या राशीच्या लोकांची साडेसाठी होणार समाप्त ।। शनिदेवाची कृपा बरसणार या राशींवर ।। राजा सारखें जीवन जगतील या राशींचे लोक।। जाणून घ्या सविस्तर माहिती या लेखात !

कला चित्रपट प्रादेशिक शिक्षण

साडेसातीचा झाला अंत येत्या शनिवारपासून, राजासारखे जीवन जगतील या राशींचे लोक. जीवनाचा संघर्ष पूर्ण आणि कठीण प्रवास करीत असताना अचानक मनुष्याच्या जीवनात अशा काही शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात होते, की तिथूनच मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून यायला सुरुवात होते.

दुःखाचा कठीण काळ संपून सुखाचे सुंदर दिवस यायला सुरुवात होते. ज्योतिषानुसार हे सर्व बदलत्या ग्रहदशेचा परिणाम असतो. जेव्हा ग्रहादशा अनुकूल असते तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो. असा काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून, उद्याच्या शनिवारपासून यांच्या जीवनात मांगल्याची सुरुवात होणार आहे.

आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून, सुखसमृद्धीच्या प्राप्तीचा सुरुवात होणार आहे. भगवान शनि देवाची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार असून, आपले भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या एका नव्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होणार असून, यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणारा शनीच्या साडेसातीचा प्रभाव आता कमी होणार असून, शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे. मानसिक ताणतणाव, मनावर असणारे भय-भीतीचे दडपण दूर होणार असून, मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आता इथून पुढे आपल्या जीवनात एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे.

ग्रहनक्षत्राची अनुकूलता आणि भगवान शनीचा आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार असल्यामुळे यश प्राप्तीचे मार्ग मोकळा होणार आहेत. चैत्र शुक्लपक्ष पूर्वा नक्षत्र रोघ शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून शनिप्रदोष आहे. हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्त्व प्राप्त होऊन, हे दुसरे विशेष प्रदोष व्रत आहे.

शनिवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शनिप्रदोष असे म्हटले जाते. यादिवशी शनिदेवा सोबतच भगवान भोलेनाथांची देखील पूजा केली जाते. शास्त्रानुसार या दिवशी शनिदेवाला काळे तीळ, काळे कपडे, काळे उडीद, तेल अर्पण करणे, अतिशय शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शनिला या वस्तू अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.

शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो. शनीदोष व प्रदोष व्रत हे शनीची महादशा दूर करण्यासाठी केले जाते. पंचागानुसार या दिवशी बुध आणि हर्षल अशी युती होत असून हा संयोग या काही भाग्यवान राशींचा भाग्योदय घडून आणणार आहे. इथून पुढे येणाऱ्या काळात आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे.

शनीच्या कृपेने अचानक चमकून उठेल आपले भाग्य. जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा नाश होणार असून, सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहे. कोर्ट कचेऱ्या चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत येणार असून शत्रुवर विजय प्राप्त करण्यास यशस्वी ठरणार आहात.

तर पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुयात मेष राशी पासून. मेष राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून मांगल्याची सुरुवात होणार आहे. परिवारात चालू असणारा कलह, मानसिक ताणतणाव दूर होणार असून, आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

भाग्याची साथ आणि शनीचा आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्यामुळे प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. उद्योग, व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील, कार्य क्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार असून प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता दूर होणार आहे.

नाते संबंधात निर्माण झालेल्या कटुता दूर होणार असून, प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ दिसून येईल. आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळे होणार असून, यश आणि कीर्ती मध्ये वाढ दिसून येईल. शनी देवाच्या कृपेने सुख शांती मध्ये भढती होणार आहे. यापुढची भाग्यवान रास आहे मिथुन राशी.

मिथुन राशीवर शनीची शुभदृष्टी पडणार असून, प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील, नातेसंबंध आणि मैत्री मध्ये आलेली कटुता दुर होवून प्रेमात वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या समाप्त होणार असून पती-पत्नीमध्ये असणारे मतभेद मिटणार आहेत.

