होळी च्या दिवशी आवर्जून करा हा उपाय ! तुमचे सर्व संकटे होतील दूर , अडकलेले पैसे मिळतील परत ।।

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला होळीचा सण साजरा केला जातो. होळीचा सण दोन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी होळी आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन. आपल्या जीवनातील सर्व संकटांवर आणि अडी अ डचणींवर मात करण्यासाठी उपाय करण्याचा सर्वश्रेष्ठ दिवस म्हणजे होळी होय.

होळीच्या दिवशी काही ज्योतिषी उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व संकटे आणि अडचणींवर मात करु शकता. होळीच्या दिवशी केले जाणारे उपाय खूप प्रभावी असतात व त्वरित परिणाम कारक असतात. म्हणून होळीच्या दिवशी हे उपाय नक्कीच करून पहा, कारण हा दिवस निघून गेला तर संपूर्ण वर्षभर आपल्याला वाट पहावी लागते.

जर तुमच्या जीवनात काही अडीअडचणी असतील, काही आर्थिक समस्या असतील, नोकरी व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, आरोग्य विषयी काही समस्या असतील, काही गुप्त शत्रु त्रास देत असतील तुम्ही खूप बेचैन व अस्वस्थ झाला असाल, काय करावे ते सुचत नसेल.

कष्टाच्या मानाने उत्पन्न मिळत नसेल, आपण कर्जबाजारी झाला असाल, किंवा आपले अडकलेले पैसे परत मिळत नसतील, प्रत्येक कामात काही ना काही अडचणी येत असतील, तर हा उपाय करा. या उपायासाठी पाच मूठभर तांदूळ, आणि पाच मूठभर साखर घेऊन त्यात दोन ग्लास पाणी व एक चमचा तूप टाकून ते शिजत ठेवावे.

तांदूळ संपूर्ण शिजले, आणि पाणी संपूर्ण आटले कि ती घट्ट खिर एका कागदावर काढून घ्यावी. त्यानंतर ती खिर एका गाईला खाऊ घालायचे आहे. त्यापूर्वी ती खीर एका संपुर्ण कागदावर पसरून आपली जी काही समस्या असेल जे काही अडचण असेल ती लिहायचे आहे.

फक्त बोटे फिरवून ती इच्छा किंवा ती अडचण आपल्याला लिहायचे आहे, आणि मनातल्या मनात तिच्या बोलत राहायचे आहे. त्यानंतर ती खीर गायला खायला द्यायचे आहे. गाय ने ती खीर खाताच आपली अडचण, आपली ती समस्या नष्ट होईल.

आणि आपली जी काही इच्छा असेल ती काही मनोकामना असेल ती पूर्ण होईल. परंतु एका गोष्टीकडे लक्ष द्यावे एकावेळी एकच अडचण किंवा एकच इच्छा सांगावी. एकावेळी अनेक अडचणी सांगू नये म्हणजे त्यांचा प्रभाव आपल्याला नक्कीच जाणवतो.

त्याशिवाय कोणताही उपाय करायचा असो, त्याविषयी श्रद्धा, भक्ती, विश्वास असणे खूप आवश्यक आहे. जर श्रध्दा व भक्तिपूर्वक संपूर्ण विश्वासाने हा उपाय आपण केला तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *