कोणालाही पैसे देताना बोला हे अंक, तुमचा खिसा कधीच रिकामा राहणार नाही ।। करोडपती बनण्यापासून तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही ।। सविस्तर मुद्दे जाणून घ्या या लेखात !

कला शिक्षण

वेगवेगळ्या गोष्टींवर आपण दररोज पैसे खर्च करत असतो कधी शंभर रुपये, कधी हजार रुपये कधी दहा हजार, कधी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र तुम्ही कधी कल्पना केली का? की तुम्ही जितके पैसे दररोज ख र्च करता ते खर्च केल्यानंतर जर त्याच्या कितीतरी अधिक पट पैसा परतून नंतर तुमच्याकडे आला तर तुमचा खिसा कधीच रिकामा राहणार नाही.

तुमच्या संपत्तीमध्ये तुमच्या मालमत्तेमध्ये प्रॉपर्टीमध्ये सातत्याने वाढ होत राहील, असा काही उपाय अशी काही तांत्रिक क्रिया आहे का? याचं उत्तर हो असं आहे ! होय हजारो वर्षांपूर्वी हिं दू ध र्माच्या ऋ षीमुनींनी कठोर तपश्चर्या करून अशी काही तंत्र विकसित केलेली आहेत.

अशा काही तां त्रिक क्रिया अशा काही साधना विकसित केलेल्या आहेत की, ज्यामुळे आपण जितके पैसे खर्च कराल त्याच्या कितीतरी पट पैसा परतून येईल. आपल्या संपत्तीत आपल्या मालमत्तेत प्रॉपर्टीमध्ये प्रचंड वाढ सातत्याने होत राहील. कसं शक्य आहे ? आज आपण एका अशा संख्ये बद्दल बोलणार आहोत जी संख्या कॉन्टम नंबर म्हणून ओळखली जाते.

कॉ स्मिक एनेर्जी चा ते चिन्ह आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे खर्च कराल ते पैसे खर्च करताना मनातल्या मनात फक्त या संख्येचे उच्चारण आपण करायचे आहे. ही संख्या फक्त मनात ठेवायचे आहे जितक्या जास्त वेळा ही संख्या तुम्ही म्हणाल मित्रांनो तितका जास्त पैसा परतून पुन्हा तुमच्याकडे येईल.

आपण अगदी आजपासून आत्तापासून याचा प्रत्यय याचा अनुभव स्वतः घेऊ शकता. या पैशांच्या माध्यमातून तुमच्याकडे आकर्षित होईल आणि या कॉस्मिक एनेर्जी च्या आधारे प्रचंड पैसा पुन्हा परतून तुमच्याकडे नक्की येईल. याची जी विधी आहे ती व्यवस्थित समजावून घ्या.

आपण जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीस पैसे द्याल, म्हणजे दुकानदार असेल, तुम्ही कोणती खरेदी विक्री केली आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही अगदी दहा रुपया पासून ते लाखो करोडो रुपये जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस द्याल. तेव्हा तेव्हा या पैशांचे टोक आहे ते स्वतः कडे ठेवा. तुम्ही थैलीतून पैसे देत असाल तर पैशाना दोन टोके असतात.

तर दोन्ही टोक आपण स्वतःकडे करा. जर तुम्ही सुटकेस मध्ये बॅग मध्ये पैसे देताय तर, त्या बॅग चे तोंड किंवा सुटकेस च तोंड, ज्या ठिकाणी उघडत ती बाजू आपल्याकडे ठेवा. आपल्या कडे ठेवून दोन्ही हाताने किंवा एका हाताने आपणही हे पैसे समोरच्या व्यक्तीस द्यायचे आहेत आणि देताना वारंवार मनामध्ये या संख्येचा सातत्याने जप करायचा आहे.

संख्या आहे 708 म्हणजे सातशे आठ हा उच्चार आपणास करायचा आहे. कोणत्याही भाषेतून हिंदी, पंजाबी, उर्दू, मराठी, हिंदी कोणती भाषा असो कोणत्याही भाषेमध्ये आपण या संख्येचा जप करा. मात्र लक्षात घ्या तुम्ही काळजीपूर्वक माहिती घेत चला कारण अर्धवट माहितीवर केलेले उपाय हे नेहमी अपयशी ठरलेले आहेत.

हे पैसे देताना आपण 708 जप करायचा आहे. मनातल्या मनात करायचा आहे आणि हे पैसे द्यायचे आहेत. मात्र ते देण्यापूर्वी या पैशांकडे पाहून हे पैसे म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी आहे. हे पैसे दिसायला निर्जीव असले तरीसुद्धा त्यांच्यामुळेच जीवनातील सर्व प्रकारची सुखं उपभोगले जात आहे.

म्हणून त्यांचे आभार मानणं फार महत्त्वाचा असतो. ही विनंती करायची प्रार्थना करायची की तुम्ही पुन्हा परतून माझ्याकडे अनेक पटींनी नक्की यावं. अशा प्रकारची भावना व्यक्त करायचे आणि त्यानंतर ते पैसे त्या पैशांच टोक स्वतः कडे ठेवत आपण दुसऱ्याला द्यायचे आहेत.

पैसे देताना 708 या संख्येचा आपण जप करायचा आहे. यातील जे अंक आहेत या संख्येची बेरीज केली तर पंधरा येते. पंधरा मधील विक्रम सहा ही संख्या शुक्र ग्रहाची निगडित आहे आणि शुक्र ग्रह आपल्या नशिबामध्ये असा राजयोग निर्माण करतो. ज्यामुळे धन, पैसा, संपत्ती आपल्याकडे सातत्याने निर्माण होतात.

सातत्याने वाढत होत राहते. 7आणि 8वी चे अंक आहे हे दोन अंक या शुक्राच्या दोन्ही बाजूचे कृपा आहे. इथून पुढे जेव्हा तुम्ही पैसा खर्च कराल त्या पैशांवर आत्मीयता दाखवा धन्यवाद द्या आणि पुन्हा परतून येण्याची मनोभावे विनंती करा.

अशी प्रार्थना नक्कीच मान्य होते अनेक पटीने पैसा येऊ लागतो. मात्र एक छोटीशी गोष्ट सांगतो की तुमच्याकडे जो पैसा यांची लक्ष्मी येईल तिचा अनादर कधीच करू नका वाईट गोष्टींसाठी व्यसनांसाठी जर आपण या लक्ष्मी चा वापर करू लागलात तर मात्र 708 काय अगदी कोणतीही संख्या तुमच्या धनामध्ये तुमच्या पैशांमध्ये वाढ करू शकणार नाही.

आहे तो पैसा सुद्धा टिकणार नाही स्त्री असेल पुरुष असेल अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा उपाय करू शकते. आपल्या सर्वांच्या जीवनात महालक्ष्मीच्या आणि भगवान श्रीहरी श्रीविष्णूच्या कृपेने वैभव अपार सुख सौभाग्य निर्माण होऊ देत.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *