पिंपळाच्या झाडाखाली हि वस्तू ठेवा कितीही मोठे कर्ज फिटेल ।। असा उपाय की जो केल्याने आपल्या जीवनातील मोठ्यात मोठे विघ्न, शनीची साडेसाती, कर्ज फिटत नसेल तर या उपायांनी आपले कर्ज फिटेल ।। शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपून जाईल, सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात !

देश-विदेश प्रादेशिक शिक्षण

आज आम्ही आपल्याला असा उपाय सांगणार आहोत. की जो उपाय केल्याने आपल्या जीवनातील मोठ्यात मोठे विघ्न असू दे, शनीची साडेसाती असू दे, किंवा मोठे मोठे संकट असू दे, अगर आपल्याला फार कर्ज झाले असेल आणि ते कर्ज फिटत नसेल, तर या उपायांनी आपले कर्ज फिटेल, शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपून जाईल, व आपल्या वारीन संकट विघ्न संपून जाते.

आपण पाहणार आहोत की हा उपाय किती अचूक आहे व यामुळे कोणकोणते फायदे आपल्याला होतात. शनिदेवांना या कालियुगांधील मधील साक्षात्कार देणारे देवता मानले जाते. शनिदेवाच्या कृपेशिवाय अन्य कोणतेही देव आपल्या भक्तांना फळ देऊ शकत नाहीत.

म्हणजे जर का एखादी देवता आपल्यावर प्रसन्न आहे असे आपण मानत असाल आणि जर का शनि देवाची कृपा आपल्यावर नसेल, तर त्या देवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही. मग आपण किती मोठया देवी देवतांची आराधना करत असाल जर शनी देवाच्या कृपेचा सहयोग नसेल तर कोणत्याही देवी देवतांचा आशीर्वाद हा फलित होत नाही.

त्यांचा लाभ आपल्याला मिळत नाही. प्राप्त होत नाही .आपण शनिदेवांना सोडून त्यांना इग्नोर करून कोणत्याही देवाचा कृपा आशीर्वाद घेऊ शकत नाही. शनिदेव हे विघ्न निवारक देवता आहेत, जातकाला मोक्ष देण्याचे काम शनी देव करतात शनिदेव आपल्याला शिकवितात, ज्ञान देतात.

ज्ञान कसे देतात तर ते पहिल्यांदा आपल्याला त्रास देतात कष्ट घेतात आणि त्यानंतर आपल्याला यश देतात. एखाद्या गोष्टीसाठी त्रास झाल्यामुळे ती गोष्ट मिळविताना जे कष्ट झाल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचे महत्त्व समजते, हे शनीचे डिपार्टमेंट आहे .म्हणूनच म्हणतात ,की शनिदेव कोणाला राजा बनवितात तर कोणाला भिकारी बनवतात.

कोणाला साधु बनवतात कोणाला राक्षसी प्रवृत्ती. हे सर्व काही शनी देवांच्या हातामध्ये आहे त्यांच्या कृपेशिवाय आपण आपल्या जीवनामध्ये कधीही प्रगती करू शकात नाही. कारण आपली बुद्धी तशी कामच करत नाही. छोट्या गोष्टींवरून आपण भांडण करायला लागतो, उलटसुलट गोष्टी करायला लागतो.

आपल्याला असे वाटते की, आपण जे काही करत होतो, ते अगदी बरोबर करत आहोत. आपण तर सर्व काही चुकीचे करत असतो. आणि हीच गोष्ट लक्षात आली पाहिजे. या गोष्टींमुळे आपला मित्र परिवार आपल्यापासून दूर जातो, आपले नाते संबंधातील व्यक्तींशी वाद विवाद व्हायला लागतात, आणि आपले मित्र ते देखील आपल्या पासून दूर जायला लागतात.

आपले जे ग्राहक आहेत कस्टमर आहेत आहेत किंवा व्यवसायातील व्यक्ती आहे, ते सुध्दा दूर व्हायला सुरुवात होते, या सर्व गोष्टी शनिदेवांचे अवकृपेमुळे होतात. अशा पद्धतीच्या अडचणी जर तुमच्या जीवनामध्ये येत आहेत किंवा आपले मित्र नातेवाईक आपल्यापासून दूर जात आहेत, व्यवसायातील भागीदारी दूर होत आहेत,आपले ग्राहक दूर होत आहेत.

आपल्या अडचणी वाढतच चालल्या आहेत, आपल्या समश्या वाढत आहेत, मन मस्तिष्क काम करुन देत नाहीये, तेव्हा हा उपाय आवश्‍यक करायला हवा. हा उपाय खूपच पावरफुल आहे. यासाठी आपल्याला काय करायचे आहे, आपल्या थोडीशी काळी उडद घ्यायची आहे ,काळ्या उडदाचे अखंड दाणे अगदी थोडेसे म्हणजे मूठभर होतील इतके आपण घ्यायचे आहे, हे दाणे एखाद्या वाटी मध्ये किंवा प्लेटमध्ये घेवून ती वाटी किंवा ती प्लेट आपल्या समोर ठेवून आपण सुक्रीम मुद्रा करुन बसायचे आहे.

जमिनीवर बसू शकत नसाल तर खुर्ची किंवा सोफ्यावर देखील बसू शकता. बसल्यानंतर सुक्रीम मुद्रा करायचे आहे, सुक्रीम मुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात दोन्ही गुढग्यावर सरळ ठेवावेत, आपले तळहात आकाशाच्या दिशेने असतील असे आणि त्यानंतर हाताची पाच बोटे एकत्र जुळवावीत म्हणजे आपल्या हाताचा आकार एखाद्या मोदकासारखा होईल.

त्याला वाराही मुद्रा असाही म्हणतात नंतर आपण शुक्रीम मुद्रा करून शांत बसायचे आहे व काळ्या उडदेचे दाणे, आपल्या समोर ठेवायची आहेत, शुक्रीम मुद्रा करून शांत बसल्यानंतर दहा वेळेला प्राणायाम करायचे आहे. म्हणजे मोठा दीर्घ श्‍वास घ्यावा व जितका शक्य असेल.

तितक्या वेळा श्वास राखावा आणि मग तो सावकार हळू हळू सोडायचा आहे. व त्यानंतर आपल्या दोन्ही भुवयांच्या मधोमध करायचे आहे. म्हणजे थोडे पिंच करायचे आहे म्हणजे चिमटी काढायची आहे. अशा प्रकारे दहा वेळेला श्वासोच्छ्वास करावा, असे करण्याने आपली मानसिक अवस्था सामान्य होते.

आपल्या मनावरील ताण नाहीसा होतो मन शांत राहते. त्यानंतर काळे उडद समोर ठेवून आपल्याला शनी मंत्रा जप करायचा आहे. हा जप आपण 10 मिनीट करायचा आहे “ओम शं शन्येश्चराय सूर्यपुत्रय नमः” या मंत्राचा जप करायचा आहे .हा उपाय शनिवारच्या दिवशी सकाळी करायचा आहे व अखंड काळे उडीद समोर ठेऊन शनि मंत्राचा जप करायचा आहे जपकरून झाल्यानंतर या उडदाच्या दाण्यांमध्ये थोडे पाणी घालावे.

हे दाणे पाण्यामध्ये पूर्ण भिजू द्यावे हा उपाय आपल्या ला सकाळी करायचा आहे जप करून त्यावर पाणी घातल्यावर संध्याकाळपर्यंत उडदाचे दाणे पूर्णपाने फुलल्यावर आपण किंवा आपल्या घरातील कोणत्याही स्त्री कडून छोटे छोटे गोळे बनवून घ्यावेत.

आपण वडे बनवतो त्याप्रमाणे त्याचे छोटे छोटे गोळे बनवून ते तेलामध्ये तळून त्याचे वडे बनवावेत बनविल्यानंतर एखाद्या कागदावर किंवा पत्रावळीवर हे वडे ठेवावे व त्यावर आपण थोड सिंदूर म्हणजे अष्टगंध घालावे जर आपल्याकडे अष्टगंध नसेल तर आपण हळद कुंकू ही घालू शकता पण हे उपाय यासाठी अष्टगंध सर्वात चांगला मानला जातो किंवा हळद कुंकू घातल्यानंतर त्यावर थोडे दही घालायचे आहे.

अगदी थोडे म्हणजे अर्धा चमचा होईल इतके दही घालायचे आहे हे सर्व करून झाल्यावर हे वडे घेऊन तुमच्या आपल्या आसपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे व ती पत्रावळी किंवा आपण वडे ठेवले आहेत ती पत्रावळी पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही क्रिया करत असताना आपण कोणाशी बोलू नये.

आपल्या सोबत असणार्‍या व्यक्तीशी किंवा वाटेत भेटणार्‍या व्यक्तीशी बोलू नये ही वस्तू आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवावी व हात जोडुन नमस्कार कराव आणि मागे वळून सरळ आपल्या घराकडे निघून यावे घराकडे येताना देखील जरी कुणी आपला आवाज दिला तरी देखिल आपण बोलू नये आपण सरळ आपल्या घरामध्ये यायचे आहे.

नंतर हात पाय धुवायचे आहे, हात-पाय धुऊन मग आपले मौनव्रत सोडायचे आहे म्हणजे बोलू शकता असे आपल्याला 7 शनिवार करायचे आहे म्हणजे 7 वेळा करायचे आहे हा उपाय केल्याने शनि देवाशी सांबांधित सारे दोष समूळ निघून जातील शनीची कृपा प्राप्त होऊन आपल्या जीवनातील सर्व विघ्न समस्या अडचणी संपून जातील.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *