नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” जीवनात प्रेमाला खूप महत्व असत. प्रेम हे आपल्या जीवनाला खरा अर्थ देत असतं, पण जीवनात खरं प्रेम मिळणं मात्र खूप अवघड असते आणि त्यातल्या त्यात या चार राशींना तर जीवनात खरं प्रेम मिळणार खूपच अवघड असतं. यांना जास्त करून प्रेमात निराशाच हाती येत असते.
1.पहिली रास आहे वृश्चिक– वृश्चिक राशीचे लोक हे फारच रहस्यमय स्वभावाचे असतात. त्यांचे जीवन रहस्याने भरलेले असते.लोक यांच्याकडे खूप आकर्षित होतात, पण यांच्या सहवासात जास्त काळ टिकू शकत नाही, कारण हे स्पष्ट बोलणारे लोक असतात.जे मनात येईल ते पटकन बोलून टाकतात.
जे काही बोलतात ते सत्य असतं खरं पण, त्यामुळे त्यांच्या साथीदारांच्या भावना दुखावल्या जातात आणि लवकरच यांचे प्रेम संपुष्टात येते. वृश्चिक राशीचे लोक क्रोधिस्त पण असतात.यांना राग आवरता येत नाही.रागाच्या भरात असं काही करून बसतात की यांचा जोडीदार यांना सोडून जातो. वृश्चिक वाल्यांना खरं प्रेम मिळणं खूप अवघड असतं.
2. दुसरी राशी आहे मिथुन– मिथुन राशीचे लोक आपल्या जोडीदाराला पेक्षा आपल्या कामावर जास्त लक्ष देतात. हे जोडीदाराला हवा तो वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्या इच्छा भावना समजण्यात कमी पडतात. भविष्य घडवण्यावर त्यांचे जास्त लक्ष असते. त्यामुळे यांचा जोडीदार यांच्यावर नाराज होतो आणि यांना सोडून जातो.
3.तिसरी राशी आहे सिंह -सिंह राशीचे लोक फारच आक्रमक स्वभावाचे असतात. स्वतःच्या जोडीदारावर वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करतात. यांचा क्रोध यांचा सर्वात मोठा शत्रू असतो.अवेळी येणारा राग यांची कमजोरी असते आणि क्रोधावर नियंत्रण नसल्यामुळे यांचे प्रेम जास्त काळ टिकू शकत नाही.
4.चौथी राशी आहे कुंभ– कुंभ राशीच्या लोकांचे जीवन संकटांनी भरलेले असते. एक संकट जाताना जातं तेच दुसरे घेऊन उभं असतं. जीवनात संकटांची मालिका सुरू असते आणि त्यामुळे संकटाशी लढण्यात यांचा जास्त वेळ जात असतो. त्यांच्या जीवनात येणाऱ्या याच संकटांना कंटाळून यांचा जोडीदार यांना सोडून जात असतो.
अशा प्रकारे ज्योतिषशास्त्राप्रमाणे या चार राशीच्या लोकांना जीवनात खरं प्रेम मिळत नाही किंवा त्यांना खरं प्रेम मिळणे खूप अवघड असते.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.