गोमातेची सेवा करा.।। 33 कोटी देवी- देवतांचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या भावी पिढ्यांना मिळतील।। हा उपाय करून अनुभव नक्की घेऊन पहा !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” जर तुमच्या घराच्या आसपास जवळ जर गाय असेल तर आज पासून एक पुण्याचं काम नक्की चालू करा. आपल्या आहारातील एखादी भाकरी, एखादी चपाती ही या गोमातेला नक्की चारा. गाईला हिंदू धर्मामध्ये मातेचे स्थान आहे. गाईमध्ये 33 कोटी देवी- देवता वास करतात असं हिंदू धर्मशास्त्र मानत.

अस तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पशुपक्ष्यांना अन्नदान करणं, त्यांना अन्न खाऊ घालणं हे पुण्यप्राप्तीचे एक लक्षण मानलं जातं आणि गोमातेमध्ये तर 33 कोटी देवी देवता वास करतात. म्हणून जेव्हा तुम्ही गाईला एखादी भाकरी, एखादी रोटी चारता त्यावेळी 33 कोटी देवी देवतांना नैवेद्य दाखवत असतात.

हा नैवेद्य या देव-देवतांना दाखवल्यामुळे या 33 कोटी देव देवतांची कृपा आपल्यावर आणि तुमच्या कुटुंबावर होत असते. गाईचे महत्व खूप मोठा आहे. गाईची दररोज पूजा करायला हवी. काहीवेळेस प्रत्येकवेळी आपल्याला असे शक्य नाही आणि त्यामुळे केवळ एक चपाती किंवा एक भाकरी आपण दररोज जरी तिला चारली तरी चालेल.

यामुळे गोमातेची सेवा आपल्या हातून घडेल. जर शक्य असेल तर गोमातेला पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. देशी गाई पाळल्या त्यामुळे आपल्या अनेक पिढ्यांचे कल्याण होते असे शास्त्र मानते. देशी गाईचे पालन केल्यामुळे पुण्याची प्राप्ती होते, पुण्य लाभ होत तसेच संसारातील सर्व सुख सुद्धा आपल्या पायाशी लोळण घेतात.

भाकरी बरोबर गुळसुद्धा तुम्ही गाईला चारू शकतात. असे केल्याने अजून जास्त पुण्याची प्राप्ती होते. मात्र हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा , गोमाता ला भाकरी/ नैवद्य देताना भाकरीमध्ये गूळ घालावे तसेच ती भाकरी चारताना गोमाता खाली बसलेली हवी, म्हणजेच उभ्या व्यवस्थेत गाईला गूळ चारू नका ती खाली बसलेली असेल याची काळजी घ्या.

अजुन एक गोष्ट तुम्ही गुरवारच्या दिवशी भाकरी बनवताना किंवा चपाती बनवताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ही चपाती किंवा भाकरी बनवा आणि मग अशी भाकरी किंवा चपाती गाईला खाऊ घाला. असे केल्याने तुम्हाला लौकिक आणि अलौकिक असे सर्व प्रकारचे फायदे मिळतात.

त्याचबरोबर भौतिक आणि मानसिक तसेच सर्व सुख तुम्हाला प्राप्त होतील. गाईला भाकरी चारताना आपण स्वतः सर्व जेवण आधी करतो, सगळं कुटुंबचे जेवण झालेले असते आणि मग उरलेली भाकरी किंवा चपाती गाईला चारली जाते.हा एक प्रकारे गोमातेचा अपमान आहे.

जेवण सुरू करण्यापूर्वी म्हणजेच अन्नग्रहण करण्यापूर्वी पहिला घास गोमातेला द्यायचा आहे. आपण ही गोष्ट लक्षात ठेवा कधीही आपण आपल्या देवतेला देवांना आपल्या आहारातील पहिला घास प्रधान करायचा असतो आणि नंतर आपण जेवायच असतं. हा एक साधा उपाय तुम्ही नक्की करा. गोमातेची सेवा करा. 33 कोटी देवी- देवतांचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या भावी पिढ्यांना मिळतील.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *