नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” तुमचा जन्म मे महिना झाला आहे का? जर झाला असेल तर हि माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचा काय तर, तुमच्या घरातल्या पैकी कुणाचाही किंवा मित्र-मैत्रिणींचा कुणाचा ही जन्म मे महिन्यात झाला असेल तर ही माहिती तुमच्या साठीच आहे.
तुमचा जन्म कोणत्या महिन्यात झाला आहे त्यानुसार तुमच्या स्वभावा बाबतच्या अनेक गोष्टी समजणे शक्य आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जन्माची वेळ, दिवस, महिना या सर्व गोष्टींचा माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत असतो. आता मे महिना सुरू होणार आहे. असं म्हटलं जातं की मे महिन्यामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती अत्यंत भाग्यशाली असतात.
त्या आपल्या मेहनतीच्या जोरावर योजनाबद्ध पद्धतीने जीवन जगत असतात. क्वीन व्हिक्टोरिया, काल मार्क्स, रवींद्रनाथ टागोर, सत्यजीत रे अशा प्रसिद्ध व्यक्ति मत्त्वांचा जन्म ही मे महिन्यात झाला होता. मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तीचे सा त महत्त्वाचे वैशिष्ट्य असतात. ते कोणते वैशिष्ट्य आहे? ते चला जाणून घेऊ या.
1. मे महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तींची सगळ्यात पहिलं वैशिष्टय म्हणजे त्या सेल्फ मोटिवेटेड असतात. अर्थात मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती या शांत स्वभावाच्या असण्या सोबतच परिपक्व असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यातील उद्दिष्ट माहीत असतात. ज्या गोष्टीचा ते विचार करतात त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न या व्यक्ती करतात.
2. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इतरांचे लक्ष आकर्षित करन. मे महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या लोकांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करतात. त्यांना लोकांकडून आपली प्रशंसा ऐक न आणि प्रेमाची अपेक्षा असते. याच कारणामुळे त्यांना कधीच एकटे वाटत नाही. तसच त्यांना नेहमी कोणाच्या तरी साथीची गरज असते.
3. तीसर वैशिष्ट्य म्हणजे ज्या गोष्टीचा विचार हे लोक करतात त्या गोष्टी पूर्णच करतात. मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती जो विचार करतात तो पूर्णत्वास नेतातच. कोणतंही काम त्या प्लॅनिंग ने करतात या व्यतिरिक्त ते आपल्या सोयीनुसार योजना बनवतात. या व्यक्ती दूरदर्शी सुद्धा असतात. पुढे जाऊन त्यांना कोणत्याही नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही याची खात्री त्या आधीच घेतात. या व्यक्ती अत्यंत व्यावहारिक सुद्धा असतात.
4. चौथा वैशिष्ट्य म्हणजे उत्तम पालक असतात. मे महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती या कुटुंबाला अत्यंत महत्त्व देतात. या व्यक्ती उत्तम पालक बनतात आणि आपल्या मुलांना चांगली शिकवण देण्यासाठी सगळे प्रयत्न करतात. त्याच बरोबर त्यांना कोणत्याही परिस्थितीशी सांभाळून घेणे, अगदी उत्तम रित्या जमत. पैशापासून, घर कुटुंब आणि सोशल लाइफ सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मॅनेज करतात.
6. सहावा मुद्दा म्हणजे कलेवर प्रेम करतात. मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती आपल्या कलेवर प्रचंड प्रेम करतात. तसच या व्यक्ती कलात्मकते सोबत भावनात्मक गोष्टींनाही प्राधान्य देतात. त्यांना पुस्तकं आणि साहित्य वाचायला आवडतं.
7. मे महिन्याच्या व्यक्तींचा शेवटचा आणि सातवा वैशिष्ट्य म्हणजे यांना फिरण्याची प्रचंड आवड असते. मे महिन्यामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तींना फिरायला प्रचंड आवडतं आणि नवनवीन ठिकाणं बाबत माहिती करून घ्यायला त्यांना आवडत. त्यांना जगभ्रमंती करण्याची इच्छा असते.
विविध संस्कृती, इतिहास, इच्छित स्वरूपातील कलांचा अनुभव घेण्याची इच्छा असते. तसेच त्यांना सर्व गोष्टी करायच्या असतात. एवढेच नाही तर फिरण्यासाठी त्या स्वतःचे पैसे खर्च करायलाही तयार असतात. फक्त एकच मे महिन्यातल्या गोष्टींचा विकनेस असतो आणि तो म्हणजे मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचा राग हा त्यांची कमजोरी असतो.
हे जाणून घेणं फार अवघड असतं की त्यांचा सध्या मूड काय आहे? त्यांना कधीही राग येतो आणि कोणत्याही गोष्टीवर या व्यक्ती नाराज होतात. तर कधीही स्वताला एकट समजायला लागतात. त्यामुळे यांच्या स्वभावाचा अंदाज घेण थोडा अवघड असतं. मग तुमचा जन्म मे महिन्यात झाला आहे का?
या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे? तुमच्या घरात कोणी महिन्यात जन्मलेली व्यक्ती आहे असेल तर ही माहिती त्यांच्यासोबत शेअर करा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.