नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” तुम्ही जर खूप कमी बोलत असाल,जास्त बोललेल तुम्हाला आवडत नसेल, तर तुमच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी दडल्या आहेत. 1.जे लोक कमी बोलतात ते समोरच्या व्यक्तीला, माणसाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखून घेतात,समजून घेतात,समोरच्या व्यक्तीचं इंटेंस्शन कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, फक्त ते त्याच्या बोलण्यावरून त्याच्या हावभावावरून ते ओळखून घेतात.
ती साधी आणि सिम्पल गोष्टी आहे. तुम्ही कमी बोलणार तेव्हा तुम्ही समोरच जास्त ऐकणार. तेव्हाच तुम्ही समोरच्या व्यक्तीला चांगल्यापणे समजू शकणार. जर समजा तुम्ही तुमच्या फ्रेंडसर्कल मध्ये किंवा एखाद्या ग्रुप मध्ये बसले आहेत आणि फक्त बोलत बोलतच आहात कदाचित ह्या वरून तुमच्याजवळ खूप ज्ञान आहे, तुम्ही खूप हुशार आहात, तुमचं बोलून खूप फनी असतं.
असे दिसेल पण ह्यात तुमचा तोटाच आहे, कारण जेव्हा तुम्ही फक्त शांत बसून कमी बोलून लोकांना ऐकायला शिका तेव्हाच तर तुम्ही लोकांना जास्त समजू शकाल. आता हे पूर्णपणे तुमच्यावर आहे तुम्हाला आयुष्यभर लोकांना समजवायच आहे की लोकांना समजून घ्यायचे आहे.
आणि तुमचा फायदा लोकांना समजून घेण्यातच आहे, कारण आपण लोकांना जेव्हा चंगल्यापणे समजतो तेव्हाच आपल्याला चांगले वाईट लोकांमधला फरक समजतो. तेव्हाच आपल्याला आपले कोण आणि परके कोण यामधला फरक समजतो.
2.जे लोक खूप कमी बोलतात ते खूप चांगला आणि योग्य सल्ला देतात.सोपी गोष्ट आहे तुम्ही जर कमी बोलाल तेव्हाच तर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा प्रॉब्लेम स्पष्टपणे समजू शकत आणि तेव्हाच तुम्ही समोरच्याला योग्य तो सल्ला देऊ शकाल. काहीजण विचार करतील की हेच दुःखी असतात आणि आपल्याला काय सल्ला देतील.
ते लोक कमी बोलतात म्हणजे दुखी आहेत अस नाही होत. याचा काही संबंध नसतो. तसं काही जणांना जास्त बोलायला आवडत तर काही लोकांना कमी बोलन आवडतं. तुम्ही फक्त एकदा त्यांच्या जवळ जाऊन तर बघा,त्यांच्याशी बोलून तर बघा, त्यांचा सल्ला घेऊन तर बघा.
जर आयुष्यात तुम्हाला कोणाशी घट्ट मैत्री करायची असेल, प्रेम करायचं असेल तर ह्या लोकांपेक्षा चांगल्या व्यक्ती तुम्हाला शोधून सापडणार नाही. वरवर बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की, हे लोक किती कमी बोलतात किती बोर असतात पण जर तुम्ही लाँग टर्मचा विचार कराल ना तर हेच व्यक्ती तुमच्या आयुष्याचे सगळे प्रॉब्लेम समजून त्यांना दूर करतील.
तुमचा आयुष्य आनंदाने भरून टाकतील आणि असही प्रत्येक व्यक्तीला आपली बडबड कोणीतरी ऐकाव असं वाटत असतं. तर या कमी बोलणाऱ्या आणि फक्त ऐकणारी व्यक्ती पेक्षा चांगला व्यक्ती तुम्हाला कोण मिळेल.
3.कमी बोलणारे लोकांवर लोकांच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. लोक अशा लोकांची खूप चिंता करतात की काहीच बोलत नाही, लोकांमध्ये मिसळत नाही असा जर स्वभाव राहिला तर हा व्यक्ती आयुष्यात काहीच करू शकणार नाही. एवढे सगळे ऐकूनही ते शांत राहतात.
मनातल्या मनात हसतात कारण त्यांना माहित असतं त्यांचा स्वभावच त्यांचा स्ट्राँग पॉईंट आहे. त्यांचा स्वभावच त्यांना आयुष्यात पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून जर तुम्ही जर अशा व्यक्तींची चिंता करत असाल तर काहीच गरज नाही चिंता करण्याची.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.