नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ” एखाद्याचा वाईट काळ चालू असेल तर तो सहज म्हणतो माझे साडेसाती केव्हा संपणार कोण जाणे! कारण साडेसाती मध्ये शनिदेव आपल्याला आपण केलेल्या कर्माची फळ भोगायला लावतात.
मग आपली कर्म वाईट असतील तर वाईट फळ भोगावे लागतात, आणि आपली कर्म चांगले असतील तर साडेसातीत सुद्धा लाभ झालेल्या अनेक व्यक्ती पाहायला मिळतात. कारण शनिदेवांना न्यायदेवता म्हटलं जातं. त्यामुळे ते प्रत्येकाच्या कर्माच फळ त्याला त्याला जसच्या तस देतात, यातही शंकाच नाही.
आणि म्हणून तर शनीदेवाची वक्रदृष्टी आपल्यावर होऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. या वर्षी शनि राशि परिवर्तन करणार आहेत. गेल्या वर्षी शनिदेवणी आपले राशि परिवर्तन केले नव्हते पण यावर्षी शनिदेव आपली राशी बदलणार आहे. या काळात शनि मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल.
शनी हा दोन्ही राशीचा अधिपती आधी. शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच काही लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील तर काहींच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. परंतु मुख्यतः हे संक्रमण धनु राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल, ते कसं! चला जाणून घेऊया.
जानेवारी 2020 पासून शनी ग्रह मकर राशीत गोचर करत आहे. आता एप्रिल 2022 रोजी कुंभ राशीत गोचर सुरू होणार आहे. शनीने राशी बदलण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. मार्च 2025 पर्यंत शनिदेव कुंभ राशी राहतील, त्यानंतर मीन राशी मध्ये गोचाराची सुरुवात होईल.
जून रोजी शनी पूर्वगामी होईल आणि जुलै रोजी मकर राशीत त्यांच्या पूर्वीच्या गोचरामध्ये परत जातील. पण या सगळ्या काळामध्ये धनु राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील. एप्रिल 2022 रोजी धनु राशीच्या लोकांना शनी साडेसाती पासून मुक्ती मिळेल.
धनु राशीच्या लोकांचे चांगले दिवस शनीच्या दशेतून मुक्त होताच सुरू होतील. उत्पन्न वाढेल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. प्रवासातून चांगली कमाई करण्यात ते यशस्वी होतील. या कालावधीत धनु राशीच्या लोकांना भरपूर पैसे मिळतील. तुम्ही पैशांची बचत देखील करू शकता.
जे लोकं दीर्घकाळ परदेशात जाण्याचा विचार करत होते त्यांचे स्वप्न सुद्धा या काळात पूर्ण होऊ शकता. तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचारही करू शकता विवाहासाठी सुद्धा शुभयोग जुळून येतील. धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील.
या काळात तुम्हाला लग्नाची चांगली स्थळं येऊ शकतात, किंवा तुमचा लग्न होऊ शकत.या काळात तुम्हाला पाहिजे तसा जीवनसाथी भेटण्याची दाट शक्यता आहे. या राशीच्या विवाहित महिलांसाठी शनीचे गोचर शुभ असेल. एकंदरीतच धनु राशीची साडेसाती संपली यांचा सुवर्णकाळ सुरू होत आहे असं म्हणायला हरकत नाही.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.