स्त्रियांनी या दोन गोष्टी करून पतिला नेहमी खुश करावे !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ”. स्त्रियांनी या दोन गोष्टी करून पतिला नेहमी खुश कराव. पहिले काम म्हणजे जर तुम्ही पतीच्या इच्छेनुसार वागलात तर पतीच्या मनामध्ये पत्नीसाठी तेवढे प्रेम निर्माण होतं जेवढ एखाद्या रंगरूप आणि दागिन्यांनी सजलेल्या शरीराकडे पाहून नाही होत नाही.

याचा अर्थ असा की कोणतीही सौंदर्य हीन स्त्री पतिच्या मनामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करू शकते. स्त्रीने पैसा, संपत्तीपेक्षा आपल्या जोडीदाराचे मन कसे आहे ते पाहावे. कारण पैसा, संपत्ती सगळं काही नश्वर आहे पण चांगुलपणा आणि प्रेम हे अनंत आहे.

या उलट एखादी सुंदर स्त्री पतीच्या विरोधात लागत असेल तर तिला पतीपासून नेहमी दुःखच मिळतं. आता दुसरं काम म्हणजे स्त्रीने आपले तन, मन, विचार, चारित्र्य एक मौल्यवान दागिने समजून जन्मभर त्याची चमक आणि पवित्रता कायम ठेवायला पाहिजे.

कारण कुटुंब कुळाच्या प्रतिष्ठेसाठी स्त्रीने योग्य आचरणात राहून व्यस्त जीवनात व्यतीत केल्यास तिला कुटुंब समाजात मानसन्मान प्रतिष्ठा तसेच पतीच्या सुख प्राप्त होते. या उलट वाईट संगती मध्ये राहणारी, मनमानी करणारी, कोणाच्याही घरी केव्हाही जाणारी, नेहमी झोपून राहणारी, मोठ्यांचा अनादर करणारी, स्त्री कधीही सुखी राहू शकत नाही.

पती व घरच्या सदस्यांनाही आनंदी ठेऊ शकत नाही. तर या दोन गोष्टी करुन पत्नी ने नेहमी पतिला खूष ठेवले पाहिजे. स्वामींनी याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. बायकोला कधी नवऱ्याची गरज भासली तर हातातले जे काही काम असेल ते टाकून जो धाव घेतो तो सुद्धा बेस्ट नवरा होय.

कारण यातून दिसून येते की त्याला कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्या बायकोची सर्वाधिक काळजी आहे. असे नवरे आपल्या बायकांवर खूप प्रेम करत असतात. आपण तिला गमावू अशी त्यांना सतत भीती असते आणि म्हणून बायकोला कधीही गरज लागली तर ते धावून जातात.

ज्या बायकांना असा नवरा लाभतो त्या खरंच भाग्यशाली म्हणायला हव्या. नवऱ्याने फक्त आपल्या आईवडिलांची, आपल्या कुटुंबाची काळजी करणे आणि बायकोच्या माहेरच्यांकडे ढुंकूनही न पाहणे किंवा दुर्लक्ष करणे हे परिपूर्ण नसलेल्या नवऱ्याचे लक्षण आहे.

पण या उलट जो नवरा आपल्या आई वडिलांसारखीच बायकोच्या आई वडिलांची काळजी घेतो. आपल्या भावा बहिणी प्रमाणे बायकोच्या भावा बहिणींना आपलं मानतो. कोणतीही अडचण आली तर मदत करायला मागे पुढे पाहत नाही, तो परिपूर्ण नवरा असतो.

असा नवरा हा मुळातच भावनाप्रधान आणि संवेदनशील असतो आणि सर्वांच्याच मदतीला धावून जातो आणि साहजिकच एक चांगला व्यक्ती म्हणून त्याची ओळख निर्माण होते आणि त्या चांगल्या व्यक्तीची बायको म्हणून मिरवण्यात स्त्रीला देखील आनंद वाटतो.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *