IPL मध्ये 94 सामने खेळवले जाणार ? जाणून घ्या BCCI चा मेगा प्लान..

क्रीडा देश-विदेश

मीडिया हक्काची विक्रमी किमतीत विक्री झाल्यानंतर पुढील 5 वर्षांचे आयपीएलचे आता आयपीएल 2023 बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. आता पुढील आयपीएलसाठी BCCI ला मोठी विंडो बरोबर एकूण 20 मॅचेस वाढण्याची शक्यता आहे. यावेळी बोलतांना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, आयसीसीच्या एफटीपीला आयपीएल 2023 साठी अडीच महिन्यांचा कालावधी असणार आहे. तसेच त्यांनी काही इतरही गोष्टीबद्दल माहिती दिली. चला तर जाणून घेवू..

दरम्यान, साल 2008 मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगने (IPL) जगातील सर्वात मोठ्या लीगच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या दृष्टीने विचार करीत असल्याचे दिसून येत आहे. कारण मागील वर्षात म्हणजे 2022 ला आयपीएलमधील संघ संख्या 10 अशी झाली आणि इतकचे नव्हे तर, या नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली जेतेपद सुद्धा पटकावले.

याशिवाय, यावेळी ब्रॉडकास्टींग डिल्स, खेळाडूंवर लावण्यात येणारी बोली, जागतिक व्ह्यूअर्सशीप, फ्रँचायझी पर्स या सर्व बाबतीत आता आयपीएलचा हात पकडणारी जगात एकही क्रिकेट ली नाही. आता ही लीग आणखी उंच भरारी घेण्याची तयारी करतेय. सीआयने 2023-2027च्या आयपीएल प्रसारण हक्कासाठी तब्बल 8,390 कोटींची कमाई असल्याचे सांगितले जाते.

IPL चे नवीन चेअरमन रुण धुमाळ यांनी आयपीएलला जगातील नंबर वन लीग नवण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. यावेळी ते PTI शी बोलतान माळ म्हणाले, “आयपीएलमध्ये आणखी प्रेक्षकवर्गला आकर्षित करण्यासाठी आम्ही नवीन प्रयोग नक्कीच करण्याचा विचार कर होत. टीव्हीवर मॅच पाहणाऱ्यांसाठी आणि प्रत्यक्ष स्टेडियम गाऱ्यांसाठी एक आणखी सुखद अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न करीत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

त्यासाठी आयपीएलच्या वेळापत्रक आधीच जाहीर करणार असल्याचे ते मीडियाशी बोलताना म्हणाले, जेणेकरून त्यानुसार जगभरातील लोकांना त्यानुसार प्रवास करता येईल. त्यांच्याकडून मॅचसाठी मोजण्यात येणारा प्रत्येक पैसा वसून होईल, असा हा अनुभव असेल.” याशिवाय, यावेळी सुद्धा संघ संख्या 10 ठेवली जाणार असून, परंतु पुढील 5 वर्षांत सामन्यांची संख्या टप्प्याटप्याने वाढवण्यात येईल, असे धुमाळ यांनी सांगितले.

2022मध्ये गुजरात व लखनौ हे दोन नवीन फ्रँचायाझी दाखल झाले आणि आयपीएलमध्ये 74 सामने म्हणजेच साखळी फेरीचे 70 + प्ले ऑफचे 4 खेळवले गेले. तसेच प्रत्येक संघाने साखळी फेरीत 14 सामने खेळले. पण, आता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या व चौथ्या वर्षी सामन्यांची संख्या 10 ने वाढवण्यात येईल आणि पाचव्या वर्षी ही संख्या 20 ने वाढवून 94 इतकी केली जाईल.

याच्या आधारेच आयपीएलचे साल 2023 मध्ये 74 सामने तर पुढील साल 2024 मध्ये सुद्धा 74 सामने खेळवण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. याचबरोबर, 2025 आणि 2026 मध्ये 84 सामने तर आयपीएलच्या 2027 साली तब्बल 94 सामने खेळवण्यात येणार आहेत. “जगभरात सुरू असलेल्या फुटबॉल व अन्य खेळांच्या लीगसोबत तुलना करणार नाही, कारण क्रिकेट वेगळा आहे. एकाच खेळपट्टीवर 6 महिने खेळले जाऊ शकत नाही, “असे धुमाळ म्हणाले. आयपीएलच्या 16व्या पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली असून मिनी ऑक्शनसाठी खेळाडूंची यादी जाहीर करण्याची 15 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *