रात्री झोपेत जर हे स्वप्न पडले तर, ते स्वप्न धनलाभाशी संबधीत असतात ।। हे स्वप्न दिसला तर तुम्हाला करोडपती होण्या पासून कोणीच अडवू शकत नाही !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” झोपेत असताना माणसाला अनेक गोष्टी स्वप्नात दिसतात. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात दिसणार्‍या या काही गोष्टींचा अर्थ नक्कीच असतो. स्वप्न चांगली आणि वाईट असू शकतात. या अशाच काही स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत. जे धनलाभ दर्शवता.

आता बोलू अशा काही स्वप्नांबद्दल जी स्वप्न तुम्हाला पडली तर भविष्यात तुमच्याकडे पैसे येण्याची शक्यता असते. मंडळी स्वप्नात जर तुम्ही स्वतःला झाडावर किंवा डोंगरावर चढताना पाहिलं तर ते खूपच शुभ मानल जात. हे स्वप्न धनलाभाचे लक्षण आहे. असे देखील होऊ शकत की तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील.

स्वप्नात फळांनी भरलेले झाड पाहण सुध्दा अतिशय शुभ असत.अस स्वप्न संपत्ती मिळण्याच लक्षण मानलं जातं. स्वप्नात दूध दिसणे देखील शुभ मानला जात. कारण त्यातून हे सूचित होतं की तुमचं नशीब लवकर चमकणार आहे.स्वप्नात मुलांना हसत खेळत पाहणं हे देखील चांगल मानल जात.

हे स्वप्न एखाद्या मोठ्या कामात तुम्हाला यश मिळणार असल्याचा संकेत देत. स्वप्नात मंदिर पाहन देखील अतिशय शुभ असत, हे स्वप्न धनलाभाचे सूचक आहे. स्वप्नात फुले आणि फळे खाताना पाहणं हे देखील चांगला असतं. स्वप्नात आपल्या शरीरातून रक्त वाहणं हे देखील चांगला मानलं जातं, हे स्वप्न लवकरच लक्ष्मीची प्राप्ती दर्शवत.

मंडळी स्वप्नात केस गळताना पाहणं ऐकून आश्चर्य वाटेल पण शुभ असत. हे स्वप्न तुम्हाला लवकरच तुम्ही कर्जापासून मुक्त होणार असल्याचा संकेत आणि पैशाचा आगमन दर्शवत. स्वप्नात अग्नि पाहणे देखील शुभ आहे. स्वप्नात मोठा समुद्र दिसणे देखील पैशाशी संबंधित बाबींसाठी शुभ मानले जाते.

स्वप्नात ताटात सुकामेवा पाहणे संपत्तीचे आगमन सूचित करते. स्वप्नात स्वतःला पांढरी वस्तू दान करताना पाहणे देखील शुभ मानले जाते. पण मंडळी अर्थातच ही स्वप्न पहाटे पडायला हवीत, तरच त्या स्वप्नांना काही अर्थ असू शकतो. यातील एखाद स्वप्न तुम्हांला पडलं आहे की नाही.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *