नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात किंवा पतीचे किंवा मुलांचे किंवा घरातच कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल, तर घरातल्या महिलांनी रोज करावा हा एक उपाय याने महिलांच्या पतीची प्रगती होईल किंवा महिलांनी केलं तर त्यांच्या मुलांची किंवा घरातल्या इतर व्यक्तींची प्रगती होईल.
आणि आर्थिक नुकसान झालं असेल तर आर्थिक स्थिती बळकट होईल, मजबूत होईल. घरात बरकत होऊ लागेल. सुख-समृद्धी येऊ लागेल आणि हा उपाय 100% लाभ देणार आहे. तर फक्त घरातल्या महिलांनीच हा उपाय करावा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पुजेची सुपारी लागणार आहे.
तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्री दुकानातून नवीन सुपारी घेऊन यावी, घरी असलेली पूजेत वापरली गेलेले सुपारी अजिबात वापरू नये. तुम्हाला नवीन एक सुपारी घेऊन यायचे आहे. ती सुपारी आल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी सकाळी-संध्याकाळी कोणत्याही दिवशी तुम्ही ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी.
ठेवल्या नंतर त्या सुपारीला हळदी- कुंकू, अक्षदा फुले वाहून त्याची पूजा करावी. अगरबत्ती, दिवा ओवाळावा आणि त्यानंतर त्या सुपारीच्या जवळ म्हणजे समोर ती सुपारी ठेवली असेल तर सुपारी च्या समोरच बघत तुम्हाला 21 वेळेस एक मंत्र बोलायचे आहे. आणि तो मंत्र काही असा आहे.
“ओम नमो भगवते वासुदेवायनमः ओम नमो भगवते वासुदेवायनमः” हा मंत्र 21 वेळेस बोलायचं आहे. मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तिथून उचलायची आणि एखाद्या सफेद रंगाच्या कापड मध्ये एखादी कापडाचा तुकडा घेयचा छोटासा कापड असेल त्यामध्ये सुपारी बांधायची ती सुपारी बांधून झाल्यानंतर ती तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दारात लावायची आहे.
म्हणजे मुख्य दाराच्या वरच्या भागात कोणत्याही साईडला उजव्या साईडला डाव्या साईडला कोणत्याही बाजूला तुम्ही ती सुपारी बांधायचे आहे, पण परत बांधायची वरच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही पाहू शकता आणि सुपारी आतून बांधायची बाहेरून नाही. आतून बांधायची म्हणजे बाहेरून कोणाला दिसणार नाही.
आतून तुम्ही एखादा खिळा लावून ती सुपारी उजव्या किंवा डाव्या साईडला बांधू शकतात. ज्याने तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल. आर्थिक स्थिती बळकट होईल. घरात सुख समृद्धी नांदेल, सुख-शांती नांदेल, उपाय महिलांनी अवश्य करावा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.