नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” आपल्या घरात सतत अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद विवाद होत असतील,भांडणे होत असतील, पती-पत्नीमध्ये अजिबात जुळत नाही, अगदी छोट्याश्या गोष्टीवरून खटके उडतात, घरामध्ये रुसवे-फुगवे वाढलेली आहेत, वयाने कमी असणाऱ्या व्यक्ती मोठ्यांचा ऐकत नाहीत,मोठ्यांचा अनादर करतात अपमान करतात.
लहान लहान मुले मोठ्यांना उलट उत्तरे देतात,अशा वेळी आपल्या घरातील रुसवे-फुगवे क्लेश भांडणे दूर करण्यासाठी आणि घरात सुख-शांती नांदण्यासाठी काही उपाय आपल्याला करता येतात आणि उपाय करण्यासाठी कोणतीही विशेष सामग्री म्हणजे साहित्य लागत नाही.
आपल्या घरातील दैनंदिन वापरातील छोट्या छोट्या वस्तूंचा पदार्थांचा वापर करून आपण एका आध्यात्मिक मार्गाने आपल्या घरात सुख शांतीची स्थापना करू शकतो, घरातील भांडण मिटवू शकतो..
1.पहिला सर्वात प्रभावी उपाय– आपण हा उपाय बुधवारच्या दिवशी करायचा आहे. बुधवारच्या दिवशी आपण आपल्या घरातील नैऋत्य कोपरा ची साफसफाई करा.नैऋत्य कोपरा म्हणजे कोणता कोपरा. नैऋत्य याचा अर्थ दक्षिण आणि पश्चिम यांच्या दरम्यानची दिशा.
आपल्या घराच्या नैऋत्य कोपराची आपण साफसफाई करायची आहे आणि त्या ठिकाणी बुधवारच्या रात्री एक छोटासा उपाय करून पहा.आपण एक कपडा घ्यायचा आहे चौरस आकाराचा आणि या स्वच्छ सुंदर कपड्यांमध्ये सात प्रकारचे धान्य गहू,ज्वारी,बाजरी,मका,तांदूळ आणि जास्त सात प्रकारचे याला सात आनाज असे म्हणतात.
दोन दोन चमचे ते धान्य या कपड्यांमध्ये टाकायचा आहे एकत्र करायचे आणि या कपड्याची पुरचुंडी बघायची आहे. पोटली आपण बुधवारच्या रात्री आपल्या घराच्या नैऋत्य कोपर्यात ठेवायची. तुम्ही तुमच्या घराच्या नैऋत्य कोपर्यात अशा प्रकारेही पोटली ठेवू शकत नसाल तर तुमची कोणतीही रूम असू द्या.
त्या तुमच्या रूम नेऋत्य कोप-यात ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा.ही पोतली त्या ठिकाणाहून उचला आणि आपल्या घराबाहेर अंगणात छतावर, बाल्कनी किंवा मोकळ्या मैदानात कुठेही पक्षांना हे सत धान्य आपण पक्षांना टाकायचं आहे.
हा उपाय दर आठवड्याला करत चला, तुमच्या घरात भांडणे कमी होऊ लागतील. लोक एकमेकांशी प्रेमाने वागू लागतील. 2.दुसरा उपाय अत्यंत प्रभावशाली यासाठी आपल्याला काही तांदूळ लागतील.हा उपाय तुम्ही दररोज करू शकता. थोडेसे तांदूळ घ्या आणि त्यामध्ये गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या असतात किंवा त्याची पावडर बाजारात मिळाली तर उत्तम आहे.
तांदूळ आणि गुलाबाच्या पाकळ्या व्यवस्थित भरडून घ्यायच्या मिक्सरमध्ये.त्याची बारीक पावडर बनवा.ती हवा बंद डब्यामध्ये ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान केल्यानंतर पूजा संपन्न झाल्यानंतर ती अगदी थोडीशी पावडर, संपूर्ण घरात म्हणजेच आपण आपल्या मुख्य दरवाजापासून मुख्य ते अगदी प्रत्येक रूममध्ये ही पावडर शिंपडायची आहे.
आपण एकसाथ खूप मोठ्या प्रमाणात ती पावडर बनवू शकता अगदी महिनाभर चालेल अशी पावडर बनवून ठेवा आणि ती शिंपडीत रहा. दररोज सकाळी आपण हा उपाय केला तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातमध्ये लोक ज्या कारणास्तव अस्वस्थ होतात,चिडचिड करतात भांडण करतात या सर्व गोष्टी हळूहळू लुप्त होताना तुम्हाला दिसून येईल.
घर आनंदाने पुन्हा भरून जाईल.हा उपाय शक्यतो पती पत्नीमध्ये खूप भांडण होतात तेव्हा हा उपाय करावा किंवा कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत आहेत अशा वेळी कोणत्याही एका व्यक्तीने हा उपाय केल्यास त्यातून भांडणे संपून त्यांच्यामध्ये प्रेमाचं नातं नक्की तयार होतं.
यासाठी आपण एक काचेची बाटली घ्यावी. त्यामध्ये थोडंसं मध टाकावं त्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आणि त्यामध्ये सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत.एका कागदावर निळ्या शाईने ज्या व्यक्तीसोबत तुमचं भांडण आहे त्यांचं नाव लिहायचं आहे आणि त्याची चिट्टी करून तो कागद त्या छोट्याशा बाटलीत टाकायचं आहे.
एखादी काडी किंवा चमच्याच्या सहाय्याने मध,साखर,गुलाबाच्या पाकळ्या आणि चिट्टी हे सगळं मिक्स करायचं आहे. त्यानंतर त्या बाटलीच झाकण घट्ट बंद करा आणि आपल्या घराचा नेऋत्य कोपऱ्यामध्ये ही बाटली ठेवून द्यायची आहे. हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी आठवड्यातील कोणत्याही वारी हा उपाय आपण करू शकता.
नेऋत्य कोपऱ्यात ती बाटली ठेवून द्या. प्रत्येक दिवशी सकाळी ही बाटली तुम्ही उघडायची आहे चमचा किंवा काडीच्या सहाय्याने ते मिश्रण हलवायच आहे आणि पुन्हा एकदा ही बाटली बंद करायची आहे.दररोज फक्त हा उपाय तेरा दिवस करा आणि बाटली आहे त्याच ठिकाणी ठेवायची आहे.
तेरा दिवस पूर्ण झाल्यावर किंवा चौदाव्या दिवशी आपण आपल्या घराबाहेरील कोणत्याही झाडाखाली जिथे अस्वच्छता नाहीये अशा कोणत्याही झाडाखाली ही बॉटल मातीमध्ये छोटासा खड्डा करून त्यामध्ये टाकून द्या. परत या हात-पाय तोंड स्वच्छ धुवून देव घरात बसून आपल्या घरात सुख शांती साठी प्रार्थना करा.त्या व्यक्तीसोबत तुमचं भांडण अवश्य समाप्त झालेला तुम्हाला दिसून येईल.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.