मृत्यू बद्दल काही प्रश्नांची उत्तरे ।। मृत्यू नंतर नक्की होते !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” आज आपण मृत्यू बद्दल काही प्रश्नांची उत्तर पाहणार आहोत. ते सर्व काही गरुड पुराण या ग्रंथावर आधारित आहे. गरुड पुराण हिंदू धर्मातील 18 प्राचीन महाकाव्यात पैकी एक आहे. हे वैष्णवी साहित्याचा एक भाग आहे. गरुड पुराण भगवान विष्णू व गरुड यांच्या दरम्यान मनुष्य जीवनाचा अर्थवर झांलेल्या वार्तालाप दरम्यान लिहिले गेले होते.

गरुड पुराण मध्ये मृत्यूनंतर जीवन क्रिया कर्म पुनर्जन्म यासारख्या विषयांवर विस्तार मध्ये सांगितल आहे. मृत्यूनंतर काय होते. मृत्यू हे खूप इंटरेस्टिंग क्रिया आहे, जे काही भागांमध्ये पूर्ण होते.

१.अर्थ सोल चकरांपासून पासून डिस कनेक्शन. : मृत्यूचे चार-पाच तासांपूर्वी माणसाच्या पायांखाली स्थित चक्रसोल चक्र वेगळे होतात. याचा अर्थ आहे की जमिनीपासून संबंध तुटून जातो. माणसाच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्याचे पाय थंड पडतात.

२.अस्ट्रोल कोर्ड तुटते. : जेव्हा मृत्यू होतो तेव्हा अस्ट्रोल कोर्ड तुटून जाते. जो शरीर व आत्मेमधला कनेक्शन असतो. हा कोड नष्ट झाल्यामुळे आत्मा शरीरापासून मुक्त होते. एवढे जास्त काळापासून आत्मा शरीरात असल्यामुळे तिला डेड बॉडीला सोडण्यासाठी अडचण होते. म्हणून ती शरीराबाहेर जाऊन परत बॉडीमध्ये प्रवेश करून हालचाल करते, म्हणून काहीजण मेल्यानंतर पण थोडी हालचाल करतात.

जसे आपल्यासाठी कोणाच्या मृत्यूला स्वीकार करण अवघड असत तसेच आत्मेला झालेला मृत्यू स्वीकार होत नाही. पण अस्ट्रोल कोर्ड तुटल्यामुळे आत्मा शरीरापासून वेगळी झालेली असते, आणि परत बॉडी मध्ये प्रवेश करू शकत नाही. तिला शरीरापासून दूर आकाशाच्या दिशेला जावेच लागते. कारण एक चुंबकीय बल आत्म्याला आकाशाकडे खेचत असते.

३.भौतिक शरीराचा अंत : या चरणमध्ये आत्म्याला त्या रूम मध्ये असलेल्या लोकांचे विचार ऐकू येत असतात, आत्मा त्या सर्वांसोबत बोलण्याचा प्रयत्न करते आणि चिरकत म्हणते की मी आणखी जिवंत आहे. पण तिचा आवाज कोणाला ऐकू येत नाही. थोड्या वेळाने तिला कळतं की तिचे शरीर खराब झाला आहे, आणि वापस जाण्याचा कोणताच मार्ग नाही.

४.शरिरापासुन सुटका. : जेव्हा मृत शरीराला पूर्णपणे नष्ट केले जाते, तेव्हा आत्मेला कळते की या जगात तिला राहण्यासाठी कोनतेच माध्यम नाही. आत्मेला आता पूर्णपणे सुटका जाणवते. आणि फक्त विचार केल्याने ती कुठे पण जाऊ शकते. सात दिवसा आत्मा तिला आवडणाऱ्या ठिकाणी फिरत असते.

जसे की जिवंत असताना त्या मनुष्याला पैशांची जास्त लगाव असेल तर मृत्यूनंतर आत्मा तिजोरी जवळच फिरत असते. सात दिवसानंतर आत्म पृथ्वीपासून दूर दुसऱ्या डायमेन्शन मध्ये जाते.

५.सुरंग : असं म्हटलं गेलं आहे की एक मोठी सुरंग असते, जी आत्मेला अस्ट्रोल प्लेन पर्यंत पोहोचण्याचा अगोदर पार करायची असते. म्हणूनच म्हटले जाते की मृत्यूनंतरचे बारा दिवस खूप महत्त्वाचे असतात. आपल्याला सर्व पूजा पाठ वअन्य गोष्टी व्यवस्थित पूर्ण करायचे असतात.

या सर्व क्रिया व सकारात्मक ऊर्जा आत्म्याला भोजनच काम करतात आणि पुढचे यात्रेला मदत करतात. त्या सुरंग च्या अखेरीस एक तेज ऊर्जा असते ती दर्शवते की त्या अस्ट्रोल वर्ड त्या मध्ये प्रवेश करणार आहे. पण जर घरातले व नातेवाईक की पूजा पाठ वा अन्य क्रिया बरोबर करत नाही तर आत्मा सुरंग पार करू शकत नाही आणि पृथ्वीवरच राहते. ती नाही अस्ट्रोल प्लेन पर्यंत पोहचते आणि पृथ्वीवर पण कोणत्याच शरीरात नसते. म्हणून ती पृथ्वीवरच नेहमी भटकत असते.

६.जीवनाचा सार : या ठिकाणी कोणीच जज राहत नाही. आत्मा स्वतःच्या जीवनाची समीक्षा करते.तिच्यासोबत वाईट झाला असेल तर रागात येते, आणि बदला घेण्याची इच्छा होते. आणि कोणाचे वाईट केले असेल तर त्यासाठी पश्चाताप होतो. त्यामुळे आत्मा स्वतः च शिक्षा मागते.

कारण त्यावेळी आत्म तिच्या शरीराशी जोडलेली नसते. मी, मला , हा भाव नसतो. म्हणून शेवटचा निर्णय तिच्या नवीन जीवनातच सार बनतो. आणि याच आधारावर आत्मा तिच्या दुसऱ्या जीवनाची रुप रेखा तयार करते. त्याला ब्लू प्रिंट म्हणतात. प्रत्येक घटना चेतावणी व परिस्थिती या सर्व गोष्टी एग्रीमेंट मध्ये लिहिल्या जातात.

वय व्यक्तित्व परिस्थिती या सर्व गोष्टी आत्मा स्वतः सेट करते. व त्यात स्वतःलाच जज करून आत्मा ब्ल्यू प्रिंट बनवते. जेवढा पश्चाताप होईल आत्मा तेवढं कठीण आयुष्य निवडते. म्हणून काही वाईट केल्याने कोणाला माफ कारण व माफी मागणं खूप महत्त्वाचे आहे.

७.पुनर्जन्म. : एग्रीमेंट मध्ये जे निवडले होते त्या हिशोबाने आपला जन्म होतो. आपण सतत आपले आई-वडील निवडतो. आपल्या जन्माचं स्थान व वेळेवरून आपली कुंडली बनते. ती जीवनाची ब्लूप्रिंट असते. कधीकधी आपल्याला वाटते माझं लक चांगला नाही, आणि देवाला आयुष्याला दोष देत असतो.

पण ते सर्व काही एग्रीमेंट मध्ये ठरल्याप्रमाणे होत आहे म्हणून आयुष्यात काहीपण झालं तर कोणालाच दोष देऊ नका या. जीवनाची स्क्रिप्ट तुम्हीच लिहिली आहे. सर्वजण आपापल्या रोल करत आहेत. म्हणून सर्व संकटांचा हिम्मतिने सामना करा. पुनर्जन्म झाल्यानंतर 40 दिवसांपर्यंत बाळाला मागचा जन्म लक्षात असतो.

म्हणून तो एकटाच रडत असतो. त्यानंतर मागच्या जीवनाच्या सर्व आठवणी नष्ट होतात. आणि मग आपण आयुष्य अस जगतो की या अगोदर आपल काही अस्तित्व च नव्हतं.तर ही आहे जीवन व मृत्यूची प्रोसेस. जे गरुड पुराण मध्ये लिहिलं आहे.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *