नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” तुमच्यापासून दूर कोणी जाणार नाही. लोक तुम्हाला खूप ताकतवर आणि बुद्धिमान समजतील आणि तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकणार.जे लोक तुमच्यावर जळतात ते अजून जास्त जळतील आणि तुमचा स्वभाव असा होईल की जी लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील.
जवळ असतील ते तुमच्यापासून कधीच दुर होण्याचा आणि धोका देण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत. असे तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यात आहेत आणि आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. त्यामुळे आपण खूप स्मार्ट होणार.
1. स्माईल – तुमची स्माईल पुढंच्यावर खूप प्रभाव टाकत असते. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असेल हसू असेल तर लोक तुमची स्माईल पाहून खूप जळतात आणि हेच खूप महत्वाचा आहे. तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू आलं पाहिजे. तुम्ही हारलेले जरी असताना, तरी जर एक स्माईल दिली तर तुमची स्माईल पाहून पण लोक अजून जास्त जळतात.
लोकांचं कामच आहे जळण आणि आपलं काम आहे खुश राहणं. तुम्ही खुश रहा बर,लोक लगेच विचारतात की,एवढा खुश का आहेत? लोकांची मानसिकता तशीच असते. कुणाचं चांगलं होत असेल तर त्यात अडथळा निर्माण करतात, मग करुद्या त्यांना त्यांचं काम.
एक स्माईल देऊन त्यांना अजून जास्त जळवा आणि त्यासाठी तुम्हाला रोज निरोगी राहावे लागेल,तुम्हाला चांगलं चांगलं राहावं. तुम्ही जेव्हा ही स्माईल कराल तेव्हा जळणारे बरोबर जळतील आणि तुम्हाला सपोर्ट करणारे तुमच्यापासून दूर कधी जाणार नाही आणि स्माईल केल्याने आपल्याला नेहमी फ्रेश फील होते. त्यामुळे आपले मन नेहमी चांगले विचार करते, त्यासाठी तुम्ही रोज स्माईल करा.
2.फालतू बोलू नका – दुनियाचा एक रूल आहे, ” गीव रिस्पेक्ट, टेक रिसपेक्ट ” तुम्ही लोकांना जेवढी रिसपेक्ट देतात तेवढीच ते तुम्हाला देतात. त्यासाठी आपल फालतू बोलणं बंद करा.फालतू बोलण्यात आपली किंमत झिरो होऊन जाते.आपण बोलण्याने जग जिंकू शकतो,पण फालतू बोलल्यामुळे फालतूच बनू. तुम्ही बोला पण त्याला काही लिमिट असते.लोकांना तेवढच सांगा जेवढं सांगायची गरज असते.
3.ॲटीट्युड – ॲटीट्युड म्हणजे स्वभाव कसा पाहिजे? ज्याने आपल्या ॲटीट्युडमुळे चांगला प्रभाव पडेल, चांगली ओळख निर्माण होईल,लोक चार चौघात आपल्याला चांगली इज्जत देतील आणि आपले मित्र,नातेवाईक,घरचे आणि बाकीचे लोक आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत.
आपला स्वभाव म्हणजे ज्याला आपण स्वभाव म्हणतो, तो असा पाहिजे,की लोक आपल्याला कधीच कमी आणि कमजोर समजणार नाही. त्यासाठी तुमची थिंकिंग चांगली झाली पाहिजे. नेहमी आपल्या विचाराची पॉझिटिव रहा.जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी पूर्ण पॉझिटिव बोला तेव्हा ती व्यक्ती पूर्ण आपल्या बाजूने बोलते.
जेव्हा पण तुम्हाला राग येतो, तेव्हा शांत व्हा आणि तोच निर्णय घ्या जो आपल्या कामासाठी आणि आपल्या स्वप्नांसाठी योग्य आहे. नेहमी पॉझिटिव्ह आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. जर समजा तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि तिथे गेल्यावर तुम्ही चिखलातून जावे लागते आणि तुमचा पाय अचानक घसरला आणि तुम्ही चिखलात पडला तर तुम्ही तिथेच पडून राहता का?
हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा? नाही ना,तुम्ही उठता तुम्ही तुमच्या मार्गाने चालायला लागता आणि हेच होत आपल्या सोबत. आपण आपल्या मार्गाने चालायला लागल की हेच होत.लोकांचं कामच आहे तुम्हाला पाय खेचून मागे पाडन, पण तुमचं काम आहे उठून पुढे जाण.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.