विवाहित महिलांनी रोज हे एक काम करावे या कामामुळे सौभाग्याची प्राप्ती होईल !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ” विवाहित महिलांनी रोज हे एक काम करावे या कामामुळे सौभाग्याची प्राप्ती होईल. महिलेचे सोभाग्य कायम राहील आणि महिलेचा पती वर कोणतेही संकट येणार नाही. आणि पतीचे आयुष्य सुद्धा मिळेल. मुलांच्या भविष्याची काळजी कायमची दूर होईल हा खूप चमत्कारी उपाय आहेत हा प्रत्येक विवाहित महिलांनी अवश्य करावा.

घरातली महिला हे घराची लक्ष्मी असते. तिने केलेले प्रत्येक काम हे घरातल्या लोकांना लाभ देणारी असते, ते घर सुख समृद्धीने भरून जाते.  आज आम्ही तुम्हाला असाच एक सोपा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय फक्त विवाहित महिलांनीच करायचा आहे.

रोज सकाळी उठून करायचा आहे. सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून जेव्हा तुम्ही देवपूजा करतात, तेव्हा हा उपाय महिलांनी करायचा आहे. हा उपाय खूप सोपा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त थोडीशी चिमूटभर साखर लागेल.

तुमची देव पूजा झाल्यानंतर किंवा देवपूजा च्या आधी एक चिमूटभर साखर हातात घ्यायची आणि आपल्या घराच्या बाहेर एखाद झाड असेल तर त्या झाडाच्या खाली ठेवून द्यायची, किंवा झाड नसेल तर भिंतीच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची, ही साखर मुंग्यांसाठी ठेवली जाते.

आणि आणि ही साखर ठेवल्याने आपल्यावरची पीडा, बाधा, दोष, संकट, समस्या, अडचणी, दुःख सगळं काही दूर होतं आणि विवाहित महिलांनी हा उपाय केला तर त्याचा लाभ त्या महिलेच्या मुलांना, पतीला आणि संपूर्ण घराला होत असतो कारण त्या महिलेशी ते घर जोडलेले असते म्हणून विवाहित महिलांनी हा उपाय अवश्य करावा लाभ संपूर्ण घराला होईल.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *