या अक्षराने नाव सुरु होणाऱ्या मुलींचे पार्टनर असतात खूप भाग्यवान ।। मिळतो सौभाग्याचा लाभ !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” मंडळी कोणत्याही व्यक्ती बद्दल जाणून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. जसं ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन आपण एखाद्याचा स्वभाव जाणून घेऊ शकतो, तसच आपण हातावरच्या रेषा वाचून देखील एखाद्याच्या स्वभावाचा अंदाज घेऊ शकतो. त्याचप्रमाणे रास आणि नावाच्या आधारे ही बरेच काही कळू शकत.

आज आपण अशाच काही अक्षरांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या अक्षरा पासून सुरुवात होणारी मुलगी तिच्या जीवन साथी साठी किंवा जोडीदारासाठी खूप भाग्यवान मानली जाते. त्यांच्या सौभाग्याचा लाभ त्यांच्या जोडीदारालाही मिळतो. या नावाच्या मुली चांगल्या मैत्रिणी असल्याचा सुद्धा सिद्ध होतं. मग कोणते आहे ते अक्षर? चला जाणून घेऊया.

A” ज्या मुलींचे नाव या अक्षराने सुरू होतं त्या अंतकरणाने शुद्ध आणि स्वाभिमानी असतात. इतरांच्या भावनांचा त्यांना खूप आदर असतो. एकदा का त्यांनी एखादं काम करण्याचा निर्धार केला की त्या यश मिळवूनच शांत बसतात. त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. ज्या व्यक्ती सोबत ते रिलेशनशिप मध्ये असतात, त्यांचे नशीबच उजळते.

कारण त्यांच्या लव पार्टनर किंवा पतीसाठी त्या खूपच लकी सिद्ध होतात. त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या जोडीदाराची खूप प्रगती होते, असे म्हटले जात. त्याचबरोबर ज्या मुलींच्या नावाचे पहिले अक्षर “D” ने सुरू होते त्या मुली देखील जोडीदाराचं नशीब उजळतात. त्यांना जीवनातील सर्व सुखसुविधा मिळतात. एकदा का त्यांनी काम करण्याची जिद्द बाळगली की कोणत्याही परिस्थितीत त्या कामास तडीस नेतात.

त्यांना सर्व सुख भाग्याने मिळते. जी व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करते त्याला आयुष्यात कधीच अडचणींचा सामना करावा लागत नाही. त्यानंतर अक्षर आहे “L“ज्या मुलींचे नावे या अक्षराने सुरू होते त्यांना लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्यांच्याशी लग्न केल्याने कोणत्याही व्यक्तीचे नशीब उजळते. त्या त्यांच्या जोडीदारासाठी खूपच भाग्यवान सिद्ध होतात

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *