नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” आपल्या हातावरच्या रेषा खरच आपलं भविष्य ठरवू शकतात का ?, हातावरच्या रेषां वरून नक्की काय समजतं? या अशा प्रश्नांची उत्तरं आपण आत्ता इथे जाणून घेणार आहोत. हस्तरेषा शास्त्रात रेषा या महत्त्वाच्या मानल्या जातात.
रेषेचा उगम आणि तिची प्रगती यावर भविष्याच आकलन केल जात. व रेषा आपल्या हातावर कुठून उगम पावते आहे? आणि ती कोणत्या मार्गाने जाते आहे? त्याचे शुभ-अशुभ परिणाम सुद्धा ठरतात. हस्तरेषा शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या हातातली रेषा मनी बंधापासून सुरु होऊन मंगळ पर्वतांच्या दिशेने जात असेल तर अशी रेषा समुद्री प्रवासाचे संकेत देते.
पहिल्या मनी बंदा पासून चंद्राच्या पर्वतापर्यंत जाणाऱ्या रेषा सर्वात शुभ मानल्या जातात. हातातील अशी रेष यशस्वी प्रवास आणि शुभ परिणामांचा संकेत असते. हस्तरेषा शास्त्रा नुसार चंद्र पर्वतावरून बाहेर पडणारी एखादी रेषा भाग्य रेषेला छेदणाऱ्या जीवन रेषेला मिळत असेल तर अशा व्यक्तीचा वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास होऊ शकतो.
जर जीवन रेषा वळून चंद्र पर्वतावर पोहोचत असेल तर ती व्यक्ती दूरच्या देशांमध्ये प्रवास करते. याशिवाय अशा व्यक्तीचा जन्म स्थानापासून दूर परदेशात मृत्यू होतो. उजव्या हातात परदेश प्रवासाची रेषा असेल, पण डाव्या हातावर या रेषेचा अभाव असेल किंवा रेषेच्या सुरुवातीला क्राॅस किंवा बेटाचे चिन्ह असेल तर अशा व्यक्तीला परदेश प्रवासात अडथळा येतो.
अनेक कारणांमुळे अशा व्यक्तीला आपला प्रवास रद्द करावा लागू शकतो. हातावर तुटलेल्या किंवा अस्पष्ट रेषा असल्यास केवळ प्रवासाचा कार्यक्रम ठरतो, परंतु प्रवास होत नाही. चंद्र पर्वतावरून उगवलेल्या आडव्या रेषा चंद्र पर्वताला ओलांडणाऱ्या भाग्यरेषाला मिळाल्या तर दूरच्या देशात फलदायी प्रवास घडतात.
प्रवास रेषेवर क्रॉस असेल तर प्रवासा दरम्यान अपघाताची शक्यता असते किंवा इतर कोणतीही दुःखद घटना घडण्याची सुद्धा शक्यता असते. मग तुमच्या हातावरच्या रेषा काय सांगताय? बघा बर एकदा. हातावरच्या रेषा तर बघाच, पण एक मात्र लक्षात ठेवा की आपलं भविष्य घडवणं हे आपल्याच हातात असतं.
अर्थात आपल्या कर्मावर अवलंबून असतं हे सुद्धा तितकेच खरे आहे. आपल्या पत्रिकेत आपल्या हस्तरेषा नुसार किंवा आपल्या अंकशास्त्रानुसार एखाद स्टेटमेंट केला गेला असेल, पण ते स्टेटमेंट आपण आपल्या कर्माने बदलू शकतो हेसुद्धा तितकंच खरं.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.