तिचा स्वतःच्या मनावर ताबा नाही कंट्रोल नाही अशा व्यक्ती सुद्धा शिवशंकराच्या कृपेने नक्की शांत होतात त्यांचे जीवन सुखी होते.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.