करोडोंचा कर्ज फेडले जाईल ! कर्ज फेडण्यासाठी नक्की करून पहा हा उपाय ।।

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“जय जय स्वामी समर्थ” या उपायाने करोडोंचा कर्ज फेडले जाईल. कर्ज फेडण्यासाठी उपाय. स्कंद पुराण नुसार ज्यांच्या डोक्यावर प्रचंड कर्ज झाले असेल आणि कोणत्याही परिस्थितीत कर्जत चुकवता येत नसेल तर, अशा वेळी सर्व वृक्षांमध्ये, सर्व झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष म्हणजे वडाचं झाड.

पुराण असं सांगतो की वडाच्या झाडाखाली केलेली बटकेश्वर महादेवाची पूजा आपल्याला कर्जमुक्ती प्रदान करते. अगदी कितीही मोठं कर्ज कितीही प्रकार च कर्ज यामुळे चुकते केले जातात कर्ज फिडता येतं. हा उपाय सोमवारच्या दिवशी केला जातो.

सलग येणारी तीन सोमवार हा उपाय ज्या व्यक्तीच्या माती कर्ज आहे ,जी व्यक्ती कर्जात बुडाली आहे आणि कर्जमुक्तीची आशा आहे अशा व्यक्तीने सलग तीन सोमवार हा उपाय करावा. उपाय करण्यासाठी एक तांब्याभर स्वच्छ जल म्हणजेच पाणी हा तांब्या तांबे या धातूपासून बनलेला असावा.

तर तांब्याभर जल त्यामध्ये थोडेसे तांदूळ. हे तांदूळ आधीच भिजू घालावेत. थोडे तांदूळ आणि चिमूटभर हळद या वस्तू या तांब्याभर पाण्यात टाकायचे आहेत आणि कोणत्याही सोमवारच्या दिवशी कोणत्याही वडाच्या झाडाखाली जाऊन वडाच्या बुंध्याशी म्हणजेच वडाच्या खोडाला हे जल मनोभावे आपण अर्पण करायचं.

हे अर्पण करताना बटकेश्वर महादेवांचा स्मरण आपण करायचे. बटकेश्वर महादेवाचा स्मरण करीत हे चल आपण अरपण करायचा आहे आणि ते जल अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे हात जोडून आपली ची समस्या आहे, कर्जमुक्तीची तर कर्जातून मुक्त व्हावं, कर्ज फिटाव यासाठी प्रार्थना करायची.

ती प्राथ् ना करून झाल्यानंतर मनोभावे याच वडाच्या झाडाखाली बसून “ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय” या मंत्राचा 108 वेळा पंच्पत्रा करावा. स्त्रियांनी, महिलांनी, मुलींनी “नमः शिवाय नमः शिवाय” या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तीन सोमवार अशाप्रकारे सलग हा उपाय केल्यानंतर तिसऱ्या सोमवारी घरात परत येताना या वडाच्या झाडाची एक मुळी आपण बरोबर आणायचे किंवा आपण पारंबी सुद्धा वडाच्या झाडाचे मूळ किंवा पारंबी आपण सोबत आपल्या घेऊन या.

घरात आल्यानंतर एका सूती धाग्यामध्ये ही मुळी किंवा पारंबी आपण घट्ट बांधायची चे आणि ती आपल्या गळयात आपण धारण करायचे. जर गळ्यात धारण करणे शक्य नसेल, जर गळ्यात धारण करणे शक्य नसेल तर आपण आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेट मध्ये सुद्धा ती ठेवू शकता.

मात्र कोणत्याही परिस्थितीत ही मुळी आपल्या जवळ असेल. अगदी चोवीस तास आपल्या जवळ असल्याची काळजी घ्या. सलग तीन महिने ही मुळी सातत्याने आपल्या जवळ असेल.

असं म्हणतात स्कंद पुराणात अशी मान्यता आहे की या वडाच्या झाडाखाली वडाच्या विशेषतः पारंबी म्हणजे मुळांमध्ये बटकेश्वर महादेवांचा वास असतो आणि ही मुळी या ना त्या मार्गाने कोणत्याही मार्गाने लक्ष्मीला आपल्याकडे खेचून आणते कर्जमुक्ती घडवते.

कोणत्याही मार्गाने पैसा येऊ लागेल तीन महिन्यात तुमच्या जीवनात आर्थिक स्तर नक्की बदलेल. छोटासा उपाय आहे, कर्जमुक्तीचा. नक्की करून पहा.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *