नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” मीठ हे खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक गोष्टींना शोषून घेत. पाण्यात कापूस पडल्यानंतर कापूस जसा पाण्याला शोषून घेतो अगदी त्याचप्रमाणे मिठाचा वापर जर आपण घरात योग्य पद्धतीने केला तर ते देखील आपल्या घरातील नकारात्मक गोष्टींना शोषून घेण्याचे काम करतात. अगदी साधे सोपे उपाय आहेत.
पण याचा फायदा किंवा होईल जेव्हा तुम्ही हे उपाय आजमावल. नाकरात्त्मत गोष्टी शोषून घेण्याची शकता असल्याने आपण जर त्याचा योग्य पद्धतीने वापर आपल्या घरामध्ये केला घरातल्या गोष्टींमध्ये केला तर आपल्या घरातील नकारात्मक गोष्टी बाहेर जायला मदत होते. घरात नकारात्मक गोष्टी आल्याने काय होतं, तर घरातील सुख समृध्दी ऐश्वर्य हे हळू हळू कमी होत.
तसेच घरामध्ये सतत वाद-विवाद होतात. पती-पत्नी मद्ये सतत भांड्याला भांडे लागत लहान मुलांचा आजारपण हे जाता जात नाही. एखादा वयस्कर व्यक्ती किंवा आई वडील आपले घरात असतील तर त्यांचा आजारपण देखील काही केल्या कमी होत नाही. म्हणजेच घरात नकारात्मक गोष्टींचा वावर जसा जसा वाढत जाईल तशी तशी आपल्या घराची अधोगती होत जाते.
म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की मीठ मुळे काय काय होते आणि त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढणार आहोत. ज्योतिष शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शनी निधी मानलं जाते. त्यामुळे मिठाला कधीही प्लास्टिक किंवा स्टीलच्या बरणी मध्ये ठेवू नका. याने चंद्र आणि शनी च एकत्रिकरण होत आणि घरात सतत आजारपण यायला सुरवात होते.
म्हणूनच हे मीठ नेहमी काचेच्या बरणी मध्ये ठेवा. घरातल्या व्यक्ती मद्ये चिडचिड पणा वाढलेला असेल किंवा सतत ती एकमेकंविरुद्ध भांडण करत असतील, लहान मूल चिडचिड करत असतील तर समजून घ्या तुमच्या घरात नकारात्मक शक्तींनी प्रवेश केला आहे. या वेळेस तुम्हाला काय करायचे आहे की आपण जेव्हा फारशी पुसत असतो त्या फारशी पुसण्याचा पाण्यामध्ये तुम्हाला थोड मीठ टाकायचं आहे.
आणि त्या नंतर ह्या पाण्याने तुम्हाला फारशी पुसून घ्यायची आहे. याने घरातील नकारात्मकता दूर करण्याचे काम तर होताच शिवाय घरतील वातावरण हे आनंदी आणि उत्साही होत. घरातील वादविवाद कमी होतात. तेसेच तुम्हाला जाणवलं की आपल्या घरामध्ये वास्तुदोष घडत आहे किंवा वास्तुदोष चे दुष्परिणाम आपल्या घरावर जाणवत आहे तर त्या साठी देखील आपण मिठाचा एक छोटासा उपाय करू शकतो.
एका काचेच्या वाटी मध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे आणि ही काचेची वाटी तुम्हाला आपल्या टॉयलेट मध्ये कोणत्याही एका कोपऱ्यात ठेवायची आहे. या वाटीत ठेवलेल्या मीठ ने जी घरातील नकारात्मक उर्जा आहे किंवा शक्ती आहे ती शोषण्याचे काम हे मीठ करेल. पण लक्षात घ्या दर पंधरा दिवसाला तुम्हाला या वाटीतला मीठ बदलायचा आहे.
पाहिलं मीठ तुम्ही तिथेच टॉयलेट मद्ये फ्लश करू शकता. कारण एकदा का ह्या मिठाने नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली तर त्या नंतर ते मीठ काम करायचं बंद करत. म्हणून पंधरा दिवसला हे मीठ बदलत रहा. पहा नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश तुमच्या घरात कधीच होणार नाही.
आणि तुमच्या घरात वास्तुदोष व्हायला लागलेला आहे किंवा वास्तू दोष निर्माण झाला आहे तो देखील या मिठाच्या सहाय्याने दूर व्हायला मदत होईल. पती-पत्नीमध्ये सतत भांडण होत असतील भांड्याला भांडे लागतच असेल किंवा सतत कुरबुरी चालूच राहतं असतील.
तर अशा वेळी अशा व्यक्तींनी आपल्या बेडरूममध्ये कोणतेही एका कोपऱ्यात काचेच्या वाटी मध्ये मीठ ठेवायचा आहे. आणि दर आठवड्याला हे मीठ बदलायचा आहे. पहा ह्याने पती पत्नी मध्ये भांडण होणार नाहीत. एकमेकांना ते समजून घ्यायला लागतील. भांडण कधी होतात जेव्हा घरातील वातावरण हे नकारात्मक बनत.
नकारत्मक्ता वाढल्याने घरातील सदस्य मध्ये एक प्रकारचे टेन्शन वाढत आणि परिणामी घरातील व्यक्ती विनाकारण एकमेकांच्या चुका काढून भांडत राहतात. आणि म्हणूनच ह्या मिठाच्या सहायाने आपल्याला ही नकारात्मक ऊर्जा बाहेर काढता येते.
तसेच घरात सतत कोणी आजारी पडत असेल, लहान मूल असेल, किंवा एखादी वयस्कर व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींच्या झोपण्याच्या ठिकाणी डोक्याजवळ एका काचेच्या वाटीत मीठ भरून ठेवा. आणि दर आठवड्याला ही बदलत राहा याने काही होईल.
तर त्या व्यक्तीची मानसिक स्थिती बदललेली आहे आपला आजार पण जात नाही या कारणाने त्या व्यक्तीची मानसिक स्थिती खूपच ढासळलेली असते आणि परिणामी त्याच्या शरीरावर त्याचा खूपच विपरीत परिणाम घडून येतो. आपण कधीच नीट होणार नाही अशी भावना अशी मानसिक स्थिती त्यांची तयार झालेली असते.
ह्या मिठाच्या सहाय्याने त्यांची मानसिक स्थिती बदलायला खूपच मदत होईल. त्या मुळे अशा व्यक्तींच्या उषा शेजारी किंवा डोक्या शेजारी तुम्हाला एका काचेच्या वाटी मध्ये रात्री मीठ भरून ठेवायचं आहे. ह्या मिठाच्या सहाय्याने असा आजारी व्यक्ती लवकरात लवकर बरा होतो.
आता एक छोटासा पण प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. आपल्या घरात लक्ष्मी च धनाच आगमन व्हावं असं जर तुम्हाला सतत वाटत असेल तर आपण जे खायचं मीठ वापरतो त्या मिठाच्या बरणी मध्ये पाच किंवा सात लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत.
पहा हळू हळू धानाचं आगमन तुमच्या घरी व्हायला लागेल. बऱ्याच दिवसांपासून तुमची पगारवाढ होत नसेल कामात बढती यश सफलता मिळत नसेल तर हा छोटासा प्रयोग करून पहा. फक्त एक महिना ट्राय करा फरक तुम्ही स्वतः अनुभवाल.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.