नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ” रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना ही प्रार्थना करा की,कारण आपण अशा प्रार्थने मधूनच आपल्या स्वामीपर्यंत,आपल्या गुरू पर्यंत त्या देवा पर्यंत आपली भावना पोहोचवू शकतो आणि त्यांची कृपा प्राप्त करू शकतो.जेव्हा आपल्याला काहीतरी सांगायचे असते तेव्हा,काहीतरी मागायच असेल तर प्रार्थना करावी लागते.
“हे स्वामी गुरू राया परब्रह्मा सद्गुरुराया,तुम्ही आमच्या आयुष्यात नेहमी सोबत रहा.आमचे सदैव संकटापासून रक्षण करा.तुमच्यामुळे,तुमच्यासाठी आहे हे जीवन.मी तर माझ्या प्रतीने जी सेवा,जशी सेवा जमते तशी करतो.
माझ्याकडून चुका पण होतात पण माझ्या मनात तुमचाच वास आहे.माझ्या सगळ्या चुकांसाठी मला क्षमा करा.माझ्या आणि माझ्या कुटुंबामागे सदैव रहा.उद्याचा दिवस तुमच्या कृपा आशिर्वादाने जाऊद्या.कोणत्याही समस्या येवू देवू नका.माझे रक्षण करा.तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद.
“श्री स्वामी समर्थ” “जय जय स्वामी समर्थ” ही प्रार्थना कागदावर लिहून घ्या किंवा याचे पाठांतर करून घ्या आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी जिथे असाल तिथे म्हणा,जमलं तर स्वामींच्या समोर बसून प्रार्थना करा मग झोपी जा.
रोज ही प्रार्थना करा.मग बघा तुमच्या जीवनात काय आनंद येतो.रात्री ही प्रार्थना म्हणाल तर दुसऱ्या दिवशी तुमच्या जीवनात नवीन प्रेरणा,नवीन ऊर्जा,नवीन आत्मविश्वास घेवून येईल.नक्कीच स्वामींची कृपा तुमच्यावर होईल.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.