कोर्ट कचेऱ्या यांच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. शनीच्या कृपेने कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी दूर होऊन, आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. मानसिक ताणतणाव दूर होणार असून, जीवन जगण्याविषयी गोडी निर्माण होणार आहे.

शनीच्या कृपेने वैभवात वाढ दिसून येईल. यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशी साठी येणारा काळ अतिशय लाभदायक सिद्ध होणार आहे. नशिबाची साथ आणि शनीचा आशीर्वाद असल्याने, प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. स्वतःच्या सामर्थ्याच्या बळावर परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यात यशस्वी ठरणार आहात.

भाऊबंदकी चालू असणारे वाद मिटणार असून, सरकार दरबारी अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी कामे मार्गी लागणार आहे. शनीच्या कृपेने अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशी वर शनीची विशेष कृपा बसणार असून, आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

येणारा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. उद्योग, व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे. प्रेमात निर्माण झालेला दुरावा मिटणार असून, मनोमिलन घडून येणार आहे. करिअर विषयी एखादी मोठी महत्वाची गोष्ट कानावर येऊ शकते.

न्यायालयीन कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीत अधिकारी वर्ग आपल्या कामावर खूष असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार असून, सांसारिक सुखात वाढ होणार आहे. यानंतर आहे तुळ राशी, तुळ राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून, साडेसाती चा प्रभाव कमी होण्यास सुरुवात होणार आहे.

शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. बहुतेक सुख समृद्धीचे प्राप्ती बरोबरच, अध्यात्मिक सुखाचे प्राप्ती होण्याचे योग आहेत. पारिवारिक कलह दूर होईल, प्रेमात आलेला दुरावा मिटणार असून, प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत.

शनीच्या कृपेने आपल्या आनंदात वाढ करणार्‍या अनेक शुभ घटना या काळात घडून येण्यास सुरुवात होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार असून, उद्योग, व्यावसायिक क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्याचे बळ प्राप्त होणार आहे. यानंतर आहे वृश्चिक राशि. वृश्चिक राशीवर शनीचा विशेष आशीर्वाद लाभणार असून, कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत. भाऊबंदकीत चालू असणारे वाद मिटतील. नातेसंबंधात आलेला दुरावा मिटून आपुलकी मध्ये वाढ होणार आहे.

आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे. इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून, यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहे. कौटुंबिक सुख उत्तम असेल, तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून, विवाहाचे योग जमून येणार आहे. करिअर मधे आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे.

प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यात यशस्वी ठरणार आहात. मनाला आनंदित आणि प्रसन्न करणाऱ्या अनेक घटना या काळात घडून येतील. यानंतर आहे धनु राशी, धनु राशीला शनीची विशेष कृपा लाभणार असून, शनीच्या साडेसातीचा प्रभाव आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात निर्माण झालेले आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. नाते संबंधात निर्माण झालेले वाद मिटणार आहे. आपल्या मनावर असलेले चिंतेचे दडपण, मानसिक ताण-तणाव दूर होणार असून, मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. न्यायालयीन कामे मार्गी लागतील. याकाळात उद्योग आणि व्यापाराला नवी दिशा प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. यानंतर आहे कुंभ राशि, कुंभ राशि वर शनीची विशेष कृपा बरसणार असून, येणारा काळ आपल्यासाठी अनुकूल बनत आहे. शनीचा शुभ प्रभाव आता इथून आपल्या राशीवर पडणार असून, आपल्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे.

आता इथून आपल्या जीवनात मांगल्याची सुरुवात होणार आहे. याकाळात आपल्या महत्त्वकांशेत मोठी वाढ दिसून येईल. ग्रहनक्षत्राची अनुकूलता आणि भगवान शनि देवाचा आशीर्वाद प्राप्त होणार असल्यामुळे प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. मनाला आनंदित करणारी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. आता इथून पुढे भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा!

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *