💫 महिलांनी झोपताना उशी खाली ठेवा हि एक वस्तू !! नक्कीच मिळेल माता महालक्ष्मीचा आशीर्वाद, अनुभव घेऊन जरूर पाहावे ।।

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“जय जय स्वामी समर्थ” आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद मिळावा असे सर्वांनाच वाटत असते. त्यासाठी आपण नेहमी कष्ट आणि मेहनत करत असतो. पण काही वेळेस आपण कितीही कष्ट केले तरी सुख काही मिळत नाही. किती पैसा कमावला तरी त्याचा आनंद घेता येत नाही.

आपलं संपूर्ण जीवन कष्ट आणि दुःखात जातात याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पत्रिकेत असलेले दोष असं सुद्धा असू शकतो. आपल्या कुंडलीत कोणत्या तरी एका ग्रहाचा वर्चस्व असते, तो एकच ग्रह व इतर कोणत्याही ग्रहा सोबत युती करून आपला प्रभाव टाकत असतो.

आपल्या जीवनात त्यानुसार चांगले-वाईट अनुभव आपल्याला येतात असं ज्योतिष शास्त्र म्हणतात. त्यामुळे आपल्या जीवनात जे काही चढ-उतार येत असतात ते ग्रहांच्या बदललेल्या स्थितीनुसार येतात. बऱ्याच वेळेस होतं की आपण कितीही चांगलं काम केलं तरी त्यात यश मिळत नाही.

सातत्याने अपयश येत असतात. आणि आपल्या मनामध्ये नकारात्मक गोष्टींचा प्रभाव वाढत जातो आणि अपयशाने आपण खचून जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जिथे अपयश असतं तिथेच यश येण्याची शक्यता असते. त्यासाठी काही उपाय आणि कष्ट करण्याची मात्र गरज असते.

काही ग्रहांच्या प्रभावामुळे जर आपल्या आयुष्यात सारखे वाईट होत असेल तर ज्योतिष शास्त्रीय उपायांचा आधार घेऊन आपण त्या समस्यांचे निराकरण करू शकतो. ज्योतिषशास्त्राचा आधार घेत कुंडलीतील दोस्त दूर करू शकतो आणि आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी नक्कीच कमी करू शकतो. बऱ्याच उपायांपैकी एक उपाय आज आपण येथे पाहणार आहोत.

◼️या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होतील असा म्हंटलं जात आणि त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते सांगतो आज आपण पाहणार आहोत. यासाठी आपण रोज वापरणारी एक गोष्ट आणि ती म्हणजे ऊशी.

जी ऊशी आपण रात्री झोपताना घेतो त्या उशीखाली आपण एक गोष्ट ठेवायचे आहे. कोणती गोष्ट ठेवायचे आहे? तर त्या उशीखाली आपण तुळशीची पानं ठेवायचे आहे. तुळशीला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. तुळशीला अध्यात्मिक सुद्धा खूप महत्त्व आहे.

जर आपण तुळशीचे पान उशीखाली ठेवून झोपलो तर तुळशीच्या पानात असलेल्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या अडचणी दूर होतात. आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला चांगली झोप येते. वाईट स्वप्न पडत नाही असं म्हटलं जातं. हा उपाय तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे जर आपलं भाग्य आपल्याला साथ देत नसेल कोणत्या कोणत्या अडचणी येत असतील तर अशा वेळी आपण रात्री झोपताना उशीखाली एक मोराचा पंख सुद्धा ठेवू शकता. सकाळी उठल्यावर त्याचा दर्शन घेऊ शकता. आपल्या कुंडलीतील ग्रहदोष त्यामुळे कमी होतात अडचणी सुद्धा कमी होतात आणि सुखाला सुरुवात होते असं म्हटलं जातं.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *