नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
भारतीय संस्कृतीमधील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रातीला आपण काळया रंगाचे कपडे घालावेत की घालू नयेत? काळे कपडे घातल्याने आपणास काही फायदे होतील की तोटे होतील? काळे कपडे घालण्याविषयी भारतीय शास्त्र अस सांगतं की, मकर संक्रातीला आवर्जून सर्व लोकांनी काळे कपडे परिधान करावेत.
डार्क काळया कलरचे कपडे घालावेत. याचं कारण असं सांगितलं जातं, भारतीय परंपरा भारतीय समजूत अशी आहे की, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि अगदी याच वेळी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीवर ती संक्रांत येऊ शकते. म्हणजेच कोणत्यातरी प्रकारचा संकट येऊ शकत.
हे संकट शारीरिक, आर्थिक, सामाजिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा असू शकत आणि या संकटापासून जर बचाव करायचा असेल तर आपण काळया रंगाचे कपडे परिधान करायला हवे.आपल्याकडे काळया रंगाचे कपडे नसतील तर आपण किमान आपल्या हातामध्ये काळया रंगाचा धागा हा नक्की बांधायला हवा. त्यामुळे होतं काय त्यामुळे आपल्याला काळा रंगापासून नकारात्मक विचारांपासून आपला बचाव करतो.
जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या वरती संक्रांत येऊ नये तर तुम्ही देखील काळे कपडे नक्की परिधान करा. जर ते शक्य नसेल तर काळा धागा देखील तुम्ही बांधू शकता आणि आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करू शकता.ही झाली एक भारतीय परंपरेनुसार जी आपली समजूत. याला वैज्ञानिक आधार काय आहे का? तर हो.
याला वैज्ञानिक आधार देखील आहे.तो म्हणजे मकर संक्रांति ही दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारी या दिवशी येत असते. दर 70 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस एक एक दिवसांनी पुढे जातो असतो असं मानलं जातं. एका ठिकाणी अस देखील म्हंटल आहे की, 2036 आली मकर संक्रांती 1 फेब्रुवारी किंवा 2 फेब्रुवारी रोजी येणार आहे.
हा जो दिवस आहे मकर संक्रांतीचा तर या दिवशी थंडीचे प्रमाणही अतिशय वाढलेलं असतं. थंडीचा जो उच्चांक असतो तो या दिवशी असतो आणि अशा थंडीपासून जर संरक्षण व्हायचा असेल तर त्यासाठी आपल्या आहारामध्ये तीळ गुळासारखे स्निग्ध पदार्थ असायला हवेत. तिळगुळामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण जास्त असते.
त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. त्याबरोबरच आपण काळे कपडे घातले तर उष्णता अधिक अधिक शोषून घेतात आणि आपल्या शरीरामध्ये जी उष्णता आहे ती बाहेर पडू देत नाहीत. परिणामी आपल्या शरीराचं तापमान वाढतं आणि वाढत्या थंडीपासून आपलं संरक्षण होतं. असा वैज्ञानिक आधार आहे.
ही त्या दिवशी काळे कपडे घालण्यास आणि तीळगुळाचे सेवन करण्यास आहे आणि म्हणूनच भारतीय परंपरेने जे काही सांगितले आहे, भारतीय संस्कृतीने जे काही सांगितल आहे त्यातील काही गोष्टींना वैज्ञानिक आधार तर सापडला आहे आणि काही अजूनही सापडलेला नाही आणि ज्या गोष्टींचा वैज्ञानिक आधार सापडलेला नाही त्या गोष्टी लोक अंधश्रद्धा म्हणून त्या गोष्टीना नाव ठेवतात.
ज्या गोष्टी आपल्या समजण्याच्या पलिकडची असतात त्या गोष्टीला पण अंधश्रद्धा असं सरळ सरळ नाव देऊन मोकळे होऊन जातो. एक विनंती आहे की, या गोष्टी मागील विज्ञान आपण समजून घ्या तर ते अवेलेबल नसेल तर असा शोध लावण्याच्या प्रयत्न करा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.