श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सकाळी उठल्यावर या गोष्टी, वस्तू दिसल्या तर हा स्वामींचा संकेत आहे व त्या गोष्टी वस्तू शुभ मानले गेले आहे. आपल्यासाठी दररोजची नवीन सकाळ, नवा आनंद, नवी स्वप्नं घेऊन येत असते .
आपण सकाळी उठल्यावर ती आपल्याला काहीतरी नवीन करण्याची आशा असते असे म्हटले जाते की, दिवसाची सुरुवात चांगली झाली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. काही तरी चांगल्या गोष्टी घडतात. कधी कधी नैसर्गिक काही अशा गोष्टी दिसतात तर ते आपल्याला संपूर्ण दिवसाची निगडित असतात.
आणि या गोष्टींचे दिसणे आपल्यासाठी शुभ मानले जाते. त्यांचे दर्शन झाल्यावर आपल्याला दिवस चांगला जातो. त्या गोष्टी पुढीलप्रमाणे. १.भिंतीवर सरपटणारा कोळी: सकाळी सकाळी जागे झाल्यावर आपल्याला जर भिंतीवर सरपटणारा कोळी दिसलाच, तर हे आपल्यासाठी भडतीचा शुभ संकेत आहे. तर सकाळच्यावेळी भिंतीवर कोळी दिसणे हे अत्यंत शुभ मानले आहे.
२. गाय : गाय आपल्या दरी येणे. सकाळी आपल्या दरी गाय हंबरत असल्यास तो शुभ सूचक संकेत आहे. याचा अर्थ असा आहे, देवी महालक्ष्मी स्वतः आपल्या दारी चालत आली आहे. अश्यावेलो तिची पूजा करा. तिला खाण्यासाठी पोळी द्या.
३. कानात काहीतरी स्वर घुमत राहणे. : सकाळी उठल्यावर कोणत्या देवळातील घंटीचा आवाज सतत कानात येणे. हे फार शुभ मानले गेले आहे. याचा अर्थ असा आहे की देवाची कृपा आपल्यावर अनंत आहे व त्याचा शुभारंभ झाला आहे.
आपल्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होण्याची आता वेळ येऊ पाहत आहे. आपल्याला घरातून कामानिमित्त बाहेर पडताना जर आपल्याला पूजा करण्याचा आवाज झाला. जर आरतीचा आवाज झाला, तर ते फार शुभसूचक आहे
४. पक्षांचा आवाज: जर सकाळी उठल्यावरती आपल्याच गॅलरीत किंवा खिडकी वरती पोपट, कबूतर,चिमणी यांसारखे पक्षी चिवचिव करत असतील, तर हे याचा अर्थ असा आहे की आपले चांगले दिवस सुरू होऊ पाहत आहेत.आपल्यावरती देवाची कृपा दृष्टी आहे. देवाचे दूत बक्षी बनून आपल्याला ते शुभ संकेत द्यायला आलेले आहेत. तर आपल्या दारात पक्ष्यांसाठी दाणे व पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
५. सकाळी शेन, सोनं किंवा गवत दिसणे हा शुभसंकेत आहेत: या सर्व वस्तू आपल्याला निसर्गाची बांधून बांधून ठेवतात. आणि आपल्याला दिवस चांगला जातो या सर्व दिसणे आपल्यासाठी शुभसूचक आहे. खरंतर सकाळ ही एक वेळ खूप शुभ आहे. सकाळी चार ते सहा ही ब्रह्मा मुहूर्ताची वेळ खूप शुभ आहे.
असे म्हटले जाते की या वेळी देव पृथ्वीचे भ्रमण करत असतात. सप्ताहात त्या वेळी गुरुचरित्राचे पारायण ठेवले जाते. सकाळी 4 ते 6 या वेळेत केलेला अभ्यासही मुलांच्या व्यवस्थित लक्षात राहतो. असे म्हणले जाते की या वेळी खूप कमी लोक जागे असल्यामुळे देवाची जी ऊर्जा असते ती थेट आपल्यापर्यंत पोहचते. त्यामुळे या वेळी केलेले कोणतेही काम चांगले एकाग्रतेने होते. अशी एक म्हण आहे “लवकर निजे, लवकर उठे, त्यासी धनसंपदा लाभे”. हे होते काही स्वामींचे संकेत.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.