नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” आज आपण पाहणार आहोत मूर्ख व्यक्तीचे काही लक्षण आहेत ते कोणते आहेत ? आपण ते लक्षण कसे ओळखावे. यामुळे आपलयाला कळेल जर आपल्यातही अशी काही लक्षणे असतील तर लगेचच आपण आपल्याला सुधारू शकतो. चला मग पाहूया काय लक्षणे आहेत.
1.मूर्ख व्यक्ती समोरच्याला ब्लेम करत असतात.समोरच्या दोष देत असतात की तुझ्यामुळे माझ असं झालं, तुझ्यामुळे मला तसं झालं. आज तुझ्यामुळे मी हरलोय, आज तू जर माझ्या आयुष्यात नसताना तर मी खूप आनंदी राहिलो असतो.नेहमी असेच ते दुसऱ्यांना दोष देत राहतात.
पण त्यांना हे कळत नाही की आपल्या आयुष्यात असणारे सुखदुःख फक्त आणि फक्त आपल्यामुळे असत. वर वर बघितलं तर ते आपल्याला वाटतं की हे दुसऱ्या मुळे झाल पण नीट खोलवर विचार करून बघितलं ना तेव्हा आपल्याला समजतं ते फक्त आपल्यामुळेच असत.
म्हणून आज तुम्ही तुमच्या आयुष्यात असणाऱ्या दुःख, अपयशामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला दोष देत असणारं ते आजपासूनच बंद करा.जर भविष्यात मी आनंदी किंवा यशस्वी व्हाल,तर ती तुम्ही तुमच्यामुळेच व्हाल. म्हणून दोष द्यायचाच असेल तर स्वतःला द्या.तेव्हाच तर तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कराल.तेव्हाच तर तुम्ही आतापेक्षा चांगले व्हाल.
तेव्हाच तर तुमची परिस्थिती आता पेक्षा चांगली होईल.म्हणून स्वतःचे चुकांना स्वतःच्या अवगुनांना सुधारा आणि स्वतःला चांगलं करण्यामागे वेळ द्या. दुसर्यांना दोष देणं,एकदा तरी आपण समजू शकतो पण जास्तच मूर्ख व्यक्ती असतात ते स्वतःच्या दोषाला ही दोष देतात.
जसं की स्वतःमधील आळस ते स्वतःच्या आळसाला ही दोष देतात,की जो हा आळस आहे त्यामुळेच मे अभ्यास नाही करू शकत,यामुळेच मी काही काम नाही करू शकत.यामुळेच मला काही करण्याची इच्छाच होत नाही.मला झोप खूप लागते, त्यामुळे मी लवकर उठू शकत नाही, त्यामुळे मी काही करूच शकत नाही.म्हणून कारण देणं बंद करा.
2.मूर्ख व्यक्तींना फक्त त्यांच्याच गोष्टी बरोबर वाटतात.ते जे करतात जे करतात त्याच गोष्टी त्यांना योग्य वाटतात.बाकी समोरच्याला काय म्हणायचं आहे,समोरचा काय सांगतोय ते, ते कधीच ऐकून घेत नाही.त्यांना फक्त त्यांचीच गोष्ट योग्य वाटते.त्यांनी लहानपणापासून ऐकलं असेल की,कुठे वाचलं असेल की, पृथ्वी ही चौकोनी आहे.
तर त्यांच्यासाठी पृथ्वी ही चौकोनीच आहे.तुम्ही कितीही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा, ते समजून घेणारच नाही. त्यांना फक्त तीच गोष्ट योग्य वाटेल जी त्यांना माहिती आहे.म्हणून हा गुणही तुमच्यात असेल ना तर आजच या गुणापासून दूर व्हा.नेहमी स्वतःच्या विचारांना बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीला, समोरच्या प्रसंगाला समजून घेण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल तर मला सगळेच माहितीये हा विचार मनातून काढावाच लागेल,कारण जर तुम्हाला सगळेच माहिती असेल तर नवीन शिकण्याचा काही प्रश्नच राहात नाही.म्हणून मीच योग्य आहे मला सगळच माहीत आहे हा गुण आजच काढा. मूर्ख व्यक्तीचं खूपच कॉमन बोलणं ते तुम्हाला दिसेल ते म्हणजे, मूर्ख व्यक्तींना खूप लवकर राग येतो.
जिथे गरज नसेल तिथे ते संताप करतात,समोरच्याला समस्या उत्पन्न करतात पण जे समजदार व्यक्ती असतात ते फक्त जिथे गरज असेल तिथेच राग व्यक्त करतात.तिथे संताप करतात, भांडण करतात पण नको त्या ठिकाणी अजिबात करत नाही.कारण जर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर संताप कराल,राग उत्पन्न कराल, तर त्यामुळे तुमच्याच रागाची किंमत कमी होते.
तुम्ही घरी बघत असाल,तुमच्या घरातला जो व्यक्ती जो रोज संताप करत असेल, तोच समोरच्यावर राग उत्पन्न करत असेल, तुम्हाला त्यांची काहीच भीती वाटत नाही कारण ते तुमच्यासाठी रोजच असतं पण ज्या व्यक्तीला कधी कधी राग येतो तेव्हा तुम्ही घाबरून जातात
कारण तुम्हाला माहिती असतं की हा व्यक्ती काही कारण नसल्याशिवाय राग करत नाही. म्हणून तुम्हालाही तुमच्या रागेची किंमत राहू द्यायची असेल तर योग्य त्या ठिकाणी तुमचा राग उत्पन्न करा.
3. मूर्ख व्यक्ती अतिआत्मविश्वास असतात. त्यांना खूप ओवर कॉन्फिडन्स तो कोणत्याही गोष्टी मध्ये.ती कोणती स्पर्धा असो व त्यांचे कोणतेही काम असो. काही लोक ह्या ओव्हर कॉन्फिडन्स पॉझिटिव्ह थिंकिंग असे नाव देतात पण नाही,या ओव्हर कॉन्फिडन्समुळे आपल्याला तर असेल वाटतेकी आपण तर ही स्पर्धा जिंकू.
आपल्याला काही करण्याची गरजच नाही कारण तुम्ही आतून खूप पॉझिटिव्ह विचार केलेले असतात. म्हणून तुम्हाला असं वाटतं,पण नाही तुमच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे तुमचे प्रयत्न कमी पडतात. म्हणून जर तुम्हाला कॉन्फिडन्स ठेवायचा असेल तर तुमच्या प्रयत्नांवर ठेवा.
की हारू किंवा जिंकू हे माझ्या हातात नाही, स्पर्धा आहे तर हारण जिंकण हे चालूच राहील.एक हारेल तर दुसरा जिंकेल पण मी माझे प्रयत्न 100% करणार यात कॉन्फिडन्स ठेवा. कारण हरण जिंकण्यापेक्षा मी प्रयत्न एवढा केला हे सर्वात जास्त महत्त्वाचं असत.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.