नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” “प्रेम” हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला अशी इच्छा असते की आपल्याही आयुष्यात प्रेम असावं. पण काहींचे स्वभाव मुळातच प्रेमळ असतात किंवा काहींना त्यांच्या राशि प्रेमळ बनवतात. तर ज्या राशीचे नवरे प्रेमळ असतात यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे “कुंभ रास”
या राशीच्या व्यक्ती काळजीवाहू असतात. रोमान्सच्या बाबतीत त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. या राशीच्या व्यक्तींना प्रेम करणं आणि जोडीदारासोबत ते व्यक्त करणं हे छान जमतं. यानंतर ची रास आहे “ऋषभ रास” ज्योतिषशास्त्रात प्रेम आणि सौंदर्याचा देव मानला जाणारा शुक्र ग्रह हा या राशीचा स्वामी आहे.
हे देखील या राशीचे पुरुष रोमँटिक असण्याचं कारण आहे. ते कधीही जोडीदाराची फसवणूक करत नाही आणि अधून मधून भेटवस्तू देऊन जोडीदाराला आनंदी ठेवतात. तसेच या राशीच्या पुरुषांमध्ये राग खूप तीव्र असतो, या कारणामुळे जोडीदाराशी अनेकदा त्यांचे भांडण होतं.
पण काही वेळातच ते एकमेकांची मनधरणी सुद्धा करतात. यानंतरची प्रेमळ रास आहे “कर्क रास”. चंद्रदेव या राशीचा स्वामी आहेत. त्यामुळे या राशीचे मुले मुळातच शांत स्वभावाची असतात. पूर्णपणे आपल्या जोडीदाराची काळजी घेतात.
या राशीचे पुरुष स्वभावाने दयाळू देखील असतात, त्यांचा स्वभाव खूप उदार असतो बऱ्याच वेळा भांडण वाढू नये म्हणून ते जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष सुद्धा करतात. मंडळी यानंतर ची रास आहे “सिंह रास”. सूर्यदेव या सिंह राशीचे स्वामी आहेत.
म्हणूनच या राशीच्या मुलाने व्यक्तिमत्व खूप खास असत. ही मुलं आपल्या जोडीदाराची जाणीवपूर्वक काळजी घेतात. त्याच बरोबर या राशीच्या व्यक्तींना त्यांचे कौतुक ऐकायला खूप आवडतं. कौतुक केल्यामुळे ते अधिक उत्साही होतात आणि त्यांचं प्रेमही द्विगुणित होत.
त्यामुळे महिला मंडळ जर तुमचा नवरा सिंह राशीचा असेल तर त्याच भरपूर कौतुक करत जा. सिंह राशीच्या नवऱ्याला खुष ठेवण्याचा हा उत्तम मार्ग आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर या राशीच्या मुलांना आपल्या बायकोला रोमांटिक राईडस वर जायला सुद्धा खुप आवडतं.
जोडीदाराची जबाबदारीने काळजी घेणारी यानंतरची रास आहे “तुळ रास”. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये आपुलकीची गरज असते आणि ही आपुलकी तूळ राशीच्या व्यक्ती चांगलीच निर्माण करतात. तुळ राशीच्या पुरुषांना जोडीदाराच्या कष्टाची सुद्धा जाणीव असते.
जोडीदाराबरोबर वेळ घालवन त्यांना आवडतं. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर ही त्यांच्या नात्यातील गोडवा कायम राहतो. ते लहान मोठ्या प्रयत्नांनी त्यांच्या जोडीदाराला नेहमी आनंदी करण्याचा प्रयत्न करतात. तर मंडळी या होत्या त्या पाच राशी ज्यां राशीचे नवरे असतात खूप प्रेमळ .
पण याचा अर्थ असा नाही की बाकीच्या राशींचे नवरे प्रेमळ नसतील. शेवटी प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे असत. आणि तेच व्यक्तिमत्व माणूस घडवतो. बरेचदा असही पाहायला मिळतं की काही विशिष्ट व्यक्तिमत्त्वाचा लोकांना प्रेम व्यक्त करणे जमत नाही पण म्हणून काही त्यांचा प्रेम कमी होत नाही आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारामध्ये ते जाणवताच.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.