नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” असे काही पुस्तके आहेत ज्यात जीवनाला सुखी आणि समृद्ध बनविण्याचे उपाय सांगितलेले आहे. या ग्रंथाचा मूळ उद्देश हा मानवी जीवनाला त्यांच्या जीवनाविषयी प्रत्येक गोष्टीची व्यवहारिक शिक्षा देणे हा आहे. चाणक्य हे एक महान ज्ञानी होते. ज्यांनी त्यांच्या नीतीच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्य याला राजा सिंहासनावर बसविले होते.
असे म्हटले जाते की, या चार नावाचे पुरुष हे त्यांच्या बायकोला खुश करण्यात पटाईत असतात आणि त्याच्या बायकोचा गुलाम होतात.प्रत्येक मुळीच एक स्वप्न असतं की, त्यांना लग्नानंतर एक चांगले सासर मिळावे. सर्व सासरची माणसं ही प्रेम करणारी असावी आणि त्यात सर्वात जास्त अपेक्षा या तिच्या नवऱ्या पासून असतात.
तिच्या नवऱ्याने तिच्यावर खूप प्रेम करावं असं तिला नेहमी वाटत असतं, म्हणून प्रत्येक मुलीला वाटत असते की, तिच्या नवऱ्याने तिची प्रत्येक गोष्ट ऐकावी.प्रत्येक प्रसंगी नवऱ्याने तिची सोबत द्यावी,तिची बाजू घ्यावी. पर्यंत तुम्ही असे भरपूर जोडपे पाहिले असेल.
जिथे नवरा-बायकोचे पटत नाही तर आज आपण असे चार नावाची पुरुष पाहणार आहोत हे त्यांच्या बायकोचा सर्व म्हणणे ऐकतात आणि याच कारणाने त्यांना लोक बायकोचा गुलाम किंवा बायकोचा बैल म्हणतात.
1.सर्वात पहिले आहेत “A” नावाचे पुरुष. असे म्हटले जाते की,” A “नावाचे पुरुष हे खूप प्रेम करणारे असतात.हे पुरुष त्यांच्या बायकोची खूप काळजी घेतात आणि त्यांच बायकोचे सर्व म्हणणे देखील ऐकतात आणि याच कारणाने लोकांना बायकोचा बैल बोलू लागतात, परंतु हे लोक या लोकांची पर्वा न करता त्यांच्या बायकोवर जीवापाड प्रेम करत असतात.
2. “K” नावाचे पुरुष- K नावाचे पुरुष हे स्वभावाने रागीट आणि हट्टी असतात, परंतु त्यांच्या बायकोचे एक सिम्पल स्माईल देखील त्यांचा सर्व राग विसरवायला भाग पाडते.हे पुरुष इतरांसोबत कितीही कटू असले तरी त्यांच्या बायकोसोबत अगदी प्रेमाने वागत असतात.हे पुरुष त्याच्या बायकोचे सर्व म्हणणे ऐकतात आणि तिला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाहीत.
3. “R” नावाचे पुरुष -R नावाचे पुरुष त्यांच्या बायकोला अगदी राणी प्रमाणे ठेवतात. हे पुरुष त्यांच्या बायका कोणत्याही प्रकारचे काम सांगत नाही. मुळात त्यांना बायकोला काम सांगायला आवडत नाही. ते कितीही दमलेले असले तरी हे त्याच्या बायकोला काहीच काम सांगत नाही
आणि या पुरुषांना नेहमी त्यांच्या बायकोच्या आसपास राहायला आवडते. यांना बायकोची सोबत खूप आवडत असते म्हणून ते बायकोला त्यांच्यापासून लांब जाऊन देत नाही.
4.“P” अक्षराचे पुरुष – P अक्षराचे पुरुष हे खूप समजदार असतात.त्याचबरोबर हे त्याच्या बायकोची खूप काळजी घेतात आणि या पुरुषांना बायकोला खुश करणं चांगलं माहीत असतं. हे पुरुष आपल्या बायकोला कधीही दुःख देत नाहीत,त्यामुळे हे पुरुष असे कोणतेच काम करत नाहीत जेव्हा त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर नाराजी येईल.
जेव्हा हे पुरुष स्वतः पेक्षा जास्त यांच्या बायकोचा विचार करतात. या नावाचे पुरुष आपल्या बायकोचे बैल असतात किंवा बायकोचे सगळे म्हणणे ऐकतात.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.