या तीन राशीचे लोक पैसे जोडण्यात हुशार असतात।। पहा तुमची रास यात आहे का !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“जय जय स्वामी समर्थ” तुमच्या बाबतीत अस कधी झाला आहे का उत्पन्नाचं आणि खर्चाचा गणितच बसत नाही? पैसा कितीही आला तरी तो पुरतच नाही किंवा उरतही नाही. पण आपण आज इथे अशा तीन राशि बद्दल बोलणार आहेत ज्यांची लोक मात्र खर्चाचं गणित बसवण्यात अगदी पटाईत असतात.

हे लोक बजेट तयार करणं, योग्य नियोजन करणे यामध्ये अगदी एक्स्पर्ट असतात. त्यामुळे त्यांचा खर्च कधीही त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त होत नाही आणि ती लोक पैसे साठवण्यासाठी यशस्वी होतात. पण आपण कोणत्या तीन राशीं बद्दल बोलतोय? चला जाणून घेऊ या.

ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह, 27 नक्षत्र आणि बारा राशींच्या वर्णन केले गेले. या प्रत्येक राशीवर प्रत्येक एका ग्रहाचा राज्य असत आणि तसाच या राशींचा स्वभावही असतो. व्यक्तिमत्व एकमेकांपेक्षा वेगळे असतं, कारण की त्या ग्रहांचा त्या राशींवर प्रभाव असतो.

इथे आपण ज्या तिन राशीं बद्दल बोलणार आहोत या तीन राशींची लोक पैसे साठवण्यात तर पटाईत असतात, पण पैशाचा भान सुद्धा त्यांना चांगलं असतं. आणि त्यातली सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास.

1. वृषभ रास– या राशीचे लोक पैसे जमा करण्यात तरबेज असतात. अर्थात पैसे साठवण्यात पटाईत असतात. ही लोक आपलं बजेट आणि नियोजन आधीच करतात. त्यानुसार पैसे खर्च करतात तसंच या लोकांमध्ये आकर्षणाची शक्तीदेखील असते. आणि कोणत्याही व्यक्तीला ही लोक पहिल्या भेटीतच वेड लावतात आणि याचं कारण आहे वृषभ राशि वर असतो शुक्राचा राज्य.

जो एक लॅविष लाइफस्टाइल देतो. तसेच या राशीच्या लोकांचे लक्ष दर महिन्याला ठराविक रक्कम वाचवणे, त्यामुळे त्यांच्याकडे काही काळानंतर बरेच पैसे जमा होतात. चांगला बँक बॅलन्स निर्माण होतो. पण अर्थात यांच्या लॅविष लाइफस्टाइल मुळे यांचा खर्च सुद्धा तेवढाच असतो.

2. मिथुन रास – या राशीचे लोक पैसे जोडण्यात तज्ञ मानले जातात. तसंच जे काही पैसे शिल्लक आहेत ते चांगल्या ठिकाणी गुंतवतात सुद्धा, ज्यामुळे त्यांच्याकडे काही काळानंतर चांगली मालमत्ता, प्रॉपर्टी सुद्धा जमा होते. कारण ते पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवता ज्यातून त्यांना नका होतो आणि त्या नफ्यातूनच ते पुन्हा चांगली गुंतवणूक करतात.

त्यांना पैशाची कधीच कमतरता नसते. मिथुन राशीचे लोक देखील व्यावसायिक विचारांचे असतात, कारण मिथुन राशि वर असते बुधाचे राज्य. आणि बुध हा मुळातच व्यापारी ग्रह आहे. त्यामुळे एक व्यापारी दृष्टिकोन या राशीच्या लोकांकडे मुळातच असतो.

3. मकर रास – या राशीच्या लोक सुद्धा संपत्ती वाढवण्यातही पटाईत असतात आणि तसेच आवश्यक तिथे खर्च करण्या तही. ही लोकं मेहनती प्रामाणिक तर असतातच तसेच वेळेवर काम करण्यावर या लोकांचा विश्वास असतो. या लोकांना विलंब आवडत नाही, ते अंतकरणाने शुद्ध आहेत.

त्यामुळे ते जिथे राहतात तिथे त्यांना प्रसिद्धी मिळते. मकर राशीचा स्वामी शनी देव आहे जो त्यांना उत्तम योजनांचा दर्जा देतो. ही लोकं स्पष्ट वक्ते सुद्धा असतात. मग तुमचा या बाबतीतला अनुभव कसा आहे अनुकूल आहे की प्रतिकूल आहे जो काही असेल तो तुम्ही अनालाइज करून घ्या.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *