जपमाळ कशी धरावी? ।। जप करतेवेळी आपल्याकडून कळत नकळत चुका होतात ।। जप योग्य रीतीने करण्याच्या होत्या १५ महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या या लेखात !

कला देश-विदेश प्रादेशिक शिक्षण

श्री स्वामी समर्थ” जपमाळ कशी धरावी? व जप करतेवेळी कळत नकळत होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात, हे आपण पाहणार आहोत.त्यासाठीच्या पंधरा महत्त्वाच्या गोष्टी पुढील प्रमाणे आहेत.

.जप करताना नेहमी स्वामींच्या तस्वीरी समोर किंवा मूर्ती समोर बसून करावा. बसण्यास आसन घ्यावे. .जप करताना नेहमी ताठ बसावे आपली मान झुकलेली किंवा एकदम वर नसावी. .माळ जपताना घाई करू नये. शांतपणे माळ जपावी. लक्ष इकडे तिकडे देऊ नये.

. माळ जपतेवेळी गुरुच बोट स्पर्श करू नये.जप वाया जातो. .अंगठा आणि मधल्या बोटाने माळेचा एक एक मणी ओढावा. एका मंत्राला एकच मणी ओढवा. .जप करताना डाव्या हाताचा स्पर्श माळेला होऊन देऊ नये.

7.एक माळ पूर्ण झाल्यावर पुण्य मेरूमणीपासून माळ फिरून घ्यावी, तेव्हाच एक जप पूर्ण होतो. . माळ करताना मधेच थांबू नये, कोणाशी बोलू नये. इकडे तिकडे पाहत माळ जपू नये.

.माळ आपल्या पोटाच्या खाली म्हणजेच नाभीच्या खाली जाणार नाही, व नाकाच्या वर जाणार नाही अशी धरावी. १०.आपली जपमाळ आपणच वापरलेली चांगले, आपल्या जपाची माळ इतर कोणाला देऊ नये.

११.आपली माळ कुठेही ठेऊ नये जमिनीवर किंवा अडकवून ठेऊ नये. १२.जप पूर्ण झाल्यावर माळ, आपल्या डोळ्यांना स्पर्श करून नंतर डोक्याला स्पर्श करावा. मग लाकडाच्या पेटीत किंवा देवाजवळ ठेवावी.

१३.माळेला तेलकट हात लावू नये, त्यामुळे माळ जपत्यावेळी माळेचा एक एक मणी व्यवस्थित जपला जातो. १४.जपाची माळ ही हातात व गळ्यात घालू नये. १५.माळेला मेरू मणी काहीजण त्याला गुरुमनी असेही म्हणतात.तो असावा. जर नसेल किंवा तुटला असेल तर माळ नवीन घ्यावी.

तर ह्या होत्या १५ महत्वाच्या गोष्टी. महत्वाची गोष्ट म्हणजे माळ खंडित झालेली नसावी.मालेचा मणी मधेच तुटलेला असेल तर माळ पाण्यात विसर्जन करावी. व जर कोणाची प्रकृती चांगली नसेल.

काही आजारामुळे बसता येत नसेल तर ती व्यक्ती जमिनीवर आसन घेऊन न बसता जमेल तसा जप करू शकते. पण ज्यांना असा काहीच प्रॉब्लेम नाही त्यांनी नियमाचे पालन करूनच माळ जपावी.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *