नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ” हातावरच्या रेषा जश्या महत्त्वाच्या तशाच पायावरच्या रेषाही महत्त्वाच्या असतात का? पायावरच्या रेषेवरूनही आपण काही अंदाज बांधू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवे असतील तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
ज्या प्रमाणे माणसाचा तळहातावर भाग्यरेषा असते त्याचप्रमाणे माणसाच्या तळ पायावर उभी रेषा असते. ही उभी रेषा जितकी लांब आणि सखोल स्पष्ट असेल तितके व्यक्ती अधिक चांगली आणि भाग्यवान असेते. हस्तरेषा शास्त्रानुसार ही रेषा टाचेच्या खालच्या भागापासून सुरू झाली तर आणखीन शुभ फलदायी देते.
तुमची बोट आणि रेषा तुमच्या भविष्यात बद्दल काय सांगतात बरं चला जाणून घेऊया. जर तळ पायावर उभ्या रेषेच्या खाली तीन रेषा असतील, आणि तिन्ही रेषा एका ठिकाणी एकत्र येत असतील आणि तेथून एक रेषा सरळ बोटांच्या दिशेने जात असेल तर अशा व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आनंद आणि यश मिळतं.
पायाच्या तळव्यापासून मधल्या पोटापर्यंत जी रेषा जाते तिला मद रेषा म्हणतात. ज्या व्यक्तिच्या पायावर अशी रेषा असते ती व्यक्ती खूपच दानशूर असते. ही रेषा तळपायाच्या केवळ एक चतुर्थांश भागात असते, आणि ती खूप शुभ मानले जाते. डाव्या पायाच्या अंगठा खाली असलेल्या बोटांच्या रेषेखाली कोणतीही रेषा दिसत असेल तर तिला द्वास्था रेषा म्हणतात.
ज्या व्यक्तिच्या पायावर ही रेषा असते तो श्रीमंत, यशस्वी, आणि सद्गुणी असतो. ही रेषा जितके लांब असेल तितके शुभ परिणाम देते,त्याच प्रमाणे दुसरी कोणतीही रेषा असेल तर तिला शाखा टाइनी रेषा म्हणतात. शाक टाईनी रेषा उभ्या रेषेप्रमाणे शुभ परिणाम देते.
अशी रेषा असलेल्या व्यक्तीला धन,किर्ती, आणि सर्व प्रकारच्या सुख-समृद्धी प्राप्त होतात. जर एखाद्या व्यक्तीच्या पायाची बोटं सारखी असतील आणि अंगठा लांब असेल तर अशा व्यक्तीला कलेचे जास्त आवड असते. अशी लोकं प्रत्येक गोष्टीत खूप संशोधन करतात.
जर एखाद्या व्यक्तीच्या पायाचे बोट अन्य बोटांच्या समान असेल तर अशी व्यक्ती खूप मजबूत असते अशा लोकांना इतरांवर आपला प्रभाव दाखवण्याची सवय असते, अशी लोक चांगले नेता सुद्धा होतात. अशा लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे कसं होणार लावायचं हे चांगलं ठाऊक असतं.
थोडक्यात काय तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची गोपीत त्याच्या पायाच्या रेषामध्येसुद्धा लपलेली असतात. मग आपल्याकडे उगीच नाही ते म्हण पडली बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. या मागे सुद्धा असंच काहीतरी अर्थ असू शकतो.
पण मित्रांनो एक मात्र खरं हस्तरेषाशास्त्र, सामुद्रिकशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र अशी सगळी शास्त्र ही ढोबळ मानाने आपला अंदाज सांगत असले तरी सुद्धा व्यक्तीने आयुष्यामध्ये कर्माला महत्त्व द्यायला हवं हे मात्र खरं! कारण भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा भगवद्गीतेमध्ये धर्माला प्राधान्य द्यायला सांगितला आहे
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.