जर एखादी व्यक्ती खुप रागीट असेल तर त्या रागीट व्यक्तीला हे खाऊ घाला, यामुळे स्वभाव शांत होईल. ।। राग, चिडचिडेपणा शांत करण्याचे उपाय

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“जय जय स्वामी समर्थ” आपल्या घरात जर एखाद्या व्यक्तीला लहान-सहान गोष्टींवरून राग येत असेल संताप होत असेल, तर अशा रागीट स्वभावाच्या व्यक्तीला शांत करण्यासाठी शिवमहा पुरानात एक उपाय सांगितलेला आहे. हा उपाय कोणत्याही शिवरात्रीस आपन करू शकता.

शिवरात्री प्रत्येक महिन्यात असते. आपण कॅलेंडरमध्ये पंचांगा मध्ये पाहू शकता. या शिवरात्रीच्या दिवशी हा छोटासा उपाय केल्यास रागीट व्यक्ती, क्रोध वारंवार घेऊन संताप करणारी व्यक्ती शांत बनते. हा उपाय केवळ एकदाच करायचा आहे. उपाय करण्यासाठी पाच बेलपत्र म्हणजेच बेलाची पान आपण घ्यायची आहेत.

आणि त्याची जे देठ आहेत हे देठ तोडायचे आहे. पाच बेल पत्रांचे पाच देठ तोडून आपण जवळपासच्या शिवालयात म्हणजेच शिवमंदिरात जायचं आहे. जाताना आपल्या घरातलं तांब्याभर पाणी घेऊन जाण्यास विसरू नका. त्या ठिकाणी जाऊन आपण हे 5 देठ शिवलिंगाच्या एका भागावर अर्पण करायचे आहे.

तो भाग म्हणजे जिथे पाणी शिवलींगा वरून खाली पडणार आहे आणि ओघळून जाणार आहे. त्या भागावर अर्पण करायचे आहे. हा जो भाग आहे तो म्हणजे भगवान शिव शंभूंची सर्वात धाकटी कन्या तिचं नाव अशोकसुंदरी आहे. अशोकासुंदरी च जे स्थान आहे सर्वात शेवटी टोकाशी हे पाच बेल पत्रा चे देठ ठेवायचे आहे.

ठेवल्यानंतर हटकेश्वर महादेवांचा स्मरण करायचा आहे. हे नाव लक्षात ठेवा, हटकेश्वर महादेव. हे हटकेश्वर महादेव कोणताही व्यक्ती जो हतयोगी आहे, खूप हट्टी आहे, एखाद्या गोष्टीवर ती खूप एखाद्या गोष्टीला ताणतो, त्या गोष्टीसाठी हट्ट करतो त्या व्यक्तीला शांत करतात.

हटकेश्वर महादेवांचा महात्मे फार मोठा आहे आणि ते आपण या ठिकाणी पाहणार नाहीत. हटकेश्वर महादेवाचं फक्त नाव घ्यायचा आहे आणि आपल्या घरातून आणल्यात आणलेलं तांब्याभर पाणी हे आपण शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. अर्पण करताना, “ओम नमः शिवाय” किंवा “श्री शिवाय नमस्तुभ्यं” “श्री शिवाय नमस्तुभ्यं” “श्री शिवाय नमस्तुभ्यं”

कोणत्याही मंत्राचा जप करा. आणि प्रार्थना करा की अमुक अमुक जी व्यक्ती आहे, ती शांत होवो. रागीट व्यक्ती स्वतः सुद्धा, स्वतःसाठी हा उपाय करू शकते. हे जल अर्पण केल्यानंतर हे जल अर्थातच शिवलिंगा वरून खाली वाहत वाहत ज्या ठिकाणी अशोकसुंदरी च स्थान आहे त्या ठिकाणाहून वाहत खाली येणार आहे.

त्या पाण्यासोबत या पाच ज्या देठाच्या काड्या आहेत हे जे पाच देठ आहेत त्यापैकी काही देठ खाली सुद्धा पडतील. जितके देठ खाली पडतील, एक पडेल, किंवा दोन ते तीन , 5. जितके खाली पडतील इतके देठ आपण घ्यायचे आहेत आणि घरी परत यायचं आहे.

ज्या व्यक्तीला राग येतो, जी व्यक्ती क्रोधी आहे, संताप करते त्या व्यक्तीला आपण हे खाली पडलेले जे डेट आहेत ते देठ खाऊ घालायचे आहे. एक तर वाटून खाऊ घाला किंवा अगदी तसेच खाऊ घातले तरी चालतील. मित्रांनो फक्त एकच शिवरात्री हा उपाय करून पहा.

भगवान शिवशंभु भोलेनाथ च्या कृपेने हा जो रागीट स्वभाव आहे , क्रोध आहे तो बहुदा नक्की शांत होईल. लक्षात ठेवा “आला राग भिक माग” ही म्हण अगदी प्रचलीत आहे. त्यामुळे रागावू नका, क्रोध करू नका. “ओम नमः शिवाय”.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *