करोडपती बनायचं असेल तर उत्तर दिशेला ठेवा ही 1 वस्तू ।। वास्तू शास्त्रा नुसार एका अशा वस्तूंची माहिती, जी वस्तू आपण उत्तर दिशेला स्थापित केली तर तुम्हाला एका वर्षात करोडपती होण्यावाचून कोणीही रोखणार नाही. ।। सविस्तर माहिती या लेखात जाणूनन घ्या !

देश-विदेश प्रादेशिक शिक्षण

करोडपती व्हायचं असेल तर उत्तर दिशेला ठेवा ही एक वस्तू. आज आपण ज्योतिषशास्त्रानुसार किंवा वास्तू शास्त्रा नुसार एका अशा वस्तूंची माहिती घेणार आहोत, ही वस्तू जर आपण उत्तर दिशेला स्थापित केली तर विश्वास ठेवा तुम्हाला एका वर्षात करोडपती होण्या वाचून कोणीही रोखणार नाही.

तुमच्याकडे जितका पैसा आहे त्यामधून दिन दुनि रात चौगुणी प्रगती, प्रचंड वाढ तुमच्या धनामध्ये तुमच्या पैशामध्ये नक्की होईल. उत्तर दिशा ही अत्यंत महत्त्वाचे दिशा आहे. उत्तर दिशा ही सुख समृद्धीची दिशा आहे. उत्तर दिशेला जर आपण काही विशेष कार्य केले तर त्यामुळे समृद्धीचे दरवाजे खुले होतात, माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये येते.

माता लक्ष्मी तुमच्या सोबत चालू लागते. नवग्रह मंडळांमध्ये तसेच वास्तुशास्त्रामध्ये उत्तर दिशा ही सर्वात प्रमुख दिशा समजली जाते. तुम्हाला माहीत असेल की आपल्या पृथ्वीचे दोन पोल आहेत. उत्तर पोल आणि दक्षिण पोल. उत्तर पोल आहे तो अत्यंत शुभदायक समजला जातो आपण आपल्या भारत भूमीचा विचार केला तर आपल्या भारत देशाचा विचार केला तर उत्तरेकडे हिमालय पर्वत आहे आणि ज्यावरती भोलेनाथ स्वतः विराजमान आहेत.

भोलेनाथ यांस सोबतच त्यांचे सखा यक्षराज कुबेर सुद्धा हिमालया वरच निवास करतात. तुम्हाला माहिती आहे का? की देव कुबेर हे धनदौलत यांचे देव आहेत. तुम्हाला जर कोणी करोडपती बनु शकत असेल, तर ते केवळ आणि केवळ कुबेर आहेत.आणि जर कोणी म्हणत असतील की, माता लक्ष्मी सुद्धा आहेत. बरोबर आहे, परंतु अनेक जणांच्या घरामध्ये पैसा येतो पण तो जास्त काळ टिकत नाही कारण माता लक्ष्मी चंचल आहेत त्या एका ठिकाणी कधीच राहत नाहीत.

तुमच्या हातून जर लहान सहान चुका घडल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घरा मध्ये टिकत नाहीत, याउलट धनाची देवता कुबेर हे स्थीर धनदायक आहेत. ते जर तुमच्यावर एकदा प्रसन्न झाले तर, तुमच्या कडचे धन कधीच जात नाही. धनाचे अधिपती देव आहेत देव कुबेर.

उत्तर दिशेचे महात्म्य अस आहे कि या उत्तर दिशेचे अधिपती सुद्धा देव कुबेर आहेत. आणि म्हणून उत्तर दिशा अत्यंत महत्त्वाची आहे. ही एक वस्तू तुम्ही उत्तर दिशेला ठेवाच मात्र त्यापूर्वी तुमच्या घराची उत्तर दिशा योग्य आहे का? तुमच्या घराच्या उत्तर दिशेला काही गडबड तर नाहिये ना?

तुम्ही चेक करून पहा कारण तुमच्या घराच्या उत्तर दिशेला जर काही गडबड असेल तर तुमच्या घरामध्ये धन येत नाही, किंवा आलेलं धन टिकत नाही. या ठिकाणी मी तुम्हाला चार महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे . हा उपाय करून सुद्धा जर तुमच्याकडे धन आलं नाही तर तुम्हीही नक्की म्हणाल की हा ज्योतिष उपाय काही कार्य करत नाहीये.

पहिली गोष्ट सांगितली की, धनाचे अधिपती देव कुबेर. दुसरी गोष्ट उत्तर दिशेस आहे परम शिव म्हणजेच भोलेनाथ आणि उत्तर दिशा ही बुध ग्रहाची सुद्धा दिशा आहे, होय बुध ग्रह ही उत्तर दिशा ही बुध ग्रहांची दिशा आहे आणि बुध ग्रह यांस हिरवळ अत्यंत प्रिय आहे. हिरवा रंग बुध ग्रहाचा अत्यंत प्रिय आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे ब्रह्मदेव, उत्तर दिशा.

या चारी गोष्टींचा संगम आपण या एका वस्तूच्या माध्यमातून करणार आहोत जेव्हा या चार गोष्टी एकत्र येतील तेव्हा, आपल्याला एका वर्षाच्या आत करोडपती होण्यावाचून किंवा तुम्ही आधी तर करोडपती असाल तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये पैशांमध्ये प्रचंड वाढ होण्यावाचून राहणार नाही.

महत्वाची गोष्ट उत्तर दिशा शुभ कशी बनवावी तुमच्या घराच्या उत्तर दिशेला दरवाजा तरी असावा अत्यंत शुभ मानले जाते उत्तर दिशेला असणाऱ्या दरवाजा दरवाजा असेल तर किमान एक खिडकी तरी असावी किंवा मोकळा स्पेस असावा लक्षात घ्या उत्तर दिशा कोणत्याही परिस्थितीत बंद असता कामा नये, दुसरी गोष्ट उत्तर दिशेला कोणत्याही प्रकारे जड वस्तू जड सामान मोठा फर्निचर असेल किंवा एखाद्या अवजड वस्तू असतील तरी वस्तू आपण उत्तर दिशेला ठेऊ नका.

जर असतील तर त्या त्या ठिकाणाहून हलवायला हव्यात. उत्तर दिशा ही मोकळी, ढोकळी असायला हवी, त्या ठिकाणी संपूर्ण मोकळी जागा असायला हवी. आणि या दिशेला चुकूनही बाथरूमची किंवा टॉयलेटची निर्मिती करू नका उत्तर दिशेला टॉयलेट किंवा बाथरूम असता कामा नये, या गोष्टीचा आपण पालन करायचंय.

उत्तर दिशेला अस्वच्छता असता कामा नये. या ठिकाणी कबाड म्हणजेच जर आपण अडगळीचे साहित्य अस म्हणतो, तर ते त्या ठिकाणी नसाव. भंगार साहित्य आपण त्या ठिकाणी ठेवायचं नाहीये, त्यांनी घरी स्वच्छता ठेवायची आणि या ठिकाणी जी वस्तू आपण ठेवायची ती लक्षात घ्या कदाचित तुम्ही म्हणाल की ही वस्तू आम्हाला मिळणार नाही.

मात्र लक्ष द्या चांगल्या देवस्थानाच्या ठिकाणी किंवा एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडून एखाद्या ज्योतिष ऑफिस मधून किंवा ऑनलाइन सुद्धा तुम्ही ही वस्तू मागू शकता काळजी करू नका तुम्हाला करोडपती बनायचं तर ही वस्तू तुम्हाला सहजासहजी मिळणार नाहीये.

एकदा जर तुम्ही ही वस्तू स्थापित केली तर मित्रांनो तुमच्याकडे पैशांचा ओघ लागल्याशिवाय राहणार नाही. तर ही वस्तु स्थापित करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं काय करून घ्यायचं आहे. ती जी भिंत आहे तुमची उत्तर दिशा आहे तिला तर हिरवा रंग देणं शक्य असेल तर, तुम्ही हिरवा रंग द्या अवश्य द्या कारण हिरवा रंग बुध ग्राहच प्रतिनिधित्व करतो.

येथे पारद शिवलिंग स्थापित करायचा आहे. होय पारद शिवलिंग. शिवलिंग अनेक प्रकारचे असतात त्यापैकी पारद शिवलिंग आपण या ठिकाणी स्थापित करायचा आहे हे तुम्हाला शोधलं तर नक्की मिळून जाईल. इतकी काही न मिळणारी किंवा खूपच तुरळक अशा प्रकारची वस्तू नाही हे पारद शिवलिंग आपल्याला सहज मिळून जाईल.

पारद याचा अर्थ पारा बुध ग्रहाचा हा धातू आहे आणि कुबेरा सर्वाधिक प्रिय असणारे असणारे जर काही असेल तर ते आहे हे पारद शिवलिंग. पारद शिवलिंग ज्या घरांमध्ये असतं त्या घरातील धनात दिवसागणिक वाढ होत जाते. पारद शिवलिंग स्थापित केल्यानंतर ते उत्तर दिशेला नेमकं कस ठेवायचंय, तर लक्षात घ्या या शिवलिंगाचा जो मोठा भाग आहे शिवलिंगाचा जो उंचवटा आहे तो आपण उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे.

आणि या पारद शिवलिंगाची दररोज आपल्याला पूजा करायची आहे. पूजेमध्ये पाच वस्तू अत्यंत महत्त्वाच्या या पाच वस्तू अग्नी तत्व असेल वायू तत्व असेल जलतत्त्व सेल पृथ्वीतत्व असेल किंवा आकाशतत्त्व असेल या पंचतत्त्वांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या वस्तू आहे. अग्नी तत्वाच प्रतिनिधित्व कोण करत जर आपण जो दिवा प्रज्वलित करणार आहोत तो तेलाचा असेल किंवा तुपाचा असेल हा दिवा पण त्या ठिकाणी प्रज्वलित करायचे अगदी दररोज.

वायू तत्व म्हणजेच आपण धूपदीप दाखवायचा आहे अगरबत्ती लावू शकता. जलतत्त्व म्हणजेच आपण शिवलिंगास तीलक करायचा आहे. पृथ्वीतत्त्व म्हणजे शिवलिंगास आपण प्रसाद दररोजचा दररोज अर्पण करायचा आहे आणि आकाश तो म्हणजे शिव म्हणजे महादेवाचे जे आवडते फुले आहेत ते दररोज अर्पण करायचे आहेत.

उत्तर दिशेला हे पारद शिवलिंग स्थापित केल्यानंतर जर आपण या पाच तत्त्वांनी या शिवलिंगाची दररोज पूजा केली तर, शिव प्रसन्न होण्यास कोणताही वेळ लागणार नाही आणि कुबेर सुद्धा तुम्हाला नक्की करोडपती बनवतील. मार्केटमध्ये बाजारामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे पारद शिवलिंग दिसतील.

मात्र लक्षात ठेवा सव्वा इंचापेक्षा जास्त लांबीचे शिवलिंग आपण खरेदी करायचं नाहीये. या शिवलिंगाची लांबी सव्वा इंचापेक्षा कमी असायला हवी. आणि त्याचा उंचवट्याचा भाग आहे तो आपण उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचा आहे . धनाची अधिपती कुबेर देव ,ब्रह्मदेव, परमशिव आणि बुध ग्रह या सर्वांना प्रसन्न करणारा असा हा ज्योतिष उपाय आपणही अवश्य करून पहा.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *