नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” रविवार हा सूर्याची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी रविवारी विशेष उपाय देखील केले जातात. याशिवाय सूर्यदेवाची कृपा मिळविण्यासाठी या दिवशी उपवास केल्याने फायदा होतो, असे मानले जाते.
सहसा रविवारी सुट्टी असते. बहुतेक लोकांना या दिवशी खरेदी करायला आवडते. पण ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी काही वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे. प्रत्येक काम करण्याचे योग्य वेळ असते. एक योग्य दिवस असतो. तसेच कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी योग्य वेळेची,तसेच योग्य दिवसाची माहिती असणे गरजेचे आहे.
अनेक लोक रविवार हा सुट्टीचा वार असल्यामुळे या दिवशी खरेदी करतात. परंतु या दिवशी खरेदी करताना काही वस्तू अशा देखील आहेत ज्या घरी खरेदी करून आणु नये. कारण रविवारी काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली गेली आहे. याने आर्थिक हानी होते, तर जाणून घ्या कोणत्या आशा वस्तू आहेत ज्या रविवारी खरेदी करू नयेत.
पण ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी लोखंडी वस्तू खरेदी करणे अशुभ आहे. ते खरेदी केल्याने आर्थिक नुकसान होते. सोबतच देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते. याशिवाय हार्डवेअर, कारचे सामान, फर्निचर, घर बनवण्याच्या वस्तू आणि बागकामाच्या वस्तूही या दिवशी खरेदी करू नयेत.
लोखंडी सामान,फर्निचर, हार्डवेअर, बागकाम निगडित वस्तू, घर निर्माणात लागणाऱ्या वस्तू, वाहन आसेसरीज.
तसेच आपण रविवारी या वस्तू खरेदी करू शकतात ज्या शुभ ठरतील. लाल वस्तू, लाल रंगाचा पर्स, कात्री, गहू, डोळ्यांशी निगडित वस्तू.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.