माझं प्रेम खर आहे की खोटं? ।। ज्या व्यक्तीवर मी प्रेम केलं ती पण माझ्यावर प्रेम करते का? का फक्त टाइम पास करते ? ।। वाचा या लेखात !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“जय जय स्वामी समर्थ” आपल्यापैकी अनेकाजण रिलेशनशिपमधे असतील मग ती मुलगी असो वा मुलगा,मग कोणी एक महिन्यापासून असेल किंवा एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असेल तर प्रत्येकाच्या मनात ही गोष्ट येते की माझं प्रेम खर आहे की खोटं? ज्या व्यक्तीवर मी प्रेम केलं ती पण माझ्यावर प्रेम करते का? का फक्त टाइम पास करते ?

तुम्ही ज्या व्यक्तीशी रिलेशनशिपमध्ये असाल त्या व्यक्तीचं नेचर कस आहे ? तो व्यक्ती काय करतो ? त्याचे विचार तुमच्या विचाराशी जुळतात का? जगात दोन टाईपचे लोक असतात ते म्हणजे सिरीयस आणि दुसरे टाईमपास करणारे. खूप लोक हे टाईमपास करणारे असतात आणि खूप कमी लोक असतात ते सिरीयस असतात.

त्यांच्या प्रेमाला आणि फ्युचरला घेवून ते फार सिरीयस असतात.आता तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही ज्या व्यक्तीशी रिलेशनशिपमध्ये असाल तर ती व्यक्ती कशी आहे. जर ती व्यक्ती टाईमपास करत असेल तर ती व्यक्ती तुमच्यासोबत एक महिना,एक वर्ष सोबत असेल नंतर ती व्यक्ती बोलेल की मी खूप बिझी आहे.

आता माझ्याने हे होत नाही,आता माझ्याकडे वेळ नाही आणि ज्या व्यक्तीला खरंच तुमच्याबरोबर रिलेशनशिप ठेवायचं असेल तर त्याच्याकडे एकच कारण असायला हवं की ” हो,मला राहायचं आहे” आणि ज्याला खरंच तुमच्यासोबत राहायचं नसेल तर त्या व्यक्तीकडे हजारो कारण असतात.

रिलेशनशिपमध्ये जर तो व्यक्ती टाईमपास करतोय तर ती व्यक्ती तुमच्यासोबत लाईफ टाईम नसेल आणि ती व्यक्ती तुमच्यासोबत सिरीयस असेल तर हो ती व्यक्ती तुमच्यासोबतच असेल. सगळ्या रिलेशनशिपमध्ये एकच तक्रार असते, त्यांनी एकमेकांना वचन दिलं आहे की आपण सात जन्म सोबत राहणार.

शेवट पर्यंत एकत्र राहणार असे असेल वचन ते देत राहतात. त्यांच्या शब्दावर जावू नका. शब्द फक्त शब्द आहेत. तुम्ही अशा वेळी बघायला हवं की तुमचं रिलेशनशिप किती जुनं आहे. सहा महिने,एक वर्ष,पाच वर्ष इथून तुम्ही मागे वळून बघू शकता.

तुम्ही सगळ बघू शकता त्याने तुमच्यासाठी काय काय केलं आहे, तुम्हाला किती आनंद दिला आहे, तो कधी तुमच्यासाठी स्टँड घेतो का ? तो माझा होता का ?

तो फक्त म्हणतो की आपण सात जन्म एकत्र राहू पण ते शक्य आहे का ? आपण ह्या जन्मापुरत बोलू.हे शक्य आहे का ? तुम्ही एकदा विचार करा की तुम्ही हा निर्णय घेवू शकता का ? तुम्ही समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात भावना येतात का ते पहा.

तुम्ही जेवढा वेळ समोरच्या व्यक्तीसोबत बोलाल,त्याच्यासोबत जेवढा जास्त वेळ सोबत राहाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही या व्यक्तीसोबत लाईफ टाईम राहू शकता की नाही.जर तुमचे विचार जुळत नसतील तर तो विषय तिथेच सोडून द्या.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *