नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” आपले पाकीट नेहमी पैशाने भरलेलं असावं अस आपल्याला नेहमीच वाटते. पर्स किंवा पाकीट नेहमी पैशांनी भरलेले असले तर आपल्याला मनसोक्त खरेदी करता येते. मनालही एक प्रकारचे समाधान वाटते. कधी कधी आपल्याला आपले पाकीट लकी ठरते. त्यात पैसे नाहीत अस कधी झालं नाही.
त्या पाकिटात नेहमी वाढ होत राहते मग ते पाकीट खराब झाले,फाटले तरी टाकावेसे वाटत नाही.तर काही पाकिटात पैसे अजिबात टिकत नाही.पैसे पाकिटात आले तर लगेचच खर्च होतात.मग काय करावे ते काही कळत नाही. पैसे पाकिटात टिकून राहण्यासाठी काय करावे?
अशी कोणती वस्तू ठेवावी ज्यामुळे पाकिटात पैसा नेहमी टिकून राहील? मग आपण पाकीट बदलेले तरी काही हरकत नाही,फक्त पाकिटात ही एक गोष्ट नेहमी ठेवावी.गुरुवारी बृहस्पती देवाचा वार आहे.गुरुवारचे स्वामी ग्रह देवांचे गुरू आहेत. बृहस्पती ज्योतिषशास्त्रात धन, वैभव समृद्धी व सौभाग्याचे कारक मानले जाते.
गुरूंची जर आपल्यावर कृपा असेल,आपला गुरु अनुकूल असेल तर आपल्याला धन संबंधित अनेक अडचणींचा सामना करावा लागत नाही.आपणही आपला गुरु बळकट करून आपले पाकीट नेहमी नोटांनी भरलेल ठेवू शकतो. थोडेसे केशर एका पुडीत बांधून, छोटेसे हळकुंड त्यात टाकून ती पुडी आपल्या पाकिटात ठेवावी.
त्यामुळे आपल्या पाकिटात पैसे यायला सुरुवात होईल व खर्चही कमी होईल. गुरुवारी पिंपळाचे एक पान घ्यावे परंतु ते झाडाचे पान तोडू नये. पिंपळाच्या झाडाखाली भरपूर पाणी पडलेली असतात त्यातील एक पान आणावे व त्याला स्वच्छ करून त्यावर कुंकू व चंदनाने लक्ष्मीदेवी नमः लिहून हे पान पाकिटात ठेवावे.
यामुळे पैसा आपल्या पकिटाकडे आकर्षित होईल व आपल्या बचतीत पण वाढ होईल. एक चांदीचे नाणे घ्यावे ज्यावर देवी लक्ष्मीचे चित्र असेल असे नाणे आपल्या पाकिटात ठेवावे.यामुळे आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते व आपले पाकीट नेहमी पैशांनी भरलेले राहते.
एका तांब्याच्या पत्र्यावर कुबेर महाराज व श्री यंत्राचे प्रतिकृती बनवून हा तांब्याचा तुकडा पाकिटात ठेवावा.यामुळे धनाचे देवता कुबेर महाराजांची आपल्यावर कृपा होते व आपल्यावर धनाचा वर्षाव होतो.आपल्या उत्पादनात वाढ होते व आपले पाकीट नेहमी पैशांनी भरलेले राहते. तुम्हाला शक्य होतील त्यापैकी एक उपाय तुम्ही करावा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.