नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” प्रत्येक महिन्याला जेव्हा पगार होतो किंवा तर व्यापारातून कोणते पैसे मिळतात, त्या वेळी एक काम नक्की करा तुमच्या त्या पैशाला बरकत राहील, खर्च कमी होईल तर पैशाला वाटा फुटणार नाहीत, पैसा पाण्यासारखा वाहणार नाही. यासाठी आपल्याला फक्त एक काम करायचा आहे.
जेव्हा हे पैसे आपल्या घरात येतात, तर तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असे काही घरांमध्ये पैसा भरपूर येतो, भरपूर धन येते पण आलेला पैसा टिकून राहत नाही. काही दिवसातच आलेला पैसा पाण्यासारखा खर्च होतो.घरामध्ये नेहमी भांडण कटकटी होतच राहते.
आपल्या घरामध्ये पैशासोबतच सुख शांती देखील यावी आणि आलेला पैसा टिकून रहावा,थोडक्यात आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर तुम्ही व्यापारी नोकरी करत असाल, प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला तुमच्या घरात पैसा येतो,मग ती कितीही रक्कम असू द्या.
ती पगारातील असूद्या किंवा व्यापारातील असूद्या हीच रक्कम घरी आल्यानंतर आपण जर हे एक काम केलं तर त्याचा लाभ त्या पैशाला आणि आपल्याला सुद्धा होईल. महिनाभर हे पैसे खर्च होणार नाही, तर त्यात नेहमी बरकत होत राहील. तुम्हाला जेव्हा किंवा तुम्हाला पगार होईल, कोणते पैसे मिळतील तेव्हा हे पैसे किंवा पगार लगेच कधीच खर्च करु नका.
हे पैसे आल्यानंतर सरळ आपल्या घरातील देवघरात ठेवायचे आहे आणि देवघरात जाऊन ठेवल्यानंतर तिथे बसायचं आहे. त्या पैश्यांची हळद कुंकू टाकून पूजा करायची आहे आणि हात जोडून देवाला प्रार्थना करायची आहे. तर माझ्या मेहनतीचे जे फळ तू मला दिलेला आहे त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होऊ दे.
घरात आलेला पैसा टिकून राहू दे. घरामध्ये सुख शांती समाधान आणि समृद्धी यावी यासाठी देवाजवळ मनोमन प्रार्थना करायची आहे. त्यानंतर दिवसभर रात्रभर हे पैसे देवघरामध्ये तसेच ठेवायचे आहेत. त्यांना हात लावायचा नाही.कितीही अर्जंट काम असेल तरीही.
काही महत्वाचं काम असेल तरीही त्यातून पैसे घ्यायचे नाही. तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे असते तरी ज्या दिवशी हे पैसे आपल्या घरात आलेले आहेत, त्या दिवशी अजिबात पैसे देऊ नका. पैसे देवघरात ठेवा. देवाच्या सानिध्यात ठेवा. यामुळे आपल्या घरात आलेल्या पैशाला बरकत राहते. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते.
जरी तुम्हाला पैसे खर्च करायचे असतील तर किंवा कोणाला द्यायचे असतील तर ते दुसऱ्या दिवसापासून नक्की देऊ शकतात. परंतु ज्या दिवशी आपल्या घरामध्ये पैसा येतो त्या दिवशी हे पैसे खर्च करु नका. तर जेव्हा तुमचा आदर होईल किंवा व्यापारातील नफा घरांमध्ये येईल तर हे एक काम नक्की करा.
ते पैसे देवघरात ठेवून त्याची हळद-कुंकू अक्षता वाहून पूजा करा. बघा तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहील.घरामध्ये बरकत येईल, घरामधील लक्ष्मी ही स्थिर राहील. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. “श्री स्वामी समर्थ”
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